खो खो खेळलात का?
खो दिला की दुसऱ्याने धावायचं.. खेळ सुरू ठेवायचा..
सर्वात मोठा खो कोण देत तर काहीही आजारपण नसताना इतकं.. heart attack मुळे ..
अचानक आपल्यातून निघून जाणारे पालक ....
निघून जाणाऱ्या व्यक्तीला शारीरिक त्रास होत नाही हे चांगली गोष्ट ... फक्त उरतात त्यांना मानसिक त्रास अटळ...
मृत्यू च कारण आजारपण कुठे असतं तसही ...
जन्म एकमेव कारण आहे !
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment