Digital india खऱ्या अर्थाने यशस्वी होईल जेव्हा customer care सारखी जनसेवा नावाची एखादी समस्या निवारण करणारी व्यवस्था सर्व स्तरावर येईल नगरसेवक असो वा आमदार खासदार । fb page , email twitter, website ,blog इत्यादी वापर करतील । जनतेच्या संपर्कात राहतील । #vidya
कावळ्यांचंविश्व
#कावळ्यांचंविश्व
कावळा काव काव करतो आणि माणसं भांडण म्हणजे काव काव शब्द वापरतात . आमच्या समोरच्या झाडावर कावळ्याचं घरटं असतं.मागे पाहिलं तेव्हा घरट्यात काव काव करताना कधी नाही दिसले आणि दुसरं म्हणजे एका कावळ्याला पाणी सुद्धा पिण्याची ताकद नव्हती . दोन कावळे चोचीतून पाणी आणून त्याला पाणी भरवत होते . #vidya
दान
दान धनाचे असते ..ज्ञानाचे असते ..
श्रमाचे असते .. पण अनुभव आणि अनुभूती दान नाहीच.. तो स्वानुभवच असतो !
#विद्या
पाणी foundation
पाणी foundation जनतेला सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना एकत्र केलं आणि हळूहळू एकेका गावाचा दुष्काळा चा प्रश्न सोडवत आहेत। नुसत्या पैश्याने प्रश्न सुटत नाहीत। जनता आणि सरकार एकत्र आलं तरी खूप प्रश्न सुटू शकतात की। फक्त इच्छा शक्ती हवी ।#vidya
मैत्री
नवीन नातं आलंय मैत्रीचं तिथं जास्त मोकळेपणाने बोलतात म्हणून कुटुंबासोबत बोलणं कमी झालं असावं ।
15 .4.18
आयुष्य
"आयुष्यभर स्ञीदेहाचं संरक्षण असाच कुणी अज्ञात श्री कृष्ण करीत असला पाहिजे.
नाहीतर पुरुषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापुर्वीच जळून गेला असता."
- वपुर्झा
शाप
रावणा प्रेमीं साठी माहीती । स्त्री विरोधात अत्याचार केला तर तो नष्ट होईल शाप होता म्हणून सीतेला काही करू शकला नाही रावण ।
16.4.18
Fb
सखी ही पडछाया आत्म्याची असते तर बायको ही स्वतंत्र व्यक्ती.Govind Zaveri
आठवणी
आठवणी
जेव्हा social media नावाचा प्रकार नव्हता तेव्हा काय करायचो ? आमचं तर शिक्षण सुरू होतं इतर वाचन करायला सुद्धा वेळ नव्हता । कॉलेज संपल्यावर मैत्रिणीच्या भेटी गाठी .. गार्डन मध्ये जायचो। आणि लहानपणी badminton खेळलो ... सात इमारती आहेत लपाछपी खेळायचो। गार्डन मध्ये खेळ खेळणं । video games शेजारच्या मित्रमंडळी कडे जाऊन खेळायचो । भुताचे कार्यक्रम शेजारी जाऊन एकत्र सुद्धा बघितले । lays चे sticker गोळा केले । कॅरम पण खेळायचो । सायकल चालवली । wwf पहाव लागायचं भावा मुळे । cricket चे पत्ते खेळायचो । गावी सण असले की जाणं व्हायचं । बालपण देगा मुंगी साखरेचा रवा । ☺️ #vidya
18.4.18
नेते
आपल्या इथल्या राजकीय नेत्यांचा जन्म बहूदा श्रीमंतांना श्रीमंत करण्यासाठी आणि गरिबांना गरीब ठेवण्यासाठी झाला असणार । #राजकीय नेत्यांच अर्थकारण आहे शेवटी । #विद्या
19.4.18
वय स्पर्श
वय वाढलेल्या मुलींना नाही आवडत । आणि स्पर्शाची भाषा असते चांगली वाईट मुलं असो वा मुली दोघाना शिकवतात ही लहानपणी आज काल । मोठ्या च्या पाया पडलो की आशिर्वाद पुरत योग्य वाटतं।
19.4.18
पुरस्कार
जे पुरस्कारासाठी धडपडतात त्याचं साहित्यापेक्षा स्वतः प्रेम उतू जातंय म्हणायचं । स्पर्धेत उतरला म्हणजे जे चांगलं त्याचीच निवड होणार । लेखनाच्या कोणत्याही स्पर्धेचं समर्थन करतच नाही । प्रत्येकाचे अनुभव वेगळे मग आयुष्य जगणं आणि सुचण ही वेगळं । तुलना होईलच कशी। #vidya
20.4.18
भारतीय
धर्म आणि जात भारतीय करायला काहीच हरकत नाही पण राजकीय नेते त्यांच्या पोळ्या कसे भाजणार । मागे ओशो चित्रपट पाहिला त्यातही आम्ही सर्व धर्म मानतो पण तस जनगणनेच्या फॉर्म मध्ये चालत नाही म्हणून नास्तिक लिहिलं ओशो च्या नाना नानी ने असा उल्लेख आहे चित्रपटात । #vidya
20.4.18
धार्मिक
धर्माने हिंदू झालेली व्यक्ती धार्मिक असेलच असं नाही ।
महाभारतात धर्मा विरुद्ध अधर्म ह्यावर युद्ध झालेलं ।
अत्याचार करणारा आरोपी अधर्मीच असतो मग तो कोणत्याही धर्माचा का असेना । #vidya
20.4.18
पक्ष
स्वतः च्या पक्षा पेक्षा देशावर प्रेम करणारे राजकीय नेते लाभले तर खऱ्या अर्थाने आपल्या देशाची प्रगती होईल । #vidya
20.4.18
जम्मू
जम्मू ची केस मध्ये जर स्त्री वर अत्याचारच झाला नसेल । मीडिया ने खोटया बातम्या दाखवल्या म्हणून त्यांच्या विरुद्ध कायदा का येऊ नये । दंड द्यायला हवा कोणतीही चुकीची बातमी पसरवणार नाही । मगच सुधारतील । केस च्या निकाल लवकर लागो । तरी ह्या निमित्ताने कळलं पाळी मध्ये देवळात जायला बंदी का करता अशाही पोस्ट आल्या की .. ही बातमी खरी समजून । रूढी नाही आवडत ... ज्यांना मंदिरात जावं वाटतं पाळी मध्ये त्यांनी खुशाल जावं आणि स्वतः चे अनुभव वर्ष भरा नंतर नक्कीच share करावे । #vidya
20.4.18
गुरू
गुरु काम सिर्फ मार्ग दिखाना है । चलना तोह हमें ही है । ठान लो तोह मंजिल तो मिल ही जाती है ।
#vidya
20.4.18
हिंदू
हिंदू विरोधात असणं ही आपल्या देशातली secular असण्याची व्याख्या आहे । हिंदू इतकी सहनशिलता इतर धर्मियां मध्ये तुलनेत कमी । इतर धर्मीय एकत्र असतात अश्यावेळी त्या भयामूळे कोणी विरोधात बोलत नाही मग कितीही चुकीच वागणं का असेना ।
20.4.18
समानता
स्त्री मुक्ती स्त्री पुरुष समानता वर भाष्य करणाऱ्या नशीब गर्भधारणा पुरुषांनी ही करावी अशी अपेक्षा करत नाहीत । पुरुषाला जन्म स्त्रीने दिला तरी ती अजून समतेच्या गोष्टी करते ।
Social Media
Social media इतका powerful झालाय की breaking news tv media वर नाही तर इथे कळतात । हा ही बदल स्वीकारायला हवा आता।
आभासी जग
किती किती सभ्य भाषेत बोलणारे काही मराठी लेखन करणारे वाद सुरु झाला कि खालची पातळी गाठतात ! ह्यालाच म्हणतात आभासी जगात मुखवटे घालून वावरणं !
21 Apr 2017
मन
संवेदनशील मन लाभणे शाप की वरदान ? शापच जास्त । लहान मुली वर रेप झाला नाही म्हणून आनंद व्यक्त करायचा का तिची राजकीय हेतू साधण्यासाठी हत्या केली गेली म्हणून दुःख । कलियुग आहे इथे शेवटी काहीही अघटित घडू शकतं। #vidya
21 Apr 18
Fashion
गरीबा कडे पैसे नाही म्हणून फाटके कपडे घालतो... आणि श्रीमंत fashion च्या नावा खाली फाटलेल्या jeans :D
21 Apr 18
Black money
Digital India Digital banking सगळं सुरू केलं पण अजूनही दुकानात असो वा केबल वाले बिल देत नाही काही खोटी बिल देतात । हे पण black money मध्येच येतं की। #vidya
हिंदू देवतांचा अपमान
#news #asifamurder च्या नावाखाली हिंदू च्या देवतांचा अपमान करण्यात आला ते काय आता ह्या ख्रिचन धर्मावर पण बोलणार । का मूग गिळून गप्प ? #Selectiveoutrage आता कोणी कविते मधून लेखणीतून भावना व्यक्त करतील का ? तितकाच राग आणि चीड येईल का ? आसाम असो वा केरळ मध्ये झालेल्या अत्याचार माहिती तरी असला तर नशीब । मनस्वी विद्या #vidya
22 april 2018
न्याय
जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी आरोपी च असतो दोषी नव्हे । आज काल जो तो वकील जर्ज होऊन मोकळा होतो । त्यासाठी न्यायालय आहेत सिद्ध करायला । #vidya
Sage
After many incarnations, the sage attains Me, realizing, "The Lord is all-pervading!"
A man so illuminated is hard to find.
— The Bhagavad Gita VII:19
माणूस नावाचं पुस्तक
माणूस नावाचं पुस्तक कधीच वाचून संपत नसतं।
कोणत्या वेळी कोणतं माणूस कसं वागेल ह्याची शाश्वती देता येत नाही । मग म्हणतो माणूस ओळखायला जमलं म्हणता म्हणता माणूस ओळखायचा राहून गेला की ।
Quotes
Person can be your guru or inspiration but Never treat him as GOD .#vidya
Quotes
Person can be your guru or inspiration but Never treat him as GOD .#vidya
मत्स्य शेती
मत्स्य दुष्काळ पडला बातमी आहे । मग माश्याची शेती का सुरू केली नाही । फक्त मासेमारी च का करतात ? मग ते कोकण असो वा मुंबई। #vidya
कायदा
जितक्या उशिरा न्यायालयाचे निकाल लागतात तोपर्यंत कायद्या मध्ये ही बदल होतं असतो । मग वर्तमानातला कायदा का लावू नये ? जे केस पुढे ढकलण्यात हातभार लावतात त्यांना शिक्षा का नाही #vidya
पुरुष प्रधान संस्कृती
स्त्री ला मान कधी मिळणार
आपल्या देशात देह विकून पैसे कमावणाऱ्यांना star हि पदवी दिली जाते . समाजात त्यांच्याशी लग्न कोणी करणार नाही म्हणून समाजालाच लायकी दाखवली जाते . मग ती सनी का असेना पण जिच्यावर रेप झाला त्या स्त्री ची ओळख लपवली जाते . ती जर चुकून जगली तर तीच लग्न होईल का किंवा तिचं पुढचं आयुष्य कसं जाईल ह्यावर तीच मंडळी एक शब्द देखील काढत नाहीत .
मूल्य शिक्षण
आपल्याकडे फक्त अभ्यासी शिक्षणाला महत्त्व दिलं जातं । मूल्य शिक्षण विषय असतो नावाला असतो । पण माणूस घडावा म्हणून काहीच मनावर संस्कार केले जात नाही । धर्माचं शिक्षण तर दूरच । देवालय फक्त देणगी कोणत्या संस्थेला जास्त मिळाली ह्या स्पर्धेत असतात । #विद्या
माहितीच्या अधिकार
RTI माहितीच्या अधिकार मिळाल्या मुळे सगळी देशातल्या कामाची माहिती मिळते पण लोकशाही जन सहभाग कमी च असतो फक्त मतदाना पुरता । म्हणून राजकीय नेत्यांचं फावतं आणि शिवाय कोणी वरचढ ठरला तर सरळ काटाच काढतात राजकीय नेते मंडळी मग तो RTI activist असो वा कोणी सामाजिक नेता ।
#vidya
महागाई
सामान्यांसाठी मोदी सरकार काम करतं मुख्यमंत्री यांचे विचार
। अजून तरी महागाई कमी झाली नाही ओ ।
निवडणूक
यंदाही मोदी सरकार जिंकेल ही विरोधी पक्ष धड नाही । फक्त एवढीच अपेक्षा आहे की एक हाती सत्ता नकोच ।
मालिकेसाठी चांगले लेखक
काही साहित्यिक इतके चांगलं लिहितात fb वर । तरी मराठी मालिके साठी चांगले लेखक सापडत नाही खास करून zee च्या म्हणजे नवलंच ना ।
देशप्रेमी
आयुष्यभर secular (हिंदु विरोधी भारतातली व्याख्या ) विचारांनी जगलेला व्यक्ती मरताना हे राम बोलणं अशक्य । देशप्रेमी वर विश्वास आपला कोणा दुसऱ्याच्या राष्ट्रपित्यावर नाहीच मुळी। #vidya
न्यायालय आणि न्याय
हे तर काहीच नाही मी छंद फक्त महिलांचा group आहे तिथे एकीने कोर्टाचा वाईट अनुभव लिहिलेला । हे वकील मंडळी विधवा गरीब बाईला कसे लुटतात । तिचा वकील आणि विरोधी वकील दोघांच प्लॅन असतो कमवायचा । आपल्या इथे फक्त कायदे नावाला आहेत । ज्याची खरंच मोठ्या लोकांशी ओळख असते त्याला न्याय मिळतो ।
पण त्याची सुटका होणारच होती पुढच्या कोर्टात जाईल हा ही शेवटी कायदाच । उज्जवल निकम बोलत होते ज्यांच्या मुळे case ला इतका उशीर झाला त्यांना त्यांची शिक्षा व्हावी असा कायदा यायला हवा ।
चाहूल
चाहूल होती का सावली पाहिली त्याची #sixwordfear
स्वयंपाक
एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही त्याप्रमाणे स्वयंपाक घरावर पण एकाचच राज्य असतं एकावेळी । स्वानुभव ।
विद्या आणि लक्ष्मी
#vapu
हे मात्र खरं । तसही ज्ञान स्थिर असतं लक्ष्मी स्थिर नसते म्हणून विद्यार्थी म्हणून जितकं ज्ञानाची कमाई करता येईल तितकी करावी । #vidya
एप्रिल फुल
वर्षातून एकदाच येतो एक एप्रिल थोडीसी थट्टा केली तर कुठे बिघडलं। काही जण फसवले गेलो म्हणून नको ते सुद्धा बोलतात । हलकं घ्यावं की माणसाने । दुसऱ्याच्या पोस्ट वर प्रतिक्रीया वाचल्या । बाकी बालपणी चा कप्पा अजून ठेवला आहे जपून बरं का ! ☺️☺️ दिवस मजेत गेला हा आपला। काही जण आपल्या इथे तटस्थ होती । हे आपलं दुसरं वर्ष साजरा करण्याच। मागच्या वर्षी आम्ही Switzerland ला गेलो होतो आणि केक पण बनवला होता ।
Life
professional life , personal life वेगळं ठेवायच असतं आता त्यात Social life ची पण भर पडली । एवढं जमलं तर जगणं सोपं होईल ।











