वाचक म्हणून अनुभव
post 26
post 24
post 21
post 20
आज कालच्या काळात ही तेच सुरू आहे . तलाक आणि पैसे घेण्यासाठी स्त्रिया पुरुषांना लुटतात आणि मानसिक छळ म्हणून त्यांच्या मुलांना सुध्दा भेटू देत नाहीत . अतुल सुभाष च्या केस असो किंवा twitter space वर स्वतःची व्यथा मांडणारे पुरुष असो.
कायदा असूनही मुलांना त्यांच्या पालकांना भेटायला देत नाही . मग इतिहासाची पुनरावृत्ती अटळ !
#vidyamsblog
post 18
#vidyamsblog
post 17
दुसरं single divorcy parent स्त्रिया असतात ज्यांना मुलं असतात.
कधी मुलाची custody स्त्रीला मिळते कधी पुरुषाला.
काहींची लग्न ठीक नसतात म्हणून एकाच affair आहे कळलं तर दुसरा सुद्धा ठेवतो. एकमेकांना न सांगता.
मित्रमंडळी ना माहिती असतं फक्त.
माझ्या लहानपणा पासूनच काही स्त्रिया च external affair असायचे.
आता पर्यंत तीन चार स्त्रिया त्या ही ओळखीतल्या काकू बाई बघितल्या. नवरा असतो बाहेरच्या देशात आणि ह्या इथे affair सुरु ठेवतात.
काही लग्नामध्ये त्रास झालेल्या स्त्रिया असतात ज्या divorce घेतात. ज्या खऱ्या पीडित असतात.
आता विवाहित पीडित पुरुषांसाठी अजून तरी आपल्या देशात एक ही कायदा नाही आहे.
मानसिक त्रास दिला तर साधी fir सुद्धा होत नाही.
काही जण मानसिक त्रास झाला तरी
समाजात बदनामी नको म्हणून समाजात divorce घेत नाहीत आणि मूल असतात म्हणून ही संसार आहे तसा सुरू ठेवतात.
हे अशी आहे सध्याची विवाह संस्था.
काही जण पर्याय शोधत आहेत .कोणी living relationship, कोणी स्वतः च स्वतःशी विवाह करणारे विचित्र माणसं ही जन्माला आली आहेत 🤣
ह्या वर एकाने उपाय सांगितला आहे नाती कशी जपायची ह्या वर coaching class सुरू व्हायला हवेत ups and down मध्ये कसं वागावं कसं strong रहावं हे ही शिकतील.
#vidyamsblog
post 16
कधी वडील आजारी म्हणून जबरदस्ती मुलीला लग्न करायला लावतात त्या ही नोकरी करणाऱ्या. निदान आर्थिक दृष्टीने तरी सक्षम आहे.
एका मुलीला जबरदस्ती लग्न करावं लागलं का तर तिच्या वडील आजारी लवकर उरकून टाकू लग्न.
त्या मुलीच्या मना विरुद्ध झाले म्हणून तिने तिचा राग नंतर झालेल्या नवऱ्यावर काढला .
३४ वर्षाच्या वयात त्या मूलाला छळलं , तिच्या कुटुंबातील सदस्यांवर खोट्या केस टाकल्या .
बिचाऱ्याला इतकं छळलं की जीव दिला त्याने !
Hope Atul Subhash / he will get justice after death .
post 15
स्वभाव , गुण यांची किमंत शून्य! Arrange marriage मध्ये मुलाच मुलीशी लग्न कमी कोणत्या क्लास मध्ये आहे त्याची नोंद आधी होते upper class , middle class etc etc .
मुलगा किंवा मुलगी चांगली भेटली नाही तर divorce अटळ किंवा आज काल मुली divorce घेताना कमावत्या असल्या तरी ३ करोड पर्यंत रक्कम मागतात आज बातमी ऐकली एका फक्त ३४ वर्षाच्या तरुणाने जीव दिला :(
शेवटी जुगार आहे लग्न.
#vidyamsblog
post 13
post 11
#vidya 10 Dec 24
post 10
#vidyamsblog
post 9
#vidyamsblog
post 8
शाळेत धडा होता एका राजाला वरदान मिळालं होतं जिथे हाथ लावणार ती गोष्ट सोन्याची आणि त्याच्या लोभापायी त्याने त्याच्या मुलाला ही हाथ लावला आणि लोभी संपला !
ह्या waqf च आणि खाग्रेसी च असंच होवो !
#vidyamsblog
post 7
पण कामपूरता मामा असणाऱ्या नात्यांना नाही !
#vidyamsblog
post 6
लोकसभेत जिंकले खांग्रेसी , राज्यसभा , महाराष्ट्र राज्यात हरले!
#vidyamsblog
post 5
देशद्रोही गोष्टी करणे अडाणी वर sebi सदस्यांवर आरोप करणे! देशाचं पुन्हा विभाजन करण्यासाठी चे प्रयत्न जोरदार सुरू आहेत ह्या लोकांचे!
हरियाणा मध्ये कळलं म्हणून बीजेपी आली सत्तेत !
चाणक्य आधीच बोलले विदेशीला कधी देशाची सत्ता सोपवायची नाही त्यांच्या वर विश्वास ठेवायचा नाही!
जानेवारी मध्ये trump सरकार येणार म्हणून
त्याआधी भारताला अस्थिर करण्याची काम सुरू आहेत बांग्लादेश समजले भारताला , तिथे biden सरकार यशस्वी झालं त्यातही खांग्रेस चा हाथ होता!
#vidyamsblog
post 4
हिंदू बहूसंख्य असून सुद्धा धर्माचं शिक्षण मिळतं नाही.
Grief दुःखद प्रसंगाला कसं तोंड द्यावं मन कणखर कसं करावं. समाज म्हणून एकमेकां सोबत काय संवाद करावा ..कोणाचा अंतिम संस्कार कसा करतात
कार्य कसं करतात ? काही शिकवलं जातं नाही .
कमाई आणि शिक्षण काय करता अमूक गोष्ट झाली का ?
असल्या चेकश्या करायला न शिकवता येत मात्र समाजाला !
काश्मीर मधून हिंदू पंडितांवर हिंसा असो किंवा केरळ, बांग्लादेश मध्ये एकच कारण आहे क्षत्रिय नाही . १५ ऑगस्ट च्या आधी जास्त गुरुकुल होते.
पहिला शिक्षण मंत्री मोमीन समाजाचा. नालंदा विद्यापीठ नष्ट केलं याने आधी. स्वा सावरकर बोस सगळ्यांच्या बैठकी तिथे व्हायच्या . इतिहास पुसण्यासाठी प्रयत्न नुसता.
मशिदी मंदिर परिसरात बांधल्या तिथेही गुरुकुल च अस्तित्व होतं. जसं आज काल चर्च च्या बाजूला असतात त्यांच्या शाळा मात्र हिंदू साठी वेगळे नियम.
दसरा नुसता नावाला साजरा करतो.
#vidyamsblog
post 3

post 2
In Bharat , no personality development education. No one knows how to handle grief . No one teach when others are not emotionally strong . No one knows how to handle family members or relatives in bad times as human being it is responsibility to be available for other in bad time than in good time . As good time anyway attracts unknown people too .
#vidyansblog
मुघल इतिहास
विष्णू शंकर जैन यांच्या आजी ने त्यांच्या वडलांना सांगितलं देशातली मंदिर पुन्हा आपल्या कडे यायला हवीत म्हणून पिता पुत्र काम करत आहेत ! मुघलांचे इतिहासकार वामपंथी नाहीत ! Secular चा किडा फक्त जन्माने हिंदू असणाऱ्या मध्येच असतो!
धर्म रक्षति रक्षत: !
#vidyamsblog
Dec 24 diary
#vidyamsblog
#vidyamsblog
#vidyamsblog
In Bharat , no personality development education. No one knows how to handle grief . No one teach when others are not emotionally strong . No one knows how to handle family members or relatives in bad times as human being it is responsibility to be available for other in bad time than in good time . As good time anyway attracts unknown people too .
#vidyansblog
पालकत्व
खून के रिश्तें
भावना विरुद्ध बुद्धी
कले च आयुष्यातल महत्त्व
गणित
Parenting कशी करावी
विचार
मराठी चित्रपट विरुद्ध दक्षिण भारतीय चित्रपट
Democracy
विवाह संस्था
post 1
post 6
शाळेत धडा होता एका राजाला वरदान मिळालं होतं जिथे हाथ लावणार ती गोष्ट सोन्याची आणि त्याच्या लोभापायी त्याने त्याच्या मुलाला ही हाथ लावला आणि लोभी संपला !
ह्या waqf च आणि खाग्रेसी च असंच होवो !
#vidyamsblog
post 5
पण कामपूरता मामा असणाऱ्या नात्यांना नाही !
#vidyamsblog
post 4
लोकसभेत जिंकले खांग्रेसी , राज्यसभा , महाराष्ट्र राज्यात हरले!
#vidyamsblog
post 3
देशद्रोही गोष्टी करणे अडाणी वर sebi सदस्यांवर आरोप करणे! देशाचं पुन्हा विभाजन करण्यासाठी चे प्रयत्न जोरदार सुरू आहेत ह्या लोकांचे!
हरियाणा मध्ये कळलं म्हणून बीजेपी आली सत्तेत !
चाणक्य आधीच बोलले विदेशीला कधी देशाची सत्ता सोपवायची नाही त्यांच्या वर विश्वास ठेवायचा नाही!
जानेवारी मध्ये trump सरकार येणार म्हणून
त्याआधी भारताला अस्थिर करण्याची काम सुरू आहेत बांग्लादेश समजले भारताला , तिथे biden सरकार यशस्वी झालं त्यातही खांग्रेस चा हाथ होता!
#vidyamsblog
post 2 दार बंद
स्त्रिया घरी असणाऱ्यांना कधी मानसिक त्रास होतो एकटेपणा चा! मग त्या स्त्रिया विवाहित असो नसो ; मुलं असो किंवा नसो गृहिणी मात्र असतात !
व्यक्त करायला कोणी नसतं तर कधी एकत्र कुटुंबाची सवय ! चुकून कोणाला चांगले शेजारी भेटतात!
Community building exercise or society काही नाही आपल्या समाजात!
आई वडलांच्या काळात भावाच्या मित्राची आई ती ही दुसऱ्या इमारती मधली तब्बेत ठीक नसताना आई ला लाडू द्यायची डिंकाचे करून!
कधी भावाला शाळेत सोडायला जायचं असतं दुपारी तेव्हा
दुसऱ्या इमारती मधल्या शेजारी कडे ठेवायची मला !
सुरवातीला चांगली होती सोसायटी !
तेव्हाच्या काळात सगळ्या गृहिणी असायच्या! आताच्या शिकलेल्या महिला शेजारी नको कारण मोजकी मित्रमंडळी आहेत तेच विश्व !
शिक्षण घेऊन माणूस घडला का बिघडला त्याचं त्यालाच माहिती!
भारतीय शिक्षण माणूस घडवत नाही!
#vidyamsblog
post 1 शिक्षण
हिंदू बहूसंख्य असून सुद्धा धर्माचं शिक्षण मिळतं नाही.
Grief दुःखद प्रसंगाला कसं तोंड द्यावं मन कणखर कसं करावं. समाज म्हणून एकमेकां सोबत काय संवाद करावा ..कोणाचा अंतिम संस्कार कसा करतात
कार्य कसं करतात ? काही शिकवलं जातं नाही .
कमाई आणि शिक्षण काय करता अमूक गोष्ट झाली का ?
असल्या चेकश्या करायला न शिकवता येत मात्र समाजाला !
काश्मीर मधून हिंदू पंडितांवर हिंसा असो किंवा केरळ, बांग्लादेश मध्ये एकच कारण आहे क्षत्रिय नाही . १५ ऑगस्ट च्या आधी जास्त गुरुकुल होते.
पहिला शिक्षण मंत्री मोमीन समाजाचा. नालंदा विद्यापीठ नष्ट केलं याने आधी. स्वा सावरकर बोस सगळ्यांच्या बैठकी तिथे व्हायच्या . इतिहास पुसण्यासाठी प्रयत्न नुसता.
मशिदी मंदिर परिसरात बांधल्या तिथेही गुरुकुल च अस्तित्व होतं. जसं आज काल चर्च च्या बाजूला असतात त्यांच्या शाळा मात्र हिंदू साठी वेगळे नियम.
दसरा नुसता नावाला साजरा करतो.
#vidyamsblog
गुरुकुल
कर्म
शिक्षण
प्रवास नात्यांचा
post 1
Adani ने trump सरकार ला full support समर्थन होतं म्हणून winter session च्या आधीच anti India moment समर्थक biden Soros असो किंवा इथले विपक्ष अडाणी विरुद्ध आरोप करू लागले.
....
महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार पुन्हा येणार.. आधीपासूनच अभिनंदन चे पोस्टर लावलेत!
....
मोदी च्या वेळी ज रां गे च्या नावाने जातीचं राजकारण करणारे मागे पडले ह्यावेळी ✌️
हिंदू जिंकला महाराष्ट्रात !
.....
गिरे तो भी टांग उपर 🤣
पुरोगामी so called secular hindu ची हालत
.....
मराठी बातम्यांचे tv channel नुसते मराठी मध्ये मध्ये हिंदी ची सवय लागली यांना..
....
महाराष्ट्र राज्यात महा युती प्रचंड बहुमताने विजयी झाली. Rss आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या सह कार्याने सुद्धा! ✌️एक है सेफ है।
....
महाराष्ट्रातल्या निवडणुकीने दाखवून दिलं की हिंदू एक झाले आहेत आणि secular हिंदू ची संख्या कमी झाली ✌️✌️
......
खांग्रेस च्या fake narrative ला बळी पडणारे म्हणजे Secular hindu.
महाराष्ट्र राज्यात ह्यांची संख्या कमी झाली चांगलं आहे.
😎
......
ह्यावेळी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे निकाल direct website वर उपलब्ध होते.Google ला परवानगी दिली नाही.
.....
राजकीय नेत्यांना निवृत्ती नसते. म्हणून ६० झाल्यावरही अनेक वर्षे राजकारणात व्यस्त असतात किंवा शेवटच्या श्वासा पर्यंत ही राजकारणात असतात.
राजकीय नेते आणि कलाकार स्वतःच्या आवडत्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे सुद्धा त्यांची वय जास्त असतात.
....
महाराष्ट्र राज्याच्या
निवडणूक निकाल यायच्या आधीच राज्य सरकार ने खोटी मजार (नर कंकाल नव्हते म्हणून खोटी) बांधली होती नवी मुंबई च्या airport च्या जवळपासच्या डोंगरावर ती bulldozer आणून आधीच उखडून टाकली!
For security reasons
Say no जमीन जिहाद
सूत्र : TJD
....
माणूस स्वतः च्या विचारांनी , अनुभवाने , आजूबाजूच्या परिस्थिती मुळे आणि कर्माने बनतो.
Human being pattern of thoughts.
After knowing each person habbits, belief, actions . One can predict how he behave in such situation.
#vidyamsblog
...
दृष्टी तशी सृष्टी पण दृष्टी ज्ञान अर्जित केल्यावरच मिळते.
#vidyamsblog
....
ज्याला पुन्हा सत्तेत यायचं आहे त्याने जनतेशी प्रामाणिक रहावं ।
...
महाराष्ट्रात पुन्हा दिवाळी साजरी ✌️✌️
23 Nov 2024
माणूस
कलाकार भावविश्व
कलाकार आजूबाजूच्या परिस्थिती मुळे किंवा भावविश्व त्याच स्वतःच असतं किंवा बनतं तेव्हा होतो. काही तर लहानपणापासूच कलाकार म्हणून जन्माला येतात. मागे गुरू ठाकूर यांच मत ऐकलं होतं अनुभव हवा का? लग्न किंवा प्रेम केलं नाही तरी ते गीतकार म्हणून लेखन करू शकतात हा त्यांचा अनुभव.
कवी असो किंवा कवियत्री पुरुष किंवा स्त्री च्या भाव विश्वात जाऊनही कविता लिहितात त्यासाठी स्त्रीला पुरुष व्हायची गरज नसते . शेवटी संवेदना महत्वाची हे बरोबर !
कलाकारांना स्वतःच मत स्वतःचा अनुभव असतो त्यासाठी इतरांच्या मताची काय गरज?
Vidyamslife