शाळेत वाचन संस्कृती वाढवायची कल्पना सुचली आहे! एका वर्षात ६० मुलांनी वर्गातल्या ६० वेगळी पुस्तक घ्यायची आणि अदलाबदल करून वाचायची! पैसे पण वाचतील वाचन पण होईल लहानपणी!
आमच्या वेळी शाळेत फक्त श्यामची आई रोज पुस्तक द्यायचे! दुसरं लहान पुस्तक होतं आलटून पालटून तेच तेच पुस्तक.. औपचारिकता म्हणून दोन पुस्तकांचा खेळ खेळायचे!

0 comments:
Post a Comment