Dec 2017 2




30 December 2017 22:19

असण्याची किंमत नसते नसण्याची उणीव जाणवते 

#vidya



गरिबांच्या पैश्यानी बँकानी करोडो कमावले एक रुपया रक्कम ठेवून खाती सुरू केली आता त्यांच्यावर जास्त रक्कम शिल्लक ठेवलं नाही तर penalty भरावी लागणार । काही कामाचं नाही साध्याच सरकार



30 December 2017 21:26




30 December 2017 15:32

Life will unfold as it is always ...

Everything happens in our life at right time right moment ... Never before time Nor after time .. just flow in the sea of life waves of life with ups and down .. hide tide ..Low tide .. part of our life..

Enjoy the adventurous ride of life journey with full of spirit and enthusiasm ..

#vidya

https://www.facebook.com/photo.php?fbid=10211396106721630&set=a.10211232874560928.1073741938.1330760826&type=3



30 December 2017 11:14

life will unfold as it is .... everything happens at right time right moment ... not before not after time...just flow in the sea of life....Waves of life with ups and down .. high tide low tide part of life




30 December 2017 11:11

जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात. तेव्हा परमेश्वरानं त्यांना कुशीत घेतलेलं असतं. जेव्हा दोन शक्तीचं मिलन होतं, तेव्हा तिथं शब्द उरत नाहीत. मी-तूपणाची भावना राहत नाही. तो एक निखळ उत्सव असतो. परमेश्वरनं मानवाला दिलेलं हे सर्वात मोठं पारितोषिक आहे.

~ वपु काळे | ही वाट एकटीची



29 December 2017 19:22

Right to reject कायदा यायला हवा ।



#सवय कसलीही लागू शकते .. कधी वस्तूची कधी माणसाची नात्याची ...मनाचे खेळ नुसते सारे .. सवय एकाच पद्धतीने विचार करायची लागते कधी संकुचित विचारांची ... विचार बदलायला दृष्टी बदलावी लागते .. तेच किती मोठं स्थित्यंतर..

....कधी धर्माची कधी जाती ची कधी रूढी परंपरेच्या विचारसरणी ची ..बदल आयुष्यात अनिवार्य असतात पण मन कधी तयारच नसतं स्वीकारायला कारण एकच भूतकाळातली सुख पाठलाग सोडत नाही किंवा एखाद्या गोष्टी मुळे संरक्षण वाटतं म्हणून त्या गोष्टी शिवाय कसं जगावं हे सुचतं नाही .... नव्याने जगणं ..नवे विचार ..नवी वृत्ती स्वीकारणं कठीण च जात कारण जोखीम घ्यायला कुठची ही नवी गोष्ट करायला मन तयार च नसतं । त्यासाठी मनाला कठोर करावंच लागतं परिस्थिती नुसार बदलणे ...आयुष्याला प्रवाही करणं जरुरीचं वाटतं ।#vidya



29 December 2017 17:06

मनावर बिंबवले विचार ,सवयी इत्यादी सहज बदलणं अवघड ...सगळे मनाचे खेळ नुसते ..#vidya



28 December 2017 20:36

मुस्लिम महिलांच्या लढ्याला यश । तीन तलाक ला तलाक । साम मराठी



28 December 2017 10:57

3/8/17

आपण एकमेकांच्या प्रवासातले 

वाटसरूच वळणावर भेटलेलो 

क्षणभर सोबत चाललेलो

आणि पुढच्या वळणावर आप आपल्या वाटेला निघालेलो 

प्रवास सुरूच असतो अथांग अविरत 

जुने वाटसरू मागे ठेवून नवे वाटसरूंना जोडत 

कधी सोबती कधी 

एकांतात वाटचाल करणारा

प्रवास हा वाटसरूंचा आपापल्या दिशेने मार्गक्रमण करणारा



28 December 2017 10:57

Aaplyakade pratyek veli stri ch charitra..stri ch sheel..ticha pap punya hyacha vichar samaj bimbavat asato na chukta.. Pan stri var atyachar karnara purush asto purushach pavitra ..purushane kelel paap ha vichar ka samaj karnar nahi!

Hya janmat narak yatna dyayla havyat ani sutale tar nidan valit takav samajane ..evadha kela tari ithalya striya surkshit hotil..mulini kay karav kas jagav kas rahav hya peksha purushani striyanshi kas vagav he ka shikavat nahi apala samaj...?

Jevada atyachar karnara naradham doshi tevdhach samaj hi doshi ahe..stri var honarya aatyachara sathi..

11/5/17




28 December 2017 10:56

Ayushyatil khup goshti samaj kay mhanel ...gharchyana kay vatel ..bhale swatachya ayushyache nirnay ghen aso.. manat dusaryana kay vatel ..dusaryani thopvalalele vichar jast ani swatache kami ch astat praman.. Manmokal ..swata sathi jagnare.. Viralach asatat..nirmal man asav lagat matra.. swatachi jababdari swatach ghyavi lagate.. Agdi nirbhid manane....Dusryavar avlabun rahnyachi savay mansik ..arthik aso gulamch karate...halavya bhitrya manala kadhich shakya nahi... v

16/5/17



28 December 2017 10:56

Aaplya shaishanik padhati madhye janvalelya truti.. ek mhanje gunvattevarun pariksha ghetat.. Gnyanvadi banavnya peksha.. Mula nusati shikun kay upyog jar tyana apale vichar mandata yet nasatil swatachi mat nasatil... what u think u become...apan vichar karto tech apan banu... budhi var laksha deto tevadh manavarahi dyayla hava.. Manala ghadavan...manavar sanskar karan...samajat kas vagav.. Kay changala kay vait he sanskar hi den garjech ahe...shivay yog , kala, rajakaran,krida itar vishayanahi mahttva dyav ...grade dilyat tari uttam... deshacha vikas kon kiti kamavato hya peksha..kiti berojgar ahet ani je nokari kartat tyani tyach kshetrat shikshan ghetala ahe ka he mahtvach...vyaharaik shikshanavar adhik jor dyava asa vatat...ani evdya varsha shikun cerficate milala tari punha interview kasha sathi astat... Modi sarkarne gujrat madhye shikshkanchi bharati mulakhati shivay keli hoti.. Tich padhati itar thikani lagu whavi hi apeksha ahe..

Roj jagat kahi na kahi navin ghadat asat ...Shala vidyalay maha vidyala madhye ekhadya vishyavar charcha vichar manthan whayla havach.. 

Vachanane manus samrudh hoto .. Tya sathi upkram rabvayla havet.. 

Mulat manus ghadvaych ani deshacha vikas donhi hona garajech ahe..

16/5/17



आयुष्य आणि समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू बालपणाच्या काळात फक्त समाज नावाची गोष्ट ठाऊक नसते आणि त्याच काळात माणूस खरया अर्थाने जीवन जगत असतो ..मनमोकळे पणा निरागसता जीवनाची खरी व्याख्या बालपणीच्या क्षणात सापडते .पुढे वय वाढत जातं तश्या जबाबदाऱ्याही …

सामान्य माणसाच्या आयुष्यात चारच पडाव असतात.. शिक्षण नोकरी लग्न आणि वृद्धापकाळ ... झालं .. सगळ काही सुरळीत चाललं की म्हणे तुम्ही successful झालात .. साधी व्याख़्या.. ह्या गोष्टी वेळेवर झाल्या कि तुम्ही समाजात जगायला मोकळे … 

संघर्षा शिवाय आयुष्याचा विचार तरी होऊ शकतं का..? काहीना कमी असेलही पण … संघर्षच नाही असं नाही ..

समाज काय म्हणेल … ह्याच्यावर अर्ध आयुष्य बांधलं जातं … तर कधी समाजात मिरवायला काही गोष्टी केल्या जातात … उत्तम मार्काचं हवेत हे ओझं घेतं मुल मोठी होतात … नोकरी साठी धडपडतात … इथे मात्र नोकरी करता का विचारतं हा समाज … कधी ऐकलं नाही व्यवसाय करता का कि करायचा विचार आहे का … ? तसही समाजाच्या संकुचित मागासलेल्या विचारांची सवय झाली असते म्हणा इथे प्रत्येकाला … मांजरं आडवी झाली कि माणसं वाट बदलतात .. पण खऱ्या आयुष्यात मांजरा पेक्षा माणसंच आडवी येतात … मुलां मध्ये कलागुण असेल तर प्रोत्साहन देणं सोडाच … सुरवातीला अस्विकारच केलं जातं … इथे मात्र पालकांचा अहम आडवा येतो ..

मुलांनी आपल्या पेक्षा अधिकच कमवायला पाहिजे ह्या अपेक्षा … तसही समाजात मिरवायला ह्याच गोष्टी कामी येतात म्हणा …….आजूबाजूच्या मुलांची तुलना करणं आलचं .. मुलांना कमीपणा दाखवायला .. मुलांचं मानसिक संतुलन ढासळायला … हा समाजच कारणीभूत आहे … ज्यात आत्महत्या करणारी मुलं आलीच …कधी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने … आयुष्य म्हणजे शिक्षण नोकरी लग्न ..एवढचं असतं का ज्या समाजच्या नावाने हे करू नको ते करू नको बोललं जातं … 

तो समाज मात्र आयुष्याच्या शेवट आला तरी मागेच राहतो …स्वतः च्या अपेक्षा पूर्ण करण्यात मुलांवर लादण्यात …आयुष्य संपतं एकदाचं … 

ह्यालाच म्हणतात का … success ? 

काळाने आघात केला कि चार दिवस लोकं दुखी कष्टी होतील आणि लागतील आपल्या मार्गाला … तुम्ही किती कमावता ह्या पेक्षा तुम्ही कार्य काय केलं हे जास्त लक्षात राहणार शेवटी … 

खऱ्या अर्थाने जो स्वार्थी जगणं सोडून समाजा साठी जगेल … आपल्या कलेचा विकास करेल ...समाजाला स्व विचारांनी सधन करेल …. तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगला म्हणायचं … 

4/4/16

#vidyap




22 December 2017 23:31

जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे.

इति पु .ल .

उत्तम उदाहरण वर्तमान पत्र । सामान्य माणूस वाचकाची भूमिका निभावत असला तरी बातम्या छापून येतात त्या अ सामान्य लोकांच्या...!



21 December 2017 20:14

बोलून दुखावण्यापेक्षा अबोला धरण्याने माणूस जास्त खच्ची होतो.

~ वपु काळे | इतर



21 December 2017 09:12




वाचनाची आवड असणाऱ्या साठी पुस्तक अविभाज्य घटक असतो की आयुष्यातला ! पुस्तक कधी न मिळणाऱ्या प्रश्नाची उत्तरं ही देतात तर कधी कसं वागावं कोणत्या परिस्थितीत ते ही सांगतात .. विचारांनी प्रगल्भ करतात आयुष्याला योग्य दिशा देतात । रसिकांसाठी मित्राची भूमिका खूप चांगली निभावतात ।





20 December 2017 09:43

माणसांच्या भेटी कश्या योगायोगाने घडतात तसं एखादं चांगलं पुस्तक वाचनात येण्यासाठी योगायोग घडावा लागतो । #vidya

28 December 2017 10:41 



एक शोध सावलीचा 



प्रत्येकासाठी निराळा असतो . मुलांसाठी पालक तर शिष्य साठी गुरु 

कधी मित्र तर पत्नी पती सुद्धा एकमेकांशी अगदी सावलीचा नात असतं 

सोबती साठी आसुसले डोळे 

सदैव सावली साठी वाट पहात असतात 

गुरु शिष्याचं नात म्हटलं तर 

शिष्याला असलेल्या गुणां मध्ये नैपुण्य ..पारंगत करणं .. त्याचं मनोधैर्य वाढवून प्रोत्साहन देणं .. सदैव पाठीशी राहणं 

मित्रा सारखं समजावण 



चुकलेल्याला मार्ग दाखवण असं प्रेमळ निर्मळ दोघातलं नातं उमजाव..

तेव्हाच सावली सारखा आधार देण्यात ते यशस्वी होत..

काही विरोधाभास असतात देखील..शिक्षकांचा मुलांशी वागणं आणि त्यांना कमी लेखन हे मुळात चुकीच ..

पण काही शिक्षक मुला मध्ये भेदभाव करायला मागचा पुढचा विचार न करता अगदी टोचून बोलणारे देखील सापडतात..

ह्याच मूळ लक्षण म्हणजे हुशार विद्यार्थ्याना डोक्यावर चढवणं..

थोड्या प्रमाणात का होईना ही शिक्षण पद्धतीच कारणीभूत असते. स्वभावाला औषध नसते..जिथे विद्यार्जन … शिवाय परीक्षेतल्या मार्कांना महत्व दिल जात..त्यामुळे मुलं परीक्षार्थी बनतात..आणि ज्ञानार्थी कमी..खरं सांगायाचं तर कोणीही पूर्ण नसतं ..



तरी देखील प्रत्येकाकडे काहीना काही खास गुण असतात..प्रत्येकाची वेगळी ओळख असते..सुप्त गूणाना वाव देण्यासाठी मुळात गुरूची कुवत असावी लागते..तिच तर त्यांची खरी परीक्षा म्हणावी..शब्दांच्या मारा शिवाय चांगल्या गोष्टी शिकवण्याकडे कल असावा असं प्रत्येक विद्यार्थ्याची शिक्षकाकडे अपेक्षा असते..



संस्काराची शिदोरी गुरूच्या हातात असली की प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याचं सोन होईल..सकारात्मक विचार करायला शिकेल...विद्यार्जन सोबत ...स्वत:च्या आवडी निवडी मुलांवर लादने मुळात चुकीचे वाटते...पण प्रगती साठी हातभार देऊनी सामन्या मुलांची सावली बनणारे शिक्षक अणि पालक जरा कमीच भेटतात …



मुलांबद्दल सांगायचं झालं तर मनमोकळे पणाने शिक्षकां बरोबर बोलायला खूप आवडते..चुकलेल्या गोष्टी सुधारून सामंजसपणे शिकवणारे शिक्षक असावे असे मनोमनी वाटते… 

शालेच्या वयात जसं घडवाल तशी मुलं हळूहळू घडत असतात..काही मना जोग्या गोष्टी काही मना विरुद्ध गोष्टी करत असत...हसत खेळत मनमोकळ्या वातावरणात घेतलेल शिक्षण कोणाला आवडणार नाही?



शाळेचे दिवस संपले की कॉलेज चे किस्से सुरू होतात..नवे शिक्षक नवा वर्ग नवे बाक सारं काही हुरळून जाणारं असत...तर कधी दांडी मारलेले वर्ग सारे काही आठवतात..शिकण्यासाठी केलेली धडपड..चुकुन कधी ऐकलेला ओरडा शिक्षकांचा..त्यात स्पर्धेचे ते जिंकणे..कसोटीच लागते आयुष्याची...सारं काही पूर्ण होत..कॉलेज चे दिवस संपतात..



आता खरा खेळ सुरू होतो पोटासाठी चार पैसे कमवण्याचा..जबाबदारीने वागण्याचा..समाजात वावरण्याचा...आलेल्या घटनांना सामोरं जाऊन झुंज़ देण्याचा...सावलीची गरज पावलो पावली लागते...खर तर तोच जगण्याचा आधार..जगण्याची दिशा ठरवतो...कधी तो पालकं कडून मिळतो तर कधी मित्रांकडून..



जगात वावरताना मना सारख करतच येईल...आणि ते देखील बिनधास्त पणे ..हे करण्या साठी धमक लागते...सावलीची सुद्धा मग चिकाटी , आधार ,सद्वीचार,सदविवेक बुद्धीने निर्णय घेण्यास नेहमीच कामी येते....

कितीही झाला काहीही झाला तरी आपल्या भविष्याचा विचार आपल्यालाच करावा लागतो..योग्य तो मार्ग स्वत:च निवडायचा असतो… ध्येय निश्चित करूनी डाव मात्रा जिंकायासाठी सतत झटावं लागतं ...स्वत:साठी स्वप्ने स्वत:च पाहायची असतात..ती पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न चालू ठेवायचे असतात..

ध्येयप्राप्ती साठी कणखर मनाला करूनी..

स्वप्नाला अस्तित्वात साकारायचं असत...

जीवनातला आनंद द्विगुणीत करूनी..

आयुष्याचा सोहळा साजरा करायचा असतो...




=============



सावली म्हटली की सोबत जी सदैव असते तिची आठवण येते...सावलीची व्याख्या प्रत्येकासाठी निरनिराळीच असते की ओ..

कस सांगू बरे? नात्यांचाच घ्या ना..

मुलां साठी सावली म्हणजे विचारलं तर आई बाबा असचं उत्तर येईल..

खरच बालपणीचे सुंदर क्षण अनुभवायला मिळतात ते देखील..पालकांमुळेच... राब राब राबुन मोठ करतात ती लेकरांना..

स्वत: साठी ना जगता...

हसत हसत जबबदारी पेलतात..

काय हव ते आणून देतात? काही इच्छा व्यक्त केली तर ती देखील पूर्ण करायला मागे पुढे पाहत नसतात... बालपणीचे खरच नवल वाटते..

मोठी माणसा सुद्धा लहान होऊन जातात..हट्ट देखील पुरवतात... लाड चिक्कार करतात... आई बाबा च्या सावलीत कसा आयुष्य अगदी सुकर होत..

जीवनाची पहली घडी योग्यतऱ्येने बसते खरी...शिक्षण संस्कार ह्या मुळे वेळोवेळी मनुष्य घडत असतो..समाजाशी एकरूप होताना काहीतरी शिकत असतो..खूप खूप विचारा अंती..समाजाचा एक मात्र पटत नाही ... चाकोरी बाहेरचा जगण का बरं जमतं नाही...विचार अगदी खुंटल्यासारखे वाटतात..घरातील मोठ्या मंडळींचा देखील काहीस तसाच होत..पैसा कमवण्यासाठी जीवाच रान झाला तरी...जगण्याचे चार क्षण मात्र हिरावून बसतो.... मध्यम वर्गातील असेल व्यक्ती तर नोकरी करून पैसा कमावता येतो..हीच मानसिकता खरं तर समाजानेच लादलेली असते..मराठीतली म्हण म्हणते अंथरून पसरून पाय पसरावे...का पण असे वागावे मुळी तेच मला उमगत नाही..



का व्यवसाय काम धंदा करून देखील चार पैसे कमवू शकतो माणूस..

मुळात धंदा म्हटल की डेरिंग आली आणि पैसा देखील आलाच..सगळ काही घडू शकत अगदी मना प्रमाणे..थोडासा ध्यास थोडीशी जिद्द ..थोडेसे कष्ट चिकाटी लागते.. 



बरोबर वेगळा मार्ग निवडण्याचे धाडस लागते

मुलं हळू हळू मोठी होऊ लागतात..जराशी समंजस होऊनी जबाबदारीने वागू लागतात..पण काहीच वागणं जरा खटकत कारण काहीस वेगळ जीवन ते जगू लागतात..प्रवाहा विरूद्ध वागू लागतात..नोकरी चा विचार प्रत्येक जन करतोच...कोणी यशस्वी होतो तर कोणी अपयशी..पण याचा अर्थ असा नसतो की

त्याच पुढच भविष्य अंधारात जाईल...मुळीच नाही..खर तर मुलं मध्ये पालकांचे संवाद कमी होऊ लागले आहे..त्याची आवड निवड न कळता..त्यानी हेच करायला पाहिजे ते नको से पालक उठसूट भेटतील सगळी कडे…



ह्या मुळे संभाषण वाद विवाद वैचारिक मतभेद कधीच दूर होत नसतात..उलट मुलं त्यांच्या मनातली योजना असली तरी ते सांगायच टाळतात..त्याना तेवढी मोकळीच मुळी घरात मिळत नाही..



हा काय बोलेल आणि तो काय बोलेल..सदा समाजात नाव कमवण्यासाठी माणूस नेहमीच झटत असतो...पण मुलं कशात हुशार आहेत..त्यांची कुवत काय...आवडी निवडी काय...हे जरा जाणून घेण्याच्या फंदात काही पालक मुळीच पडत नाही.....कधी कधी मुलांना आदरयुक्त भीती असते का भितीयुक्त आदर पालकां विषयी...हेच मुळी उमगत नसते..



वयात आलेल्या मुलांशी मैत्रीचं नातं निर्माण करावं असं मला अगदी मनापासून वाटत..मान्य आहे जबाबदाऱ्या वाढतील तश्या समजूतदार पणा सुद्धा वाढायला हवा...पण समोरच्याच्या मनात काय चालल आहे...त्याची मानसिक दशा कशी आहे? कसली विचारांची वादळ फोफोवल तरी कोणाला काहीच फिकीर नाही असा असत पालकांचा वागण ...समोरच्याला समजून घेऊन..त्याची समजूत काढण्यात खरं शहाणपण असत..हे मात्र मोठी माणसं वेळेवर विसरतात...असो प्रत्येकाची वेळ असते..प्रत्येकाचा चांगला वाईट काळ असतो..

आहे त्या परिस्थितीशी सामना करणं हेच शेवटी शिकायचं असत..



कोणी समजून घेवो वा ना घेवो ...स्वत:वर विश्वास ठेऊन पुढची पावलं उचलायची असतात.. कोणाचा पाठिंबा मिळो वा ना मिळो सोबतीचे चार क्षण सापडो वा न सापडो ...स्वत:च्या अस्तित्वाच्या लढाईत स्वत:लाच लढाय च असत..स्व कर्तुत्वाची ढाल करून स्वत : चा शोध घ्यायचा असतो...

दु:खाच्या क्षणात सुख मानून..पुढे चालत राहायाच असत..उरलेल्या आयुष्यच मात्र सोन करूनी जगायचा असत…





28 December 2017 09:59

ह्यालाच जीवन म्हणतात । ह्या धडपडीत प्रत्येक जण काही शोधत असतो नाही तर कसल्या तरी ध्यासा साठी धडपडत असतो। जो पर्यंत मन थकत नाही समाधानी होतं नाही गतीमय आयुष्यात थांबण्यासाठी आतूर होतं नाही आत्मशोधाचा ध्यास घेत नाही तो पर्यंत हा धडपडणारा प्रवास सुरूच राहतो।



27 December 2017 15:50

Whenever you take right decision you gets the peaceful mind as the end result . 

#vidya



26 December 2017 23:12

निगाहों से अक्सर बातें किया करते थे 

दुनिया भुला के तेरे साये में जिते थे 

26 December 2017 18:16

बाप माणूस zee marathi वर दाखवायचा कार्यक्रम zee yuva वर सुरू केलाय 

Zee yuva च zee marathi व्हायला नको म्हणजे मिळवलं । :(त्या पेक्षा संभाजी राजे चा कार्यक्रम zee yuva वर दाखवला असता तरी चालला असता ।



26 December 2017 13:27

अध्यक्ष(साहित्य संमेलन) निवडीसाठी निवडणूक जोरात सुरू आहे फक्त राजकारण झालं नाही मिळवलं । तसही मराठी संमेलन राजकारणासाठी आधीच प्रसिद्ध आहेत ।



24 December 2017 14:58

कोणी नियम काढला वाढ दिवसाला फक्त स्तुती च करायची काही खटकलं समोरच्याच वागणं तर चालतं का सांगितलेलं?



23 December 2017 23:48

एक तर स्वतः च्या मना प्रमाणे वागायचं नाहीतर इतरांच्या । दोन्ही मध्ये निवड करत राहलो तर कोणीच समाधानी होत नाही confusion अधिक वाढते सारखी मत बदलत असल्या मुळे ।

23 December 2017 21:15

"Be With Someone Who Brings Out The Best In You...Not The Stress in You..."

#unknown

23 December 2017 13:32

#लोकशाही



निवडून येणारा प्रतिनिधी मत मागणी करताना तोंड दाखवतात । काही चांगले काम करून घ्यायच असेल तर निदान आपल्याच भागातील लोकांनी एकत्र यावं चर्चा करावी ।आमदार , खासदार ,नगरसेवक यांना बैठकीत बोलावावं । काय काम करणं शक्य आहेत यावर चर्चा करावी ।लोकशाही अशी भक्कम होईल नाही का । लोकांच्या सहभागातून ।

शिवाय एकाच निवडणूक भागातून निवडणूक लढवायला द्यायची मुभा नाकाराची । #विद्या

23 December 2017 13:27

निवडून येणारा प्रतिनिधी मत मागणी करताना तोंड दाखवतात । काही चांगले काम करून घ्यायच असेल तर निदान आपल्याच भागातील लोकांनी एकत्र यावं चर्चा करावी ।आमदार , खासदार ,नगरसेवक यांना बैठकीत बोलावावं । काय काम करणं शक्य आहेत यावर चर्चा करावी ।लोकशाही अशी भक्कम होईल । लोकांच्या सहभागातून ।



22 December 2017 23:31

जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे.

इति पु .ल .

उत्तम उदाहरण वर्तमान पत्र । सामान्य माणूस वाचकाची भूमिका निभावत असला तरी बातम्या छापून येतात त्या अ सामान्य लोकांच्या...!



20 December 2017 09:43

माणसांच्या भेटी कश्या योगायोगाने घडतात तसं एखादं चांगलं पुस्तक वाचनात येण्यासाठी योगायोग घडावा लागतो । #vidya



21 December 2017 09:12



वाचनाची आवड असणाऱ्या साठी पुस्तक अविभाज्य घटक असतो की आयुष्यातला ! पुस्तक कधी न मिळणाऱ्या प्रश्नाची उत्तरं ही देतात तर कधी कसं वागावं कोणत्या परिस्थितीत ते ही सांगतात .. विचारांनी प्रगल्भ करतात आयुष्याला योग्य दिशा देतात । रसिकांसाठी मित्राची भूमिका खूप चांगली निभावतात ।

10 December 2014 at 20:20.






ज़िंदगी संगीत है 

गुणगुणाते रहना 

गम हो या ख़ुशी का मौसम 

गीत हसीन पलो के 

यादों में संजोके रखना 

~विद्या




15 December 2017 11:07

कोणालाही तुमच्या दु:खाशी देणघेण नसतं, जोपर्यंत तुम्ही त्या दु:खावर विनोद किंवा कविता करत नाही !! Tanveer Siddiqui

Life quotes


Life will unfold as it is always..
 everything happens in life for a reason at right time right moment..
 Never before time nor after time..just flow in the sea of life ..
waves of life with ups and down...hide tide ..low tide ..part of our life.
enjoy the adventurous ride of life journey with full of spirit and ethusiasm.
#vidya

Dec 2017

Diary


14 December 2017
हिंदू सारखा सेकुलर सापडणार नाही .. इथे वाढदिवस दुसऱ्या धर्माच्या पद्धतीने साजरे होतात शिवाय मंदिर बांधायचं असेल तर कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात ... राम मानस चरित भारताचा इतिहासिक ठेवा आहे कि नाही यावर चर्चा सुरु आहे ... हिंदू सारखा सहिष्णु कुठे सापडले का ?


13 December 2017

संस्कृती म्हणजे खानपान वेशभूषा आहार विहार राहणीमान , जगण्याची पद्धत

13 December 2017
विश्वास आंधळी व्यक्ती जितक्या विश्वासाने आपली जबाबदारी डोळस व्यक्ती वर सोपवते तितकं च अतुट विश्वास लहान मुलाच विश्वास आपल्या पालकांवर असतो।

12 December 2017
आरश्या समोर सगळे मुखवटे उतरतात
जेव्हा तो अंतर्मनाचा असतो !

12 December 2017
Fb mistake Even the users friend list is already full still the users can send frnd request #facebook #error

12 December 2017
हे झालं तर बरंच आहे पेट्रोल चे दर कमी प्रदूषणा सोबत महागाई पण कमी होईल की ।

12 December 2017
वाढ दिवसाच्या दिवशी केक कापण्याची प्रथा सुरू झाली इथपर्यंत ठीक होतं आता तर केक चेहऱ्याला फासण्याची प्रथा सुरू झाली आणि त्यात भर म्हणून स्वतः चेच फोटो केक वर छापून स्वतः च तो केक कापायचा ..किंवा कुटूंबाचा फोटो छापून केक कापायचा ..विचार न करता सगळे करतात म्हणून आपण पण त्याच वाटेवर जाण्या सारखं हे ।

11 December 2017 23:40
जीवनाकडे पाहण्याची दृष्टी लिहिणाऱ्याच्या शब्दातून , कलाकारांच्या कलेतून झळकते । #vidya


11 December 2017 14:20
खरा साहित्यिक वाचकांमध्ये रमतो ना की स्वयं घोषित साहित्यिक मित्रमंडळी च्या कंपू मध्ये :)



11 December 2017 13:55
कलाकार स्वतः च्या कलेशी प्रामाणिक नसेल तर त्याची अधोगती निश्चित । निंदकाचे घर असावे शेजारी अशी म्हण उगाच थोडी आली आहे ।

11 December 2017 10:27
The art which you like the most is the one which connects your life more ! #vidya



10 December 2017 01:05
बाई कितीही सुगरण असली तरी ती एक तर मांसाहार नाहीतर शाकाहार यापैकी एका गोष्टीतलं पारडं जड असेल। दोन्ही असलं तर मज्जा आहे घरच्या मंडळींची ।

9 December 2017
साहित्याचे दोन च प्रकार असतात गद्य आणि पद्य
गझल कवितेचा च एक प्रकार आहे
(कोणाला पटो वा नको)


8 December 2017
मुखौटे बचपन मे देखे थे,
मेले में टंगे हुए,
बड़े हुए तो देखा,
लोगों पे चढे हुए...
Satchidanand Shevde's post.



8 December 2017 18:31
सध्याच केंद्रा मधलं राजकारण बघता एक हाती सत्ता एकाच पक्षाची नाही आली तरी चालेल। मध्यमवर्गीयांसाठी काही केलं नाही या सरकारने।


8 December 2017 13:28
आयुष्यात मांजरा पेक्षा माणसंच आडवी येतात ...


8 December 2017
कोकण चो facebook group आसा कोणाक join करूचा असात तर करा ।

7 December 2017
जिज्ञासू वृत्ती बालपणा पासूनच असते प्रत्येकात .. फक्त टिकवून ठेवावी लागते
...न सापडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधायला तर कधी आयुष्याचं कोडं सोडवायला.. ।#vidya


7 December 2017
Bird in the cage ..
Forgot he has wings to fly ...
Doors are always open never be closed..
Taste the Freedom..
When he eagerly wants..

=============

7 December 2017
Never judge anyone future .By his or her present time. Be true to yourself. No one can stop u to achieve your goals.


7 December 2017
eBook copyright कसं करतात आपल्या देशात कोणाला याबाबद्दल माहिती असेल तर सांगू शकता


7 December 2017
First thing is u have to a accept ur self the way u r ... so others will accept u the same :)

7 December 2017 10:44
There is no need of fb messenger to read fb msg as fb lite provide the same feature :)


7 December 2017 10:20
Fb वर tag करणं कधीच सोडून दिलं तरी fb म्हणतो you have memories with xyz :D



7 December 2017 08:41
नशीबवान आहेस । घर आपलं असो वा दुसऱ्याच सामावून घेण्याची वृत्ती असली की हक्काने वावरता येत । <3


7 December 2017 08:26
प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते। चंगो च्या भाषेत आपली ओंजळ भरली का ...हे ज्याला ठाऊक तो समाधानी जीवन जगायला मोकळा ।


6 December 2017
Understanding each other's view and taking decision unitely after discussion .


6 December 2017
वक्त वक्त की बात है आज किसी और का है
कल किसी और का होगा

6 December 2017
"U play a role in life which destiny wants. #vidya"


6 December 2017
Facebook has started answer the question feature to know the person is all right or not . To help user when needed .To stop sucide.

5 December 2017

Read somewhere more you write personal more it becomes universal



5 December 2017
ओखी वादळाचे काय इतके?

इथं तर 'ओ(ळ)खी' चेच
जीवनात मोठे वादळ आणतात.
Dd


4 December 2017
Art makes artist immortal through art.


3 December 2017 23:58
"तसे तर खूप प्रकारचे बाजार भारतात   शहरात भाजी बाजार , मासळी बाजार असतो तसा गावच्या ठिकाणी रविवार बाजार  ,मंगळवार बाजार तसा बुधवार चा ही ...आता Mall मध्ये भरतो तो बिग बाजार ,star bajar ... आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी तोलून मापून घेतो.
तसा अजून जरा वेगळा बाजार भरतो   .. ठिकाण विवाह संस्था मुलगा असेल तर उंच , गोरा कुणाला सावळा ,जास्त शिकलेला , चांगली नोकरी करणारा  तर मुलगी असली तर गोरी ,सावळी ,उंच ,भिंग नसलेली, जेवण करता येणारी सुगरण आणि सोबत उच्च शिक्षित , नोकरी करणारी  सून हवी असते का नोकर त्याचं त्यांनाच माहिती इत्यादी इत्यादी आणि मग कुंडली जुळते का पहा , नक्षत्र , स्वभाव जुळतो का पहाणार...भांडखोर नाही , आज्ञाधारी  ... इतक सहज असतं का माणुस ओळखणं ...इथे सोबत
असून सुद्धा माणसं ओळखता येत नाहीत ..कधी घरच्याच लोकं  घरात अनोळख्या सारखी वागतात तिथे इतरांचं काय ..शेवटी हे ठरवून नाती जुळवण  जुगारच ...कोणाचं जुळतं कोणी ढकलत नाती .... कोणी तोडून नवी जुळवतं ... वपु च लिहितात " प्रेम घडतं घडवून आणता येत नाही" एकत्र राहण्यासाठी अक्षता लागतं नाही understanding लागतं   .."

3 Dec 2017

तसे तर खूप प्रकारचे बाजार भारतात शहरात भाजी बाजार , मासळी बाजार असतो तसा गावच्या ठिकाणी रविवार बाजार ,मंगळवार बाजार तसा बुधवार चा ही ...आता Mall मध्ये भरतो तो बिग बाजार ,star bajar ... आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी तोलून मापून घेतो.
तसा अजून जरा वेगळा बाजार भरतो .. ठिकाण विवाह संस्था मुलगा असेल तर उंच , गोरा कुणाला सावळा ,जास्त शिकलेला , चांगली नोकरी करणारा तर मुलगी असली तर गोरी ,सावळी ,उंच ,भिंग नसलेली, जेवण करता येणारी सुगरण आणि सोबत उच्च शिक्षित , नोकरी करणारी सून हवी असते का नोकर त्याचं त्यांनाच माहिती इत्यादी इत्यादी आणि मग कुंडली जुळते का पहा , नक्षत्र , स्वभाव जुळतो का पहाणार...भांडखोर नाही , आज्ञाधारी ... इतक सहज असतं का माणुस ओळखणं ...इथे सोबत
असून सुद्धा माणसं ओळखता येत नाहीत ..कधी घरच्याच लोकं घरात अनोळख्या सारखी वागतात तिथे इतरांचं काय ..शेवटी हे ठरवून नाती जुळवण जुगारच ...कोणाचं जुळतं कोणी ढकलत नाती .... कोणी तोडून नवी जुळवतं ... वपु च लिहितात " प्रेम घडतं घडवून आणता येत नाही" एकत्र राहण्यासाठी अक्षता लागतं नाही understanding लागतं .."



3 December 2017

तसे तर खूप प्रकारचे बाजार भारतात शहरात भाजी बाजार , मासळी बाजार असतो तसा गावच्या ठिकाणी रविवार बाजार ,मंगळवार बाजार तसा बुधवार चा ही ...आता Mall मध्ये भरतो तो बिग बाजार ,star bajar ... आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी तोलून मापून घेतो


3 December 2017 18:13
Being deeply loved by someone gives you strength, while loving someone deeply gives you courage.
- Lao Tzu

 3 December 2017
पूर्णत्वाचा ध्यास असलेल्या अपूर्णतेत विलक्षण सौंदर्य असतं । #vidya

2 December 2017

संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात
तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!! #vapu


2 December 2017

आयुष्यातल्या सगळ्या जबाबदारीतून सुटलेली व्यक्ती मन शांती अनुभवू शकते । ती च खरी मुक्तता । :)



सूर

स्वतः च्याच जगण्याचा सूर स्वतः च शोधायचा असतो..विचारांना योग्य दिशा देऊनी आयुष्याच्या प्रवासात मार्गक्रमण करायचं असतं। #विद्या

सवय

#सवय कसलीही लागू शकते .. कधी वस्तूची कधी  माणसाची नात्याची ...मनाचे खेळ नुसते सारे .. सवय एकाच पद्धतीने विचार करायची लागते कधी संकुचित विचारांची ... विचार बदलायला दृष्टी बदलावी लागते .. तेच किती मोठं स्थित्यंतर..
....कधी धर्माची कधी जाती ची कधी रूढी परंपरेच्या विचारसरणी ची ..बदल आयुष्यात अनिवार्य असतात पण मन कधी तयारच नसतं स्वीकारायला कारण एकच भूतकाळातली सुख  पाठलाग सोडत नाही किंवा एखाद्या गोष्टी मुळे संरक्षण वाटतं म्हणून त्या गोष्टी शिवाय कसं जगावं हे सुचतं नाही .... नव्याने जगणं ..नवे विचार ..नवी वृत्ती स्वीकारणं कठीण च जात कारण जोखीम घ्यायला कुठची ही नवी गोष्ट करायला मन तयार च नसतं । त्यासाठी मनाला कठोर करावंच लागतं परिस्थिती नुसार बदलणे ...आयुष्याला  प्रवाही  करणं जरुरीचं वाटतं ।#vidya

मन

मनावर बिंबवले विचार ,सवयी इत्यादी  सहज बदलणं अवघड ...सगळे मनाचे खेळ नुसते ..#vidya

धर्माच्या शिक्षण

आपल्या इथे एकही संस्था नाही जी धर्माचे संस्कार लहानपणा पासून बिंबवेल । मंदिरांचा उपयोग च केला जात नाही ।DD national वर Upanishad Ganga मालिका सुरु होती किती जणांनी पहिली ..आता नेट वर सापडतील video.. आणि एक काहीना वयाची ५० शी उलटली तरी या धर्माच्या गोष्टी मध्ये रस नसतो किंवा कोणी स्वत : हून सांगितलं तरी उदासच असतात याबाबतीत ..

पुरोगामी आणि अंधश्रद्धा आहे विचार करणारे नास्तिक असतात जास्त करून ... मी बोलते आहे ते धर्माच शिक्षण आस्तिक असणार्यांसाठी च .. आस्तीकांना कर्मकांड , पूजा करण्यात रस असतो कमी अधिक प्रमाणात पण ज्ञान घेण्यात नाही.


आवड असायला हवी ना आपल्या इथे लहानपणापासून धर्माच्या शिक्षणाचे संस्कार कोणीच देत नाही ...रोज शाळेत जातो तस हे पण असायला हवच ! उदा . भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक समजवून सांगायला हवाच .. नुसतं पाठांतर नाही ..जे मराठी शाळेत घेतात..


आपल्या इथे एकही संस्था नाही जी धर्माचे संस्कार लहानपणा पासून बिंबवेल । मंदिरांचा उपयोग च केला जात नाही ।
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .