बातमी २

झाडं लावा आणि झाडं जगवा फक्त सरकार च काम नाही आहे सर्वांची जबाबदारी आहे!
...

ठाकरे ची पोस्ट आहे पर्यावरण विषयी!

बातमी

NEET paper leak

आमच्या वेळी बारावी ला ४ किंवा पाच पैकी प्रत्येकाला वेगळी प्रश्न पत्रिका त्यातली एक दिली जायची.

काढायचे की दहा पंधरा प्रश्नपत्रिका  ! त्या विद्यार्थ्यांना काय कळणार इतक्या पेपर मधून कोणता नेमका त्यांना येणार ते!

real life vs reel life

तारक मेहता का उलटा चष्मा गोकुळ धाम society सारखे शेजारी लहानपणी होते म्हणायचं आता याचा वास्तवाशी काही संबध नाही इतकी वाईट flat system संस्कृती पेक्षा विकृती झाली आहे!
#vidya

कविता संग्रहा बद्दल उदासीनता

प्रकाशक कविता संग्रहा पेक्षा इतर साहित्य प्रकाराला प्रोत्साहन देतात असं स्वतः एक साहित्यिक  दुसऱ्या साहित्यिकाला सांगतात . कविता वाचकांपर्यंत मात्र पोहचण्यासाठी कोणी प्रयत्न मात्र करत नाही.
#vidyamslife

एकांत म्हणजे सुख


एकांत वाढतो.

एकटेपणा कधी कमी होतो. जेव्हा माणूस स्वतः वर प्रेम करतो. स्वार्थी होतो . स्वतः साठी विचार करतो. काय कर्म करावं आयुष्यात ते स्वतःच ठरवतो. आपल्या आवडी निवडी जाणतो.
आयुष्य मजेत जगतो. स्वतःच्या आनंदाच कारण मी स्वतः च आहे ह्यावर विश्वास ठेवतो.
दुःख असेल तर ते दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यामुळे असते. याची जाणीव ठेवून आयुष्य जगतो. त्याला एकांत अनुभवता येतो. तो खरा आयुष्य जगतो. 

Vidya

रसिक भेदभाव

super excitement असते विदेशात असलेले रसिक आपले पुस्तक वाचतात आणि आपले व्हिडिओ बघतात किती किती ती excitement असते काही कलाकारांची !

आम्ही काय रसिक नाही 🤣 भारतीय आहोत भारतात राहतो !

मग त्यात ईबुक वाले ही आले त्याचे रसिक परदेशातले असले की किती ते डोक्यावर घेणार त्यांना!

घड्याळ

घड्याळावर आपलं आयुष्य नाही.
घड्याळाच्या काट्यावर जगणारे आयुष्य जगत नसतात! नुसते धावपळ करत असतात!
हिंदुओ तुम काफिर हो कब शत्रूबोध होगा जब खुद का कोई मर जाएगा तब!

समानता

स्त्री पुरुष समानता कशाला हवी? 
स्त्री कमवू शकते पुरुषा सारखं पण पुरुष आई होऊ शकत नाही हे स्त्रीला विसरल्या काही स्त्रियांना तर मातृत्व ही नको असतो पण नवरा मात्र हवा.

#vidya

चित्रकार

चित्रकार जसा रंग निवडतो चित्र काढताना तसं
आयुष्याच्या canvas वर कोणते रंग भरायचे हे आपण ठरवायला हवं की? आणि त्यासाठी विवेक बुद्धी वापरून कर्म करावी आणि कधी कोणतं कर्म करावं याची निवड ही करावी. 
#vidya

माणसांच्या सुखाच्या कल्पना

माणसांच्या सुखाच्या कल्पना काय असतात?
शिक्षण ,  उत्तम नोकरी , लग्न आणि मुले ती ही हुशार पुढे जाऊन यशस्वी असावी.काही पालक मग मिरवायला मोकळे समाजात. मग इतर पालकांच मुलांची तुलना करणं सुरू. सगळे पालक मात्र विसरतात त्याच्या काळात त्यांना हवं तितकं यश त्यांना मिळालं पण त्यांच्या पेक्षा ही यशस्वी अशी माणसं होती. काही वेगळं काम करणारी ही माणसं असतात की जसं चांभार  ,सुतारकाम,भिक्षु की  , गवंडी काम करणारी इत्यादी.

सगळ्या प्रकारची काम करणारी माणसं असतात म्हणून एकमेकांना पूरक अशी काम एकमेकांच्या मदतीने पूर्ण होतात.

काही पालक मुलं नोकरी नाही करत म्हणून मानसिक छळ करतात. प्रोत्साहन द्यायचं यांना कोणी शिकवलंच नसतं.  मग मुलांचा आत्मविश्वास आणि मानसिक संतुलन ढासळायला हेच पालक कारणीभूत असतात की!

अमुक परीक्षेत पास व्हा अमुक कंपनीत जा अमुक पदावर जा मग तुम्ही मोठे व्हाल !
शेवटी काम कोणतेही करा जोपर्यंत पद आहे तोपर्यंत मान.म्हणून माणसं पदाला जास्त मान देणारी मिळतात आणि माणूस म्हणून माणसांना ओळखणारी कमी , मान देणारी ही कमी.


कोणी मुलं यशस्वी होत नाहीत म्हणून दुःखी कष्टी होतो तर कोणी मुलं आपल्या आपल्या मार्गाला गेली आणि आपला एकटेपणा दिवसेंदिवस वाढत जातो म्हणून दुःखी कष्टी होतात. एक मात्र विसरतो माणूस सुख आपल्यात असतं हे बाकीचे सोबती असतात.आपलं सुख दुसऱ्यावर अवलंबून असलं तर आपण दुःखी होणं अनिवार्य की.
एक गोष्ट खरी असते माणूस एकटाच येतो एकटाच जातो काही दिवस सोबती भेटतात आणि मग जो तो आपल्या मार्गाला जातो.

आपण मात्र स्वतः साठी आनंद मिळण्यासाठी आपल्या आवडीच्या गोष्टी शोधून त्यात आपला वेळ आनंदाने घालवायला शिकावं. कलाकार असेल तर कलेत मग्न व्हावं आणि जग विस्मरावं तर कधी भक्ती मध्ये देवाच्या लिन व्हावं आणि मन शांत करावं.

© #vidyamslife

डुक्कर

हिंदू नो डुक्कर खायला सुरवात करा ! यांना डुक्कर च मटण आणि रक्त खाण पाप असतं !

आमच्या भागात पूर्वी शिख परिवार होते तलवार किंवा इतर वस्तुंना धार द्यायचे. डुक्कर पण पाळायचे खायचे!

Grief

Grief is the biggest emotion to handle in life.
#vidya

लोभी माणूस

जो माणूस लोभी होती त्याची मूल्ये ढासळत जातात आणि अश्या अहंकार घेऊन जगणाऱ्या माणसांचा एक दिवशी अंत होतो. ज्याला माणसा पेक्षा पैसा मोठा वाटतो तो असंवेदनशील मनाचा फक्त माणूस देह असलेला एक जीव असतो.
#vidya

राजकारण

पश्चिम बंगाल मध्ये बीजेपी जिंकली म्हणून बांग्लादेशी आधार कार्ड , pan कार्ड मतदान करणाऱ्या घुसखोरांना त्याच्या देशात परत पाठवत आहेत.

पुर्ण देशातले ही साफ सफाई होवो. मुंबई मध्ये ५० हजार परत आले होते बांग्लादेशी महाराष्ट्रात.

#news #vidya

वाचन संस्कृती

शाळेत वाचन संस्कृती वाढवायची कल्पना सुचली आहे! एका वर्षात ६० मुलांनी वर्गातल्या ६० वेगळी पुस्तक घ्यायची आणि अदलाबदल करून  वाचायची!  पैसे पण वाचतील वाचन पण होईल लहानपणी!

आमच्या वेळी शाळेत फक्त श्यामची आई रोज पुस्तक द्यायचे! दुसरं लहान पुस्तक होतं आलटून पालटून तेच तेच पुस्तक.. औपचारिकता म्हणून दोन पुस्तकांचा खेळ खेळायचे!

शिक्षण

आज काल शिक्षण करून सुद्धा नोकरी मिळत नाही काहींना. इतकं शिक्षण घेण्यापेक्षा  बारावी नंतर सरळ नोकरी शोधावी . तीन चार वर्षे अनुभव ही मिळेल , कमी वयात पैसे कमावणे ही होईल. व्यवहारीक ज्ञान मिळेल.  ज्यांना व्यवसाय करायचा मार्ग मिळेल ते बालाजी च्या मालकां सारखे व्यवसाय करतील.

#vidya

विचार

fb चा जास्त वापर आज काल वयस्कर माणसं किंवा कलाकार करतात त्यात संगीत , साहित्य क्षेत्र आले.
नोकरी करणारे कमी किंवा नाहीच..गृहिणी चा वापर कमी होतो मुलां मुळे.

...

माणसाच्या दुःखाच कारण एक तर तो स्वतः असतो नाहीतर दुसरी आयुष्यातली व्यक्ती जी आयुष्यात असते किंवा नसते। दूर असते किंवा नसते.. जिवंत असते किंवा नसते...


...


मुलं हुशार असली की परदेशात जातात मागे आई वडील पैकी कोणी emotional
असेल तर मुलांच्या आठवणीत जगतात!

#vidya

रसिकांचे अभिप्राय

नमस्कार ,
  
आपले पुस्तक कॅलिडोस्कोप मराठी साहित्यिकांच्या लेखनाचा साहित्य प्रवास आणि पत्र व्यवहार  प्रत्येक मराठी  वाचकांनी वाचावा असे आहे. वाचन संस्कृती ला बळ देणारे पुस्तक आहे.वाचक आणि साहित्यिकांमधला दुवा आहे. शाळेत वाचन संस्कृती वाढवायची असेल तर मुळात साहित्यिकांची ओळख होणे गरजेचे आहे.त्यासाठी प्रत्येक शाळेत व्याख्यानमाला आणि ह्या पुस्तकाचा परिचय अवश्य करावा ही लेखक म्हणून तुम्हाला विनंती ! मराठी साहित्याचा वटवृक्ष असाच बहरत राहो.

धन्यवाद लिहीत रहा ! शुभेच्छा  🙏

विद्या एम एस 

स्त्री जीवन

स्त्री चा जन्म फक्त जन्माला बाळ घालण्यासाठी झाला आणि नाही दिला लग्न झाल्यावर सून बाई ने बाळ तर तिला मानसिक देणाऱ्या सासूची कमी नाही. भले ती कमाई करत असो किंवा संस्कारी उच्च शिक्षित ही असतात काही. मुलं न होण्यामागे  प्रत्येक वेळी स्त्री जबाबदार नसते कधी पुरुष ही असतो. 

स्त्री ने वारस म्हणून मुलगा देणे ह्याला जबाबदार स्त्री . विज्ञान मध्ये पुरुष जबाबदार असतो मुलगा व्हावा का मुलगी हे सिद्ध केलं आहे.

Vidyamslife

वाद

वादाच मूळ कारण समोरचा व्यक्ती माझ्या मना सारखं वागत  नाही हे आहे. दुसरं म्हणजे आवडी , निवडी , आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो! सुख दुःखाच्या संकल्पना ही ज्याच्या त्याच्या वेगळ्या असतात!

Vidya

विचार

काही गांधीवादी विचारांचे असतात काही सावरकर वादी विचारांचे ! आम्ही सावरकरवादी !

राजकारण

एक गांधी गेला नथुराम गोडसे ना सगळ्या पुरावा नसताना फाशी दिली. गांधी हॉस्पिटल च्या जवळपास होते तरी त्यांना admit केलं नव्हतं !

त्या नंतर मुंबईत सावरकर बंधू ची हत्या केली या अहिंसावादी गांधी च्या समर्थकांनी आणि गोडसे जातीच्या ब्राह्मणांची सुद्धा ! तरी पण अजूनही काहींना गांधींचा पुळका जो हिंदू विरोधी secular 
होता आरामात आंदोलन करायचे काळ्या पाण्याची यांना नेहरू ला एकदाही शिक्षा नाही झाली तरीही आज ही  काही कवी गांधी साठी लेखन करतात ! 

#vidya

लग्न असूनही अविवाहित आयुष्य काढणारी माणसं

अश्या माणसांना दुःखाची सवय झाली असते!त्यांना सुख नाही मिळणार हे ठरवलं असतं! सवय झाली असते जोडीदाराची आणि समाजात मिरवायला एक जोडीदार हवा असतो मान ही मिळतो जो divorce घेतल्या वर कमी होऊ शकतो किंवा मुलं कसं handle करणार ते ही जमत नसतं ह्या जोडप्यांना ! आपल्या इथे divorce नंतर दुसरं लग्न करणे  आता ह्या पिढीत सुरू होतंय ! काही जण एकदाच करतात  नंतर एकटे राहतात ! 

Divorce  न घेता सोबत राहणारी लोक कोणत्या तरी कामात व्यस्त राहून दिवस ढकलतात!

साहित्यिक चेहरे

काही कवी.. लेखक  मित्र यादीत नसतात मात्र प्रसिद्धी च्या अहंकारात बुडालेले असतात. यांना रसिक हवे असतात पण कोणी लेखन करणारे भेटले तर त्यांना लांब च करतात! 

मी राजहंस एक ! इतर कोणी नको आपल्या जवळपास 🤣😂

चार हाथ लांब रहावं!

इतके अहकांरी तर इंग्रजी चे पूर्ण जगात best seller असणारे ही नसतात! 

#vidya

कविता

जिथे भावनांना बोलायची 
गरज नसते
मौन रिक्त जागा भरते
तिथे मैत्रीची सुंदर सुरवात होते!

© Vidyamslife

विचार

जे आपल्याकडे असतं तेच आपण दान करू शकतो ! म्हणून श्वास कोणी दान करू शकत नाही जे मुळात आपले नसतातच ! #vidya

कविता



मोकळा श्वास 
घेई ध्यास स्वप्नांचा 
घेई उंच उंच भरारी 
पोहची उंच शिखरी 
#vidyamslife

आई

ती आई असते जिचं आयुष्य दिवसभर कुटुंबा भोवती फिरत असतं! 
जिचं अस्तित्वच जणू कुटूंब झालं असतं
स्वतःसाठी मोकळा वेळ मिळावा ह्या साठी मात्र धडपड सुरू असते मध्ये मध्ये
संसार रमलेलं मन स्वतः साठी कधी मोकळा श्वास घेतं  स्वतःच्या स्वप्नांचा ध्यास घेत उंच शिखर गाठण्या प्रयत्नांची कास धरतं!

(२)

मोकळा श्वास 
घेई ध्यास स्वप्नांचा 
घेई उंच उंच भरारी 
पोहची उंच शिखरी 
 © #vidyamslife

विचार

चालत बोलता माणूस निघून जातो आणि मनात एक निधनानंतर पोकळीत निर्माण करतो मात्र मग नातेवाईक असो किंवा कोणी ओळखीची माणसं कधी सामाजिक कार्यकर्ते ,नेते मंडळी!
#vidya

चेहरा

चेहरा फक्त चेहरा कुठे असतो
आठवणी नुसत्या सोबत घेऊन येतो
कधी कटू कधी गोड
कधी सुखद कधी दुःखद
क्षणांचे स्मरण करतो !
प्रत्येक माणसाचा जणू ठसा असतो
आपल्या मनावर उमटवलेला !
माणसं मनाने दूर जातात
कधी देहाने दूर जातात
हाच चेहरा फक्त सोबती उरतो
आठवणी मध्ये सतत येतो जातो !
चेहरा ज्याची त्याची ओळख असतो
क्षणभंगुर आयुष्यातला सोबती म्हणायचा !
पण आपण असतो का ते? देहाच्या पलीकडे
मनाच्या पलीकडे सुद्धा एक चेहरा आहे की
जो भाव भावनांचं दर्शन घडवतो ...
जो नाती जपतो ..
कधी टिकवतो तर
कधी स्वार्थासाठी तोडतो !
कधी
मन जुळवतो
नाती घडवतो ..
आयुष्य सुखकर करतो !

विद्या
१५.५.२०२६
#vidyamslife

quotes

Overthinking never takes anyone anywhere, but actions surely will.

#vidyamslife

@ vidyamsblog


If you don’t walk towards your goal, you’ll never reach it.

#vidyamslife

स्त्री

जेव्हा स्त्री संसारी होते तेव्हा तिची ऊर्जा संसारात विभागली जाते! स्वतःसाठी आवडीची गोष्ट करायला वेळ मुद्दाम काढावा लागतो!

#vidya

कविता मैत्री

कोणी सोबत आहे
ही जाणीव अनुभवून
वर्षे कित्येक निघून गेली..
आता कोणी असलं सोबत
तरी एकांतची इतकी सवय झाली की
एकांतच हवाहवासा वाटतो
नकोच वाटते
कोणा सोबत गुंतणे
सतत अवलंबून जगणे
वाट बघत क्षण घालवणे
मैत्रीच सुख दिलंस तरी
भेटीची आस काही थांबली नाही
तुला भेटून घट्ट मिठी मारण्या
जीव किती धडपडतो आहे
मनातल्या सगळ्या दुःख आणि चिंता 
हलक्या करून मुक्त मनाने जगीन म्हणते आहे
साथ तुझी लाभल्या मुळे मन कसं शांत निवांत झालं आहे ..
फक्त काही करण्या तुझ्यासाठी धडपडतं आहे !

विद्या
१३.५.२०१६
#vidyamslife

आई

मनाची सावली
तूच माझी माऊली

मौनाची अबोल भाषा
तूच मनीची प्रीत बावरी

तुझिया साठी मनी झुरते
पाहण्या डोळे आसुसले किती

आता भेट न होणे अपुली
हेचि भाग्य स्वीकारते

मनोमनी चित्र तुझे रेखाटते
स्वप्न तुझे मनी  रंगवते

भावनांच्या माळा गुंफूनी
स्मरणफुलांनी तुला स्मरते

विद्या
१३.०५.२०२६

Vidyamslife

विचार

जस वय वाढतं तसं आयुष्यात येणारी माणसंच अनुभव देतात आणि आपण पण बदलतो ! पण मनाच्या कोपऱ्यात आपलं जुनं अस्तित्व ही असतं फक्त जवळपास च्या लोकांसाठी उरलेलं !

#vidyamslife

वाचन

शालेय सोडून ग्रंथालयातल्या पुस्तकाचं वाचन हाच एक पर्याय भाषा समृद्ध करण्यास मदत करू शकतो.

#vidyamslife

सवय

कोणाच्या असण्याची सवय होते तशी एक दिवशी कोणाच्या नसण्याची सवय होते शेवटी सगळे मनाचे खेळ नुसते आणि आठवणीच्या माळा !

#vidyamslife

People in life

The people who are tune with your frequency, your lifestyle will be part of your life in same or different levels of time. People whose part is over will leave you from our life. Accept everything and move on . People who have connections always stays in your life. 

#vidyamslife

quotes

If you want something then crave it for 100% not less than that.

Vidya

स्त्री

घराला घरपण देणारी एक स्त्री च असते!
घराची शोभा एक स्त्री असते!
घराची मर्यादा ही स्त्री असते!

स्त्री अस्तित्व घराचं
मायेचं एक पांघरूण
ज्याच्या छताखाली पाखरं निवांत निजती
स्त्री घराचा मान
स्त्री घराचा सन्मान
स्त्री मर्यादा
स्त्री पावित्र्य
स्त्री मांगल्याची खूण
स्त्री शुभ संकेत
स्त्री जीवन ज्योत
स्त्री मंदिरातला तेवता दिवा
स्त्री कधी राखेतला धगधगता निखारा
स्त्री नात्यांमधला न तुटणारा एक धागा

स्त्री  कैवल्याची मूर्ती
स्त्री शांततेच प्रतिक
स्त्री एक निःशब्द मौन

विद्या
१२.५.२०२६

#vidyamslife

दुःख

एक काळ सरला की ज्या त्या विषयाचं दुःख आटतं आणि माणूस पुन्हा आयुष्याच्या प्रवाहात वाहायला मोकळा!

$vidyamslife

आई

अमुक वयात आई हवी असते. कधी मानसिक तर कधी शारीरिक आधाराला. जसं वय वाढतं आई नसते तेव्हा आपण च आई च्या भुमिकेत शिरतो. मग आपण म्हणजे कोणी स्त्री असते कोणी पुरुष तर कोणी भाऊ , बहीण सुद्धा .कधी बाप च आई होतो. मुळात मातृत्व असणारी व्यक्ती च आई ची माया देऊ शकते.


#vidyamslife

मैत्री

दुष्काळात पावसाचा शिडकावा व्हावा
तशी तुझी मैत्री
मना प्रसन्न करी तुझी मैत्री
मधूर संगीत मनी गुणगुणी तुझी मैत्री
सुखाची सोबती तशी तुझी मैत्री
मायेची ऊब तशी तुझी मैत्री
झाडाची सावली तशी तुझी मैत्री
भक्ती चे सूर अंतरी अवतरी तशी तुझी मैत्री
पावसातल्या मातीचा सुगंध तशी तुझी मैत्री

विद्या
११.५.२०२६

#vidyamslife

Quotes 11.5.26

sometime what we want is not happening right now is good thing .
#vidya

sometime ok is not ok .

#vidya

Quotes 11.5.26

just do conversation with old friends.if there is connection and feelings then it will survive otherwise move on . #vidya

Quotes 1

विचार

AI जमान्यात lawyer च्या business ला मरण नाही! 
मग property case , divorce case वाढत आहेत. 
न्याय मात्र कधी कोणाला मिळणार त्याची काही हमी मात्र नाही!
परदेशात lie detection test वापर केला जातो.
लवकरात लवकर न्याय मिळतो. आपल्या इथे बैलगाडी सारखी न्यायव्यवस्था भाऊ तोरसेकर यांच्या भाषेत.
#vidya

news

That's why he deserves to be a Chief minister of West Bengal 🙏🚩✌🏻 Suvendu Adhikari new chief minister who won against M a m a t a . 

*****

On April 22, 2025, islamic Terrorists killed 26 Hindu tourists in Pahalgam after confirming their religion.

Among the victims was Bitan Adhikari, a 40-year-old engineer from Kolkata, working in Florida MNC, USA. 

He was on a family vacation with his wife Sohini(A Bangladeshi Hindu woman who fled to India due to islamic persecution and got Indian citizenship in 2024) and 3-year-old son Hridaan when he was shot dead in front of them. 

Terrorists pointed gun at Haridaan, looked towards his mother, laughed at her helpless face and said "Go tell Modi"

Bitan was the family’s sole breadwinner. At Kolkata airport, Suvendu Adhikari met Sohini and said:  

“I will take full responsibility for Hridaan’s upbringing and education. I will look after him like my own son.”  

Suvendu held Haridaan in his lap who kept sobbing and asking "where is Papa" and  fell asleep in his arms. Today Suvendu Adhikari is CM of West Bengal

विचार

Urban Naxal सरकारच्या विरुद्ध बोलणारे ! देश विरोधात गोष्टी करणारे! 
left wing वामपंथी विचारधारा कोणत्याही हिंदू समर्थनीय ,देशासाठी केलेल्या गोष्टी ला सतत विरोध करणारी मानसिकता ! काही जूने स्वतः हुन स्वीकारतात आणि काही नवीन  त्या मार्गावर चालतात सुरवात करतात पण स्वीकारत नाही !
#vidya

विचार

एखाद्या  व्यक्ती ची तोंडओळख असणं आणि मैत्री करणे भिन्न गोष्टी असतात!
#vidya

राजकारण

भाजपा सत्तेत असो किंवा नसो कधी हिंसा करत नाही !म्हणून आम्ही भाजपा समर्थक ! भाजपा जनादेशाचा आदर करते नेहमी!

आई

निस्वार्थी नातं आई च असतं ! ती असताना धन्यवाद करून घ्यावे! ❤️ माझ्याकडे आठवणीत जिवंत आहे ती माझी आई ! 

कविता २

कविता १

विचार २

आयुष्यातला दुखद दिवस पालकांचा विरह असतो!

Vidya

विचार

पालकांसाठी चा grief संपला की आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू होतो! त्याच्या शिवाय जगण्याचा नवीन प्रयत्न!#vidya

असंस्कारी स्त्रिया

आज काल च्या कमावत्या स्त्रिया उच्च शिक्षित असंस्कारी ,चरित्रहीन , व्यसनी झाल्या आहेत. 
पुण्यात ४० हजार केस आहेत काडीमोड च्या!

ह्या मध्ये  लहान मुलांना त्रास असतो हे जो चूक करतो तो विसरून जातो!

अश्या गोष्टी ओळखीच्या व्यक्ती सोबत झालेल्या कळल्या की अजून मानसिक त्रास आपल्याला ही होतो!


#vidya

बीजेपी की जीत

म म ता की हुकूमशाही का अंत हो गया ✌🏻✌🏻✌🏻🚩🚩🚩 भगवा छा गया पश्चिम बंगाल में ! 
बीजेपी जीत गयी 👏👏👏 अमित शाह जी का कमाल १५ दिन वही थे उस राज्य में प्रचार के लिए !

#vidya

home schooling

Home schooling घरातून शिक्षण घेणे उत्तम पर्याय आहे ! आज काल लहानपणी शाळेत दिल्ली बोर्ड च्या लाखो रुपये घेतात! शिक्षण व्यवस्थेचा बाजार करून ठेवला आहे!

Brand च्या वस्तू सारखं अमुक शाळेत अमुक फी द्यावीच लागणार !
इथे पण branding सुरूच!
#vidya

माहिती

अस्थि विसर्जन वाहत्या पाण्यात करायचं असतं !
कोणत्याही कुंडात नाही!

राजकारण आणि बुरखा

खांग्रेस सत्तेत येण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते! स्त्रियांनी बुरखा घालणं हे काही वर्षांपूर्वी च सुरू झालं आहे.
मागे मुंबईत ह्यामुळे रेल्वेत ladies डब्बात पुरुष बुरखा घालून घुसला!

लव जिहाद च्या केसेस सुद्धा वाढत आहेत!

मदरसा मशिदी चा वापर कट्टरता पसरवण्यासाठी होतो शिकलेले सुद्धा मागे नाहीत दिल्ली आतंकवादी हल्या मध्ये सिद्ध केलं!

corporate जिहाद ही सुरू झाला आहे महाराष्ट्रात !

२००४ मध्ये मुस्लिम मुली सोबत मैत्री झाली! तिच्या घरचे शिकलेले होते म्हणून बुरखा घातला नाही तरी चालेल म्हणायचे!

क्लास मध्ये आल्यावर बुरखा काढून पंजाबी ड्रेस मध्ये बसायची
!!

आज काल ह्या बुरखा वरून सुद्धा राजकरण सुरू आहे मग कॉलेज असो किंवा शाळा ह्याला सुद्धा सोडलं नाही मागे 
कर्नाटकात एका हिंदूंचा जीव गेला आहे!

गोदी मीडिया म्हणून संबोधन करणारे सरकारी विरोधी देश  विरोधातलेच आहेत!

मोदी ना तर DD national वर साधी मुलाखत द्यायला सुद्धा स्वतंत्र्य दिलं नव्हतं ह्या गांधी परिवाराने ! 
पत्रकार प्रखर श्रीवास्तव यांनी सांगितलं होतं!

बातमी

स्त्रियांवर किंवा लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला भर चौकात live प्रक्षेपण करून news वर सगळ्या समाजा समोर शिक्षा द्यावी ... छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हाथ पाय दोन्ही कापले जायचे ती तरी शिक्षा द्यावी की ! 😡

स्त्री अत्याचार साठी OTT जबाबदार

विष्णू शंकर जैन सुप्रिम कोर्टाचे वकील यांनी सुद्धा  अश्या घटना  होण्या मागची खरी कारणे sensorship नसलेले OTT platform आहेत असं मत दिलं आहे!  Internet चा content च कारणीभूत आहे !  स्त्रीला भोगवस्तू करून ठेवलं आहे मग चित्रपट ही त्यात पुढे आहेतच! नवरात्रीला फक्त देवीची पूजा करायची मात्र!  नराधमांना चौरंगा करून हाथ पाय कापून समाजात सोडून द्यावं असं वाटतं! छत्रपती शिवाजी महाराज ह्याच पध्दतीचा वापर करायचे!

चित्रकाव्य

कविता

कविता

कुछ समज लिया
कुछ जान लिया
बस्स चंद लम्हों मैं
जिंदगी काटनी है
कुछ अपनों के साथ
जीवन जीना है
थोड़ीसी मुस्कुराहटें
थोडीसी शिकायतें
बातों बातों में दिन
बित जाएंगे
पल यादों में भर जाएंगे !
फिर यूँही यादोँ कि
कटोरियों मैं रिश्तों के एहसास से भर देना है ।
ढ़ेर सारी खुशियाँ सब को बांटनी है ।
गम भुलाके इस जीवन में रंगों की बरसातें करनी है !

#Vidyamslife
27.04.2026

कविता आणि रसिक

रसिकांना लिहिलेली कविता कळली नाही तर कविता कितीही वृत्तात असली तरी सहज शब्द वापरलेली कविता त्यासमोर वरचढ ठरते . सहज सुचलेल्या कविता उत्तम च असतात! 
#vidya

कोकण

कोकणची माणसं साधी भोळी  .. 🤣
गाणं चांगलं आहे पण ह्याचा वास्तवाशी काही संबध नाही!

इति विद्या उवाच ! 😎

कविता संस्कार

ही कविता शाळेत शिकवली जायची .मनाचे श्लोक असो किंवा काही कविता मोठेपणी मोठ्यांना शिकवायला हव्यात की ! 
शाळेत मन स्वच्छ च असतात ! समाजात जाऊन दूषित होतात!

अस्वस्थ मन सुद्धा मोठेपणी होतात मनाचे श्लोक मोठेपणी गरजेचे असतात !

#vidya

जबाबदारी

एखादं नातं टिकवणं ही जबाबदारी दोघांची असते कोणी व्यक्ती फक्त एकाला जबाबदार ठेऊ शकत नाही. दुसऱ्या व्यक्ती ला दूर जायचं असेल तर तो खूप सारी कारण शोधून दुसऱ्याला blame करून  मोकळा होतो.

बुद्धाने सांगितलं आहे कोणी अपशब्द बोलला आणि आपण घेतले नाही तर ते त्या व्यक्ती कडेच राहतात!

चाणक्य बोलले आहेत आपला अपमान कोणी केला तर कोणाला सांगू नये ! मग कोणत्याही नात्याने का असेना!

Focus on yourself. That's the last thing one has to learn.

मला इतके दिवस काय बोलायचं असतं माहिती नव्हत आज सुचलं म्हणून हे लिहिलं .

अंतर

मनाची अंतर वाढली की सहवासाला काही अर्थ राहत नाही. मग दुरावा अटळ ! मग कोणतंही नातं असो! #vidya

decision

Whatever you choose in life is a decision. Decision always decide future.  It build ones future life too .

Decision may give happiness or sadness in life. But situation and people aroud us always responsible for what decision one make.

Vidyamslife

प्रवास

Train च्या प्रवासात माणसं चढतात , उतरतात तशी आयुष्यात माणसं येतात , जातात  काही मोजकी आयुष्यात थांबतात तीच आपली बाकी सगळा नुसता आठवणींचा मोहोळ , मोहाच्या धाग्यांचा गुंता, हरवलेल्या स्वप्नांचा ध्यास!

#vidyamslife

शायरी १




कुछ कह गए 
कुछ सह गए 
कुछ कहते कहते 
रह गए 

#vidyamslife

जोडीदार

तिचा नवरा , त्याची बायको असेही चरित्रहीन लोकं सुरवातीला मानलेले भाऊ बहीण म्हणून मित्र मंडळी सारखे जगतात आणि नंतर स्वतः च्या जोरीदाराला सोडतात! 
स्वतः च्या मुलांना सुद्धा दूर करतात इतके निर्दयी असतात काहींचे जोडीदार !  जे पीडित झाले त्यांना तर ते पीडित आहेत याची जाणीव ही हरवली असते .. इतका मोठा धक्का असतो!

कलियुग नुसत 

योग्य जोडीदार भेटायला भाग्य लागतं शेवटी!

मनमुक्ता

पुरुषां साठी संघटना हवी ..

पीडित पुरुषां साठी  महाराष्ट्रात संघटना हवी!

आज काल लग्न झाल्यावर बायका नवऱ्या सोबत संसार करायचा नसेल तर त्याच्या वर त्याच्या कुटूंबावर केस करतात काही बायका तर खोट्या केस करून आई वडिलां सोबत न राहता नवीन जोडीदार शोधतात लग्न न करता living relationship मध्ये राहतात आणि स्वतः आई असल्यामुळे मुलां ना सुद्धा जोडीदारा पासून लांब करतात!

#मनमुक्ता

वाटा...


अनोळखी वाटा 
अनोळखी वळणं
अनोळखी प्रवास 
अंतर्मनाच्या खोल दरीत 
शांत निवांत सुंदर मन 
निपचित निजलेलं मनाच्या कुपीत 

#vidya

काव्यरंग


प्रवास

अनोळखी वाटा 
अनोळखी वळणं
अनोळखी प्रवास 
अंतर्मनाच्या खोल दरीत 
शांत निवांत सुंदर मन 
निपचित निजलेलं मनाच्या कुपीत 

© #vidyamslife
15.4.2026

चरित्र

वाईट जोडीदार भेटण्याचं दुःख असतं काहींना पण त्याहून अधिक दुःख म्हणजे ती स्त्री जोडीदाराला त्याच्या स्वतःच्या मुलां पासून दूर घेऊन जाते ! ह्या स्त्रिया एकतर आई म्हणून अधिकार मिळवतात मुलांवर मात्र चरित्रहीन असतात! पैसे कमवून पैसे मिळतात चरित्र नसतं मिळतं.  अश्या मुलींना संस्कार द्यायला पालक कमी पडले म्हणायचं ! #vidya

अहंकारी कवी

एका गजल लिहिणाऱ्या कवीने मला आणि एका साहित्यिक उपक्रम असणाऱ्या profile 
ला शुल्लक कारणासाठी ब्लॉक केलं का तर यांच्या कविता वाचायची नाही मी फक्त चार ओळींच्या कविता वाचायची आणि चित्रकविता करायची ... माणसं like comment साठी लिहीतात का स्वतः च्या आनंदा साठी ? दोन प्रकारची असावीत ह्या निमित्ताने कळलं! 

स्वतःला चारोळी लिहिता येत नाही म्हणून तो watpade इतर कवींचा अपमान करायचा !😡

विंदा कडून तरी काही शिकावं की अहंकार कमी असावा ...इतके मोठे सहित्यिक होऊन गेले आणि काही गजल लिहिणारे स्वतःला महान समजायला लागले आहेत!

post 1

सुनेचा छळ सुरूच ..

आवडती सून मिळाली नाही म्हणून सासू नुसत्या  सुनेला छळतात ! सुनेला मुलं झाली आणि कमावती असली तरीही छळतात! काही तर वेगळं घर घेतात आणि कामाला बाई सुद्धा ठेवतात मग.
#vidya

पालकत्व आणि बालपण

घरात पैश्या पेक्षा शांतता हवी असते! सतत वाद होत असतील तर मुलांवर मानसिक परिणाम होऊन मोठे झाल्यावर मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागतो! मुलांच्या विकासासाठी फक्त शारीरिक , आर्थिक सोबत मानसिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सुध्दा आई , वडलांची असते! नातं टिकत नसेल तर पालकांनी स्व खुशीने वेगळं होऊन एकाने मुलाची जबाबदारी स्वीकारून मुलांचं संगोपन करणं महत्त्वाचे !  नाही तर मुलं किती ही हुशार असली तरी  जोडीदार हवा किंवा नको ह्याच दुविधे मध्ये ग्रासित होऊन संन्यासी ही  व्हायचा विचार करतात! काही जण आपल्या मुलांना एक देश सोडून दुसऱ्या देशात घेऊन जातात तिथे शाळेतल्या मुलांनी बरोबर वागणूक दिली नाही तर मुलांच्या मानसिक ते वर परिणाम होऊन समाज वाईट असा समज करून घेतात! जसं जसं वय  वाढत जात तसं भूतकाळ च्या गोष्टी आणि चुकीच्या कल्पना आणि पालकां  पासून लपवलेलं दुःख सगळं पुन्हा स्मरणात येतं !स्वतः चा शोध घेता घेता अशी मुलं चित्रकार होतात ! नवीन देशात शिकायला जातात किंवा नोकरी करतात !  समाजातल्या इतरांना ही मदत करतात!

© Vidyamslife

Suffering in life

Some people suffer from past events 
These are cause of depression.

some people suffer because of future uncertainity. These are cause of anxiety.


To get of have mind health problem , one need to have real life connection to communicate without hesitation.
Second is to do meditation with help of guru. Third is faith on god . 

Mind is not brain. Source of knowledge is Bhagwat geeta.

State of Mindfullness will be achieve by doing mediation or japa.

Science doesn't have any knowledge of mind . Science only have knowledge of brain . Here they know what chemical changes happening because of different state of mind.


Vidya

social media addiction

Problem is not social media it's loneliness because of society and real world people lifestyle ! World need real life event apps and friendship app not marketing social media like facebook , instagram .

Vidyamslife

Shayari 1

Zindagi ki raftar thodi dhimi kardo..
Kahi sham yuhi gujar n jaye..
Sukun ke chand palo ko 
Mahsoos karo 
Ekant mein anand lo ..

...

Zindagi ka ek aihsaas hi kafi hai..
Apano ke sath chand lamhe batane ke liye..


© Vidyamslife

चित्रपट लेखन

लेखकाला मान देणे योग्य पण कोणी लेखक स्वतः च्या आयुष्यात घडणाऱ्या अनुभवावरून लेखन करतो कोणी लेखकाला घडवू शकत नाही! लेखक मात्र स्वतः इतरांची काम किंवा समाजात वावरून गोष्टी शोधून लेखन विषय निवडू शकतो !  दशावतार  , हापुस चित्रपट लेखन विषय कोकणातल्या माणसाच्या लोकांसोबत संवाद केल्यावर कळला!
मनोरंजन म्हणून सैराट हिट झाला आहे की! प्रबोधन चित्रपट हवाच असं कोणा प्रेक्षकांना वाटत नाही.  उत्तर चित्रपट , well done आई , अशी ही जमवा जमवी उत्तम चित्रपट आहेत पण प्रसिध्दी जास्त झाली नाही. 


#vidyamslife 

Waves OTT platform आणि मराठी भाषा विकास

Waves OTT आलं आहे. भारत सरकारचा नवीन उपक्रम सुरू झाला आहे. Content creation साठी सुद्धा school college courses सगळ्या भारतीय भाषेत करण्यासाठी शिकण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. काही मराठी चित्रपट सुद्धा आता दिसतात Waves platform वर !
...

भाषा संवाद आणि व्यवहारात वापरली तर टिकते.  बोलीभाषा एक उदाहरण व्याकरण नसताना सुद्धा  फक्त संवाद होतो गावात म्हणून टिकुन राहिली आहे. मराठी भाषा बद्दल बोलायचं तर मराठी साहित्य संमेलन मध्ये ५०० च्या वर कवी येतात कविता सादर करायला लेखकांची संख्या वेगळी.  मराठी राज्यभाषा आहे म्हणून मराठी ,अमराठी असो सगळ्यांना शिक्षण घेणे महाराष्ट्रात अनिवार्य आहे.  काही अमराठी लहान मूल शाळेत जाणारी सुद्धा मराठी बोलायला शिकली आहेत भले हिंदी माध्यमातून शिकत असली तरी. 


#vidyamslife

Life with Ai

Life is not like Maggie noodles and change is nature of human life . Technology changes from IT and AI . In India , Most of people do education for getting jobs as last target . Indian education never teach how to be good human , updated govt education changes might teach students in future .

IT industry played important role in India as country growth . Technology and science always changes because of scientist never stops research . That's why it's called science which always do innovation and help to change life of human being .

Technology shift is noticed by Indian government and IT companies also . Everyone knows After AI at present old job are not going to work .

Upskilling new AI technology is inevitable to IT companies and Employees too !

Losing job and get another job is different thing . But Ai innovation going change life of human just like   computer  , Internet revolution

Last 35 yrs , because of technology and science village people got electricity and now mobile , internet . Many villagers becomes youtube Creator and also sale their products via Google pay and courier services globally .

Every  innovation takes time to become reality and make changes in everyone life.

In maharashtra , Agriculture Summit is happening after creations of Ai app for farmers , agriculture related university .
Amul company also have new ai app for their business .

Ai application are not limited Just Chat Gpt , Gemini . 

How everyone use AI tool will change life of individual ? some will become self employed by giving their service to society or create startup with few team members or friends circle.

Life with AI begins ..

#Vidyamsblog

IT company and AI technology

It company shares goes down because they dont have AI infrastructure at present . By collaboration with other companies they will solve this issue . Also , because of new technology devlopment they are upgrading whole company eco system including hiring jobs, reskilling employees, creating new AI strategy to do work in every level in industry or creating new work map or new roadmap to adjust with new technology.

Once  company upgraded with Ai infrastructure jobs will also increase and productivity also going to increase which includes IT company and service they will going to provide in other sector or do b2b model. Not only IT company will grow in future but also society with country grows with them .

Shift of technology going to take time . Until this new journey of IT company in AI technology world started;  any job professionals including students can use time wisely to learn Ai technology or do research to know what skill needed in AI tech world. Ai technology going to help Not only IT professionals but also commerce, Arts field people too .

Its time to learn new skill by reskilling and upskilling new skill. Nowadays, Some AI tech company  prefer to hire employees based on learning velocity of employee. 


Vidya m s

Upskilling in AI

Upskilling in AI: Opportunities for IT Professionals

Artificial Intelligence (AI) is transforming industries and creating new opportunities for IT professionals. By upskilling in AI technologies such as machine learning, data science, and automation, individuals can become leaders in the AI industry and contribute to innovation.

IT professionals with AI skills can explore multiple career paths. Some may take leadership roles in organizations, while others may start their own startups or businesses. Entrepreneurs can collaborate with industries to develop AI-based solutions and provide valuable services to society through partnerships. AI experts can also help design business strategies for companies or even contribute to national AI development plans in countries such as India.

The AI revolution has the potential to significantly improve important sectors like agriculture, healthcare, and education. From smart farming to advanced medical diagnosis and personalized learning systems, AI can accelerate progress and improve quality of life.

In conclusion, upskilling in AI not only enhances career growth but also opens doors to leadership, entrepreneurship, and societal contribution. Professionals who invest in AI learning today can play a key role in shaping the future economy and innovation landscape.

#Vidyamsblog


why Non IT companies also need Ai infrastructure

Why Non-IT Companies Also Need AI Infrastructure

Artificial Intelligence (AI) is no longer limited to technology companies. Today, businesses across manufacturing, healthcare, retail, agriculture, logistics, and finance are adopting AI to improve efficiency, reduce costs, and make smarter decisions. To use AI effectively, even non-IT companies need proper AI infrastructure.

AI infrastructure includes data storage, computing power (cloud or servers), software platforms, and secure networks that support AI tools and automation. With this foundation, companies can analyze large amounts of data, automate repetitive tasks, predict future trends, and improve customer experiences.

In the modern business environment, AI adoption is becoming a necessity rather than an option. Non-IT companies that invest in AI infrastructure today will gain a competitive advantage, increase productivity, and be better prepared for future technological changes.

 #vidyamsblog #contentwriting 

Ai Agents

AI Agents are no competitors to IT professionals . They are the one who will increase productivity in industry and also help employees in different field to work better while doing any job .

#vidyamsblog #Ainews

IT employee news

why employee suffer in IT industry or any service industry ? because they are not united against company owner . In factory employee have union to solved issue in employee life . Even the taxi driver and Riksha driver are united . Life knowledge always wins in front of educational knowledge. otherwise why educated people do suicide. sad
Learn politics stay united .

Survival is more important .

Thanks to AI

Thanks to ai monopoly of Indian software company distributed to whole world now . Indian IT employee otherwise always get targeted to do 12 hr job no increments and sometimes mental health problem . Sometime some people has to faced politics in this IT industry. Now even non IT professional can create coding project and learn new things and any job professional  who has business mindset can create own business in future .


Life with AI just begin ...  !


Vidyamsblog

We are already that

We already that . But we forget because of ignorance or Gods maya of multiplicity created by mind or ego . Ramana Maharshi says nothing is truth which revealed by grace of Gurus after silencing mind .  Only thing is immortal  shiv which is source of action i am .  Only few walk the path of self inquiry . Who are. Curious to know life beyond death . 

Para social relationship with creator

Like comments ne dopamineमिळतं की आणि आज काल Instagram follower जास्त असणाऱ्यांना तर reality show मध्ये काम मिळतं जाहिराती मिळतात. पण ही माणसं खऱ्या आयुष्यातल्या celebrities पेक्षा जास्त मिरवतात किंवा हवेत असतात पण त्यांना social media celebrity तरी कशाला म्हणावं. Creator म्हणू शकतो. जितक्या लवकर प्रसिद्ध होतात तितके बदनाम ही होत असतात त्यांच्या मतां मुळे  ! यांना डोक्यावर घेणारे शेवटी followersअसतात की!  ही माणसं खऱ्या आयुष्यात भेटली आणि बरोबर वागली नाही तर मानसिक त्रास होऊ शकतो Para Social शब्द आहे .. One sided attachment. 

राजकारण १

आज काल बहुमत मिळून देणाऱ्या भाजपा समर्थकांना मोदी भक्त म्हंटल जातं. मीडिया समर्थन करत असेल सरकारला त्यांना गोदी मीडिया म्हटलं जातं!

इतक्या वर्ष मीडिया ला खरेदी करून सतत सत्तेत असणाऱ्या खांग्रेस ला मात्र कोणी काही म्हणत नाही . देशविरोधी पाकिस्तान, चीन समर्थक खांग्रेस ला कोणी काहीच बोलत नाही आणि म्हणे लोकशाही ला मान देतो ! 
#vidyamslife

राजकारण

कोणतंही सरकार किंवा निवडणूक बहुमता वर जिंकली जाते . ज्याला जास्त बहुमत तो सत्तेत असतो.  बीजेपी ला  बहुमत मिळालं म्हणून सत्तेत आहे त्यासाठी सर्व मताची गरज नसते.🤣 ज्यांनी मत दिली नाही राजकारण माहिती नाही ते खऱ्या आयुष्यात राजकिय नेत्यांकडे न जाता सरकार ला दोष देत बसतात. social media वर पोस्ट करून समजाची प्रश्न सुटत नसतात!  फक्त like comments चा पाऊस पडतो इतकंच! 😃

मंदिर आणि दान , गरीब हिंदू

हिंदू जाती मध्ये विभागला आहे . म्हणून food blogging video मध्ये लहान मुलं पालक आजारी झाले की स्वतः लहान मुलं जबाबदारी घेतात कुटूंबाची आणि शाळेत सुद्धा जातात!

हिंदू मंदिरा मध्ये प्रसाद विकला जातो पण गरिबाला काही मदत केली जात नाही . फक्त पैसे मोजले जातात कोणत्या देवस्थान ला किती पैसे मिळाले किती दान मिळाले!

मठात केलेल्या दान , सामजिक संस्था तरी मदत करतात!

मंदिरांना बँकेत करोडो ठेवून साठवून काय करायचं असत यांना 😡
#vidyamsblog

maturity 1

कमी वयात नको त्या जबाबदारी आल्या की मनस्ताप अटळ! जो पर्यंत माणूस जबाबदारी घ्यायला शिकत नाही तो पर्यंत immaturity चा त्रास स्वत : सोबत इतरांना होणार हे सुध्दा अटळ! 

गोष्टी स्वीकारल्या नाहीत. स्वतःच आयुष्य बदलायला स्वतः निर्णय घ्यायला शिकलं नाही तर मनस्ताप अटळ असतो ! 
काही जण फक्त वयाने मोठी होतात! Maturity काही येत नाही.

#vidyamslife

Ai agent

AI agent podcast vs Human to human podcast human wins . Because Human have story and they are living being . Human is not just a piece of brain ,but he has emotions ,  feelings . He is part of society who do communicate with other human being to create better community and his presence can do good in social life if he is good human being which help to change life of others in good way and improve society and cultural values .

Vidyams

family is emotional need

If a person have wish to have family or have kids it's less biological need and more emotional need . Some people like to have  emotional attachment and ready to take responsibility which came with it . It's personal choice one need kid or not one need family or not.  Most people happy being with oneself and enjoy solitude . But  some don't enjoy solitude all the time  they find  partner .It's their emotional need. 

The people who enjoy own company don't think having family or not .

Vidya

life with ai

Saw videos and read AI related articles did brain storming what will be life with AI ? I feel  Everyone must share knowledge with each others  .

I right article  using AI on this topic want to share here.

Life with AI

Life with AI may change the traditional path of education and jobs. People might spend less time only on skill-based education and still get average-paying jobs. With the growth of the gig economy, employment opportunities could increase in flexible and technology-driven fields. Marriage and family life may happen earlier or with less financial pressure than before.

Parents may need to spend less money on family healthcare and their children’s education because of improved technology, AI support, and smarter systems. This can give families more free time to live peacefully and spend quality moments with relatives and friends. For many people, social life could improve as work becomes more flexible.

However, AI systems use large amounts of natural resources like water and electricity. Because of this, politicians and governments will have greater responsibility to manage and distribute these resources fairly between companies and the common people living nearby.

I am optimist about new AI technology.

#vidyamslife

Life with AI



Life with AI

Life with AI may change the traditional path of education and jobs. People might spend less time only on skill-based education and still get average-paying jobs. With the growth of the gig economy, employment opportunities could increase in flexible and technology-driven fields. Marriage and family life may happen earlier or with less financial pressure than before.

Parents may need to spend less money on family healthcare and their children’s education because of improved technology, AI support, and smarter systems. This can give families more free time to live peacefully and spend quality moments with relatives and friends. For many people, social life could improve as work becomes more flexible.

However, AI systems use large amounts of natural resources like water and electricity. Because of this, politicians and governments will have greater responsibility to manage and distribute these resources fairly between companies and the common people living nearby.

— Vidya M S

Life with Ai is going to be more creative less software brain related jobs more geek economy and labour  jobs . I am optimist.

Vidya

संसार

सूर जुळलेले नाही की लग्न टिकत नसतात. जितका वेळ जुळतात तितका वेळ संसारात रमतात जोडपी! काही सवयी मुळे ही आहे तो संसार टिकवतात ! श्रीमंत आणि अति बुद्धी असलेल्याचे divorce होतात सामान्य माणसं बरोबर संसार करतात . काही समाजात बदनामी नको म्हणून ही संसार करतात !  वपु नि सांगितलं आहे की संसार टिकायला कोणती तरी एक गोष्ट हवी जिच्यामुळे जोडीदार आपल्यावर अवलंबून असेल. नाती भावनेमुळे जास्त टिकतात ,बुद्धीमुळे कमी!


#vidyamslife

शायरी

vidyamslife:
सिरफिरे तुम भी हो सिरफिरे हम भी है
किसी एक दिन मुलाकात हो जाए
बातों बातों में बात हो जाए

विद्या
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .