greetings

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐 चंगो ,उमाई

रस्ता वळणं घेत गेला 
पावलं त्या वर पडत गेली 
आपल्या दोघांतली प्रत्येक घटना 
अशी न ठरवता घडत गेली.
#चंगो

politics

Just because of secular gandhi ,nehru politics  having majority votes still Patel ji can't become first prime minister of India. That's was worst destiny for India.

जिंदगी

ताश के पत्तों का ढेर है जिंदगी  ..कब बिखर जाए बता भी ना चले..

चंद लमहें जो दिये है जिंदगी ने ..हर लमहा जियो..

© vidyamslife

मीनल bbm3 च्या घरात

मीनल तू  एक तुफान आहेस... बोलला तिचा भाऊ ..❤️✨
कालच्या भागात मला आवडलेला scene..

आणि दुसरं म्हणजे गायत्री चा भाऊ पण मीनल ची स्तुती करून गेला त्यावर गायत्री बोलली की त्याच्या घरी strong woman ला जास्त apppreciate करतात पुरुषांपेक्षा.

जय आणि मीरा जळून खाक इकडे 😀😀


विचार

 

भारत आणि अमेरिका

अ अमेरिकेचा छान आहे youtube channel

दुरून डोंगर साजरे 🤣
अमेरिकेत घरी राहताना वांग्याचं भरीत करताना smoking alarm वाजतो ! 
डॉ कडे जायला appointment घ्यावी लागते म्हणजे ताप असेल तर दोन तीन दिवसानंतर बोलवतात .
बँकिंग पण slow असते भारताच्या तुलनेत . 
Prescription शिवाय औषध मिळत नाहीत .आपल्या सारखी जवळ जवळ क्लीनिक नसतात . 
डॉलर मध्ये तासानुसार कमाई मिळते.
अमेरिकेत nuclear family असते.सण समारंभ ला भेटीगाठी होतात .  मुलं कमी वयापासून कमवायला लागतात.

भारत और हिंदू

जो मकान आप बना रहे है वो कल आपका रहेगा या नहीं ये भी वक्फ act तैय करेगा .ऐसा कानून देश में कोंग्रेस ने पास किया है ! 
पर हिंदू चुप है चाहे दिल्ली में हिन्दू  है इसलिए हत्या हो या कोई किसीको आप अपना मकान छोड़ के जा सकते है ऐसा लिखने पे हिंदू अपना घर छोडे किसी हिन्दू को फर्क नहीं पड़ता क्योंकि उन्हें लगता है ये भी काम केंद्र सरकार का है चाहे मंदिर की रक्षा करना हो या अपनी संस्कृति बचानी हो .

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ जी को दिन में १० मिनिट रोजाना सुनोगे तो जाग जाओगे .

हिंदू सो रहा है .. 

जब वो अल्पसंख्यक थे 
तब पाकिस्तान , बांग्लादेश बना दिया .

अब २७%  हो गए है !

और हिंदू ओ की तरह बिखरे नहीं है एकजुट है !

#vidya
...

Minority commission 
Wakf property act 
भारत संविधान च्या विरोधात कानून बनवले आहेत कोंग्रेस च्या काळात .
जमीन जिहाद सुरू आहे देशात सरकारी जागेत मजार बनवली जाते  .
#pushpendrakulshreshtha

कोकण आणि माणसं

जेव्हा train नव्हती तेव्हा कोकणात ST ने प्रवास करायचे.
मोबाईल नव्हते तेव्हा std call किंवा तार ने संपर्क साधला जायचा.
आणि आता काही गाव समृद्ध झाली खऱ्या अर्थाने आणि काही अजूनही मागासलेल्या विचारांची आहेत . आजही कोकणात जमिनीवरून भावकीत वाद होतात किंवा छोट्या छोट्या गोष्टी साठी वाद होतात.कोकणात देव देवस्की विरोधात आता कायदा ही आला आहे. कारण एकच इथली लोक जीव घेईपर्यंत देव देवस्की करतात कधी भावकीत कधी घरची कधी शहरात येऊन कोणाशी शत्रुत्व असेल तर. कोकणाची काळी बाजू दाखवली नाही तर ह्या गोष्टी कमी कश्या होणार. लहान मुलं चुकली तर पालक ओरडतात आणि कोकणातली वाईट माणसांबद्दल नाही लिहिल तर हे सुद्धाअसच चालू राहील. झाकून ठेवलं म्हणून सत्य काही लपत नसत. काही चाकरमानी ह्याच  वाईट लोकांमुळे गावी जाणं टाळतात. आता गावी जायला train ,विमान सगळ्या सुविधा उपलब्ध असताना काहींना गावी जाण्यापासून वंचित रहावं लागत याला कारण देव देवास्की इतकं आहे.
 © #निसर्गरम्यकोकण 

कोकणातली काळी बाजू दाखवायचा प्रयत्न करू. कोकणात बदल होईल असं अपेक्षित आहे .

राजकारण

इतक्या वर्ष खांग्रेसी सत्तेत असताना ...
आपलं घर भलं आणि आपण .राजकारणात कशाला पडायला हवं . असं बोलणारी वृत्ती जास्त होती.
आता मोदी सरकार आलं आहे तर त्यांना मत देणाऱ्या पेक्षा ज्यांनी मत दिली नाहीत तेच पुढे पुढे करत असतात maggie noodles सारखं सगळी काम करायला हवी मोदींनी . मोदींनी काय केलं पेक्षा काय नाही केलं याची लिस्ट जास्त असते यांच्या कडे.
🤣😃🤠

सण आणि उत्सव

भारतात जितके सण आणि उत्सव असतात तितके इतर देशात नसतात म्हणून अमुक दिवस तमुक दिवस सुरू करतात . उद्देश फक्त दिवस साजरा करणे असत.🤠 रोजच्या दिवसा पेक्षा सण वैगरे असले की माणूस उत्साही ही होतो. शेवटी आनंदाला कारण हवंच 🤣😃इतकं साधं सोपं आयुष्य आहे.

देव देवस्की

 प्रश्न होता असे प्रकार होतात का तर होतात आणि दुसऱ्या च्या जीवाशी खेळ करणाऱ्या वर आता कायदेशीर कारवाई ही होते . कोकणात पोलीस ठाण्यात जाऊन माहिती काढू शकता . एका ओळखीच्या व्यक्तीने त्रास देणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई ही केली आहे . रिकाम डोकं शेतानाच घर असतं बोलतात ते उगाच नाही . 


...

कोकणातली लोक साधी , भोळी ते फक्त गाण्यात . देव देवस्की जोरात सुरू असते काही गावात. काही गाव समृध्द झालीत म्हणजे सगळे शहरात काम करायला लागले मग दुसऱ्यावर भावकी वर जळायचा प्रश्न कुठे येतो किंवा जमिनीसाठी वाद घालायचा ते ही काही एकर असते !

...

माणसाचे पुरुषार्थ

माणसाचे पुरुषार्थ किती असतात ?
चार 
अर्थ , काम,धर्म , मोक्ष 

अर्थ पैसे कमवणे.
काम पैसा उपभोगणे.
धर्म देवाची भक्ती करणे.
मोक्ष अंतिम ध्येय.

मात्र आपल्याकडे फक्त पैसे कमवणे इतकंच ध्येय असत. देवाची कृपा असेल तर भक्ती च सुख लाभते.

आयुर्वेद

आयुर्वेदानुसार गोड पदार्थ आधी खायचे असतात.
कारण ते पचण्यास कठीण असतात.

western culture मध्ये जेवण झाल्यावर गोड पदार्थ खातात म्हणून आपल्या इथे ही तेच सुरू केलं !
उगीच नाही लग्न समारंभात आधी जेवण नंतर गोड पदार्थ देत .

घरकी मुर्गी  डाल बराबर !  😃🤠

quotes

1

 

अमेरिका आणि वृद्धाश्रम

अमेरिकेत वयस्कर आई ने तिच्या वयस्कर आजारी मुलाला गोळी मारून जीव घेतला अशी बातमी वाचली.


कोणाचीच चूक नाही वाटत ! परिस्थितीत वाईट ठरली :( तिथली वृद्धाश्रम आपल्या सारखी नसतात . शिकलेली लोकं वयस्कर आई वडिलांना तिथे कायमच सोडत नाही भले जोडपी असली दोघे कमावते असले तरी पालकांना भेटायला जातात काळजी घेतात .चित्रपटात तरी हेच बघितलं आहे.

तंत्रज्ञान

तंत्रज्ञान प्रगत झालं . 
एका बाजूला कॉम्प्युटर , मोबाईल अति वापर किंवा रात्रीच्या अंधारात डोळे खराब होऊ शकतात डोळ्याचे डॉ सावध करत असतात. दुसऱ्या बाजूला विज्ञाना मुळे 
Laser treatment करून तेही कमीत कमी पाऊण तासात डोळ्यांना lens लावणारं तंत्रज्ञान विकसित झाल . मोतीबिंदू असेल तरी तरुणांना दिसत त्या ही lensउपलब्ध झाल्यात वयस्कर व्यक्तींसाठी  .

diwali greetings



Butter lamp candle holder

Butter lamp candle holder म्हणतात याला 👌👌
पहिल्यांदा बघितला !



कुंदन रांगोळी

याला म्हणतात कुंदन रांगोळी 🤣
आपल्याला रांगोळी काढण्यात रस नाही म्हणून यांनी सोय केली म्हणायची .

कुंदन रांगोळी पण मार्केटमध्ये मिळते यावेळी कळलं !








दिवाळी सण

दिवाळीच्या दिवशी अश्या नटतात स्त्रिया ! 💥💥

म्हणून हिंदू बोलतात #NoBindiNoBusiness 
दिवाळी अंकासाठी आणि दिवाळीच्या जाहिराती साठी असे फोटो काढणं अपेक्षित असतं 😂😊
मग photoshop करायची वेळ येत नाही ! 

ह्यावेळी आमच्या भागात  खूप खूप फटाके फुटत आहेत 😂 हिंदू ना जाग आली.






 









Gym culture

Gym culture जीवासाठी घातक असत. मराठी कलाकारां मध्ये आता आता रुजू होतय . या आधी स्वप्नील जोशी , प्रशांत दामले , सचिन खेडेकर , मकरंद अनासपुरे असो किंवा नाना पाटेकर यांना कधी gym करायची गरज भासली नाही तरी यांनी स्वतःच्या कलेमुळे नाव कमावलं. मराठीत तरी आधी। कलेला मान असतो दिसण्याला प्राधान्य नसत. हेच दिसून आलं आहे. Bollywood ,दक्षिण भारतातील कलाकार दगावले तरी इतरांनी शहाण व्हावं की gym culture मराठी चित्रपट सृष्टी मध्ये नको येवो एवढीच अपेक्षा आहे .
अति व्यायमामुळे जीव जातात सामान्य माणूस असो किंवा celebrity त्यापेक्षा कोणत्या तरी खेळात सहभाग घेणे उत्तम . 

© #Vidyamslife

quotes

The day you find your rhythm you start living your life.

Vidyamslife

नाती

माणसं दुरावतात ती देहाने दूर गेल्यामुळे नाही तर मनाने दूर गेल्यामुळे .नात्याचं खरं मरण संवाद तुटल्यामुळे नात्याचं अस्तित्व संपल्यावर असतं देहाच्या मृत्यूने नाही.

नाती मनामनाची

रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती जवळची असतात , समजूनही घेतात  , मानसिक आधार ही देतात. समाजात कसं वागावं कसं नाही याचं भान ही असतं म्हणून काही नाती  जुळतात आणि घट्ट होतात . आयुष्यभराचे सोबती होतात. त्यांना जपायचं इतकंच आपल्या हातात असत. निस्वार्थी मनाने जुळलेली नातीच खरी असतात.  नाहीतर नातेवाईक कितीही रक्ताची नाती असली तरी काही खेकड्याची जात असतात दुसऱ्याचा विकास झालेला बघून जळणारी. तर काही सतत टोचून बोलणारी एखादी समस्या असेल तर सोडवण्यासाठी मदत न करता आगीत तेल घालून मानसिक त्रास देणारी . असली नाती नसलेलीच बरी.  मनाचं connection झालं नसेल तर समजून घेण्याची अपेक्षा तरी कशाला करायची. 

 © Vidya m s 

समाजसेवा

समाजात अशीही लोकं आहेत जी चार चौघात नाव व्हावं लोकं ओळखावी म्हणून समाजसेवा करत असतात  ! 
माणूस म्हणून दुसऱ्याला मात्र कमी लेखण्यात धन्यता मानतात ! माणुसकी नसलेले ही समाजसेवक असतात 😎
आणि social media वर गाजावाजा ही करतात ! 😃😆
म्हणून एखादा माणूस समजासेवा करतोय म्हणजे तो चांगला 'च' असेल असं काही नसतं ! काही जण समाजसेवा करतात आणि काही मिरवतात !
#Vidyamslife

जय जवान

अहिंसेच्या गोष्टी करणारे हुतात्मा देशवासियांसाठी आपल्या जीवाचं बलिदान देतात म्हणून स्वतः जिवंत आहेत हे विसरतात !

जय जवान ! 
....

बिहार बेगूसराय के राजीव रंजन जी के इकलौते पुत्र शहीद सैन्य अधिकारी ऋषि रंजन, जिनकी पोस्टिंग जम्मू-कश्मीर के नौसेरा सेक्टर में थी

शनिवार की शाम पाकिस्तान के बॉर्डर इलाके में गश्ती के दौरान विस्फोट में ऋषि शहीद हो गए।अगले माह बहन की शादी थी

BJYM pays respects to this hero!
Fb @ Tejasvi  Surya 

जय जवान ! 🙏

.....

#news



विचार

काही जखमा शेवटच्या श्वासापर्यंत ताज्याच राहतात . उदाहरण आपल्या जवळच्या व्यक्ती च निघून जाणं.
#vidyamslife

विचार

दिवाळी हिंदूंचा सण आहे आणि टिकली शिवाय हिंदू स्रियांचा शृंगार पूर्ण होत नसतो .

From Arabic arches and No bindi to lit brass lamp, bindi and smile! Tanishq has come a long way in 5 days! #NoBindiNoBusiness

Shefali Vaidya  यांची मोहीम फत्ते झाली !

याच केला होता अट्टहास 🤣


कायदा फक्त सामान्य माणसा साठी असतो

ज्या पद्धतीने समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप होतात आणि हेच अधिकारी जाच प्रक्रियेला सामोरं जाण्याची तयारी दाखवतात.
हेच जर देशातल्या नेत्यावर केलं असतं तर त्यांनी भ्रष्टाचार करुन ही सुटले असते आणि काही सुटलेही आहेत आणि काही अजून ही सत्तेवर  राहून मोकाट भ्रष्टाचार सुरू ठेवत आहेत.जितके कठोर सामान्य माणसां साठी असतात तितके कठोर कानून नेत्यांसाठी का नाही झाले ??
हे चोर हेच पोलीस हेच शिपाई

#vidyamslife

my quotes

Be Yourself ! No need to be a copy of somebody else.
#vidyamslife

जेवण

जेवण झाल्यावर पाऊण किंवा एक तासा नंतर पाणी पिणे उत्तम.
जठर अग्नी विजतो , अन्न पचन होत नाही मग.
मांडी घालून बसा.
बोलू नये जेवताना.
जेवण झाल्यावर त्याच पाण्यात हाथ धुवू नये.

Vidya

हो म्हणा

आयुष्यातले वाद टाळण्यासाठी फक्त हो म्हणायचं .
समोरच्याचा अहंकार नाही बोलल्यामुळे दुखावला जातो म्हणून हो म्हणा.
वाद टळतील.करायचं मात्र स्वतःच्या मनाचं.

© Vidyams life

quotes

Life will change upside down with positive mindset.

Vidya

विचार ८

आयुष्यात योग्य वाट दाखवणारी माणसं भेटावीत, वाट लावणारी नकोच .

विचार ७

वाचन संस्कृती कमी असल्यामुळे आपल्याकडे वय बघून बोलतात.लहान वय असेल तर घालून पाडूनच बोलायचं.मी मोठा म्हणजे मीच बरोबर. आदर दिल्याने वाढतो हे मात्र विसरतात. नारळाच्या झाडाला नारळाच लागतात. आब्यांच्या झाडाला आंबे! एका झाडाला दुसरी फळ लागतील अशी अपेक्षा करणं चूक आहे.

नुसतं व्यावहारिक शिक्षण घेऊन उपयोग काय समोरच्या माणसा सोबत माणुसकीने वागता येत नसेल तर काय अर्थ नाही.

विचार ६

काल एका whatsapp group वर गोष्ट घडली NCB  समीर वानखेडे यांना अपशब्द बोलत होता एक जण इतरांनी समीर वानखेडे यांच्या समर्थनाच्या पोस्ट करून करून शेवटी त्या व्यक्तीला group सोडण्यास भाग पाडले . 👏👏
सत्यमेव जयते

देव तारी त्याला कोण मारी

विचार ५

वयाने मोठी माणसं लहान मुलांपेक्षा हट्टी असतात .🤣
मुलांनी आपल्या हितासाठी काही सांगितलं तर ऐकायचं की .
पूर्वी चार आश्रम असायचे ब्रम्हचर्य, ग्रहस्थाश्रम , वानप्रस्थाश्रम ,  संन्यासाश्रम .
अमुक अमुक वय झालं की आपली सत्ता मुलांवर सोपवायची की .. काही घरात तर सून आपल्या आवडती नाही आणली म्हणून सतत मुलांना टोमणे मारतात सासू.. साखरपुडा चा दिवस सुध्दा सोडत नाही...

आजारी असतील अमुक गोष्ट करायला सांगितली तर टाळाटाळ करणं ...

म्हणून वृद्धापकाळ म्हणजे दुसरं बालपण बोलतात ते उगाच नाही..😃🤣

@vidyams

विचार ४

मांजरेकर जी नथुराम गोडसे यांच्यावर चित्रपट काढणार आहेत ... नथुराम गोडसे यांनी गांधी ना मारलं इतकं खरा खोटा इतिहास त्यांच्या बद्दल माहिती आहे ...  या पूर्वी  गोडसे यांनी काय काम केली यावर भाष्य करणारा असेल असं सध्या तरी त्यांचे विचार वाचून वाटतंय.. बघू  .. 🤞 

स्वा सावरकर यांच्यावर ही चित्रपट काढण्याची तयारी सुरू आहे ...
hope for best !

विषय तर जबरदस्त निवडले आहेत .










विचार २

हिंदू ची जातिगत जनगणना कशाला करायला हवी ...केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात घेतला  जातिगत जनगणना  वर आक्षेप ..
हिंदू को जाती के आधार पर बाटने वालों की राजनीति अब खत्म होने के कगार पर है  !😀

विचार १

शहरातल्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या लोकांना अंतेष्टी कशी करतात याचं ज्ञान नाही ...नुसतं शिकून मोठे झालेत.. 
काही माहिती असूनही काहीच माहिती नसण्याचं ढोंग करणारे ही असतात एक एक ...
आमच्या इथे काही जण एका watch men ला पडकतात मग  ... !। कोण गेलं त्यावरून खाली जायचं की नाही हे ठरवतात त्यापेक्षा चाळीतली माणसं बरी .. #vidya

post 14

आज काल मराठी मालिकांचे विषय नकारात्मक च जास्त असतात. आधी सासू सुनेचे वाद दाखवायचे ... आता divorce , affair तर लग्ना आधीच मुलं ...! साधं सरळ श्रीयुत गंगाधर टिपरे सारखं .. एका लग्नाची दुसरी गोष्ट सारख्या कौटुंबिक , एकत्र कुटुंब दाखवणाऱ्या किंवा ती फुलराणी , दुर्गा सारख्या स्त्री चा संघर्ष आणि तिने यश मिळवलं अश्या मालिका दाखवायला काय होतं यांना ... कदाचित कुवतच नसावी म्हणायची सकारात्मक दाखवायची ..🍁🍁

#vidya

post 13

आज ही अशी माणसं असतात .. दुसऱ्याने कधी झोपावं पासून काय शिकावं ..आयुष्यात काय काय करावं सांगणारी .. जसं काय ते निवडतात तोच मार्ग बरोबर. प्रत्येकाचं शरीर वेगळं म्हणून दिनचर्या ही वेगळ्या असतात..आयुष्य ही वेगळं .. मार्ग ही ...  पण स्वीकारतय कोण .. समोरच्याला आहे तस स्वीकारतय कोण  .. मग त्यात समाजात भेटणारी माणसं ही आलीत आणि पालक ही आलेत .

post 12

आता पर्यंत दुसरी बाजू मध्ये कलाकारांच्या मुलाखती बघितल्या आणि इतर ही मुलाखती बघितल्या youtube वर ! एकच गोष्ट समान होती मुलांना त्यांना हवं ते शिक्षण घ्यायचं स्वातंत्र्य नाही ना त्यांना हवं ते करियर निवडायचं स्वातंत्र्य ! तरी स्वातंत्र्य दिवस जोरात साजरा केला जातो. 

#vidya

post 11



ज्या काळात video call नव्हते त्या काळात दूरदृष्टी शक्ती मिळालेल्या संजय ने धृतराष्ट्र ला सगळं महाभारत कथन केले .. news reporting म्हणतात आजच्या काळात.. ! याला म्हणतात  सनातन ची शक्ती !


post 13

 

post 14

post 12

post 11

post 10



ज्या गांधी ने राम भजनाचे शब्द बदलले ते हे राम भजन 

रघुपति राघव राजाराम। पतित पावन सीताराम।।सुंदर विग्रह मेघाश्याम। गंगा तुलसी शालीग्राम।।भद्रगिरीश्वर सीताराम। भगत-जनप्रिय सीताराम।।जानकीरमणा सीताराम। जय जय राघव सीताराम।।

तरीही गांधी भक्त प्रचार करतात जाताना यांनी म्हणे राम राम बोलले ! 😎

post 9

याच खांग्रेस ने हिंदू आतंकवाद सिद्ध करण्यासाठी साध्वी प्रज्ञा ला अटक केली ... कसाब च्या हातात शिव बंद बांधला होता ... rss चा माणूस म्हणून Rss आणि हिंदू ना बदनाम करण्याच षड्यंत्र रचत होते .

post 8

 


हिंदू सनातनी संत गाई पाळायचे ...

आणि हे secular वादी मुस्लिम तुष्टीकरण करणारे गांधी

बकरी पाळायचे ... 

post 7

post 6

मराठा आरक्षणाचा विरोध करणासाठी obc समाज पुढे होते ! मात्र मुस्लिम लोकं ह्याच obc समाजाच्या आरक्षणाचा लाभ घेऊन मोकळे झाले तरी यांनी अजून आंदोलन सुरू केली नाही आणि १ लाख रु upsc scholarship मिळते मुस्लिम लोकांना त्याचा विरोध कोण करतय 😎
५००० करोड minority commission च्या नावाने आणि अवैध मदरसा मध्ये शिक्षण साठी १०० करोड लाभ मिळायचा ... तरी हिंदू मात्र जाती वरच लढत राहणार 🤣 कर भरत राहणार आणि ही अति संख्या वाढली तरी स्वतःला अल्पसंख्याक म्हणवणारी लोकं लाभ घेत राहणार सरकार कडून ! 
#vidya

post 5

हिंदू कर भरतो आणि लाभ कोण घेत अल्पसंख्यांक ..ज्याची व्याख्या खांग्रेसी ने बदलली !
Upsc scholarship साठी लाख रु दिले जातात ... minority commission ही आहे यांच्या साठी ...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात अल्पसंख्याक ची व्याख्या जी व्यक्ती दुसऱ्या राज्यातुन एका राज्यात आली  ती अल्पसंख्यांक असते!

Rss हिंदू नि हिंदू साठी बनवली आज ते ही secular ग्रेसित झालेत .
योगी जी नि हिंदू च धर्मातरण करणाऱ्याला पकडल तर बातमी नाही ना कोणी समर्थन ... सगळ्याच पक्षांना secular वादी चा रोग जडला आहे !  सत्तेचे लालची .. l

पश्चिम बंगाल असो केरळ असो जिथे जिथे हिंदू ची संख्या कमी झाली तिथे तिथे hindu genocide झाले ..
त्या दिल्ली मध्ये सुद्धा हिंदू विरोधात riot झाले. 
तरी अमुक समुदायाला काय वाटेल याचीच चिंता ... Secular गांधी नेहरू virus त्या कोरोना पेक्षा ही घातक आहे ...

#vidya


https://youtu.be/GqAjTrEXZsQ

post 4

आता पर्यंत २०हजार च्या वर भारत आणि हिंदू विरोधात असणाऱ्या परकीय ngo केंद्रातली  सरकार  banned करत आहेत ! या संस्था  अमेरिका आणि uk च्या असतात ! मागच्याच आठवड्यात दहा banned केल्या !
....
काही वामपंथी लोक सिंधुताई ने काम केलं तर बातमी मध्ये त्यांची तुलना या धर्मातरण करणाऱ्या बाई सोबत करतात 😡 ईसाई ना एकच काम असत गरिबांच धर्मातरण करणं ! पण त्याच्या पंथाचे गरीब  लोकं अमेरिकेत सापडतात त्याच्यासाठी यांच्या संस्था काही करत नाही !

....

post 3

या बाईने हिंदूच #धर्मातरण करून नंतर सुध्दा त्या लोकांना हिंदूंच्या आरक्षण चा लाभ मिळावा म्हणून आंदोलन केली !

ईसाई लोक गरिब हिंदू धर्मातरण करतात ! पण त्याच्या अमेरिकेत असणाऱ्या गरीब इसाई लोकांसाठी काहीही करत नाही !

.....

मदर टेरेसा ब्वा ब्वा ..... काय ते थोतांड 

आपल्या सर्वांना बालपणापासून मदर टेरेसाबद्दल बरंच काही शिकवलं जातं.त्यांनी केलेल्या कार्यांमुळे त्यांना माणुसकीचा दीपस्तंभ वगैरे म्हणून दाखवलं जातं.तरीही आपल्या अभ्यासक्रमातील पुस्तकं त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगणं 'विसरतात'! (विसरत आली आहेत); विशेषतः त्यांची राजकीय वातावरणावर प्रभाव टाकणारी भूमिका व त्याबद्दल निर्माण झालेले वाद आदि.त्यांपैकी एक अप्रसिद्ध राहिलेलं उदाहरण म्हणजे त्यांनी केलेलं एक आंदोलन.जे त्यांचा छुपा धर्मांतराचा मिशनरी अजेंडा उघडा पाडतं.

तत्पूर्वी याची पार्श्वभूमी बघूया - भारतीय संविधानानुसार हिंदू धर्मात अंतर्भूत असणाऱ्या विविध जातींना व समुदायांना राखीव जागा,आरक्षण असे अधिकार देण्यात आलेले आहेत.या जाती व समुदाय हे हिंदू धर्मातून धर्मांतरित होऊन इतर धर्मात जसे की ख्रिश्चन, मुस्लिम ई.धर्मांतरित होत असतील तर वरील आरक्षण आदी सवलती त्यांना मिळणे बंद होतात.

मागील कित्येक दशकांपासून भारतातील ख्रिश्चन मिशनरी या घटनादत्त नियमाच्या विरोधात होते; कारण हा नियम त्यांच्या भारतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतराचे 'पीक' काढण्याच्या मनसूब्यातील मुख्य अडथळा होता व त्यांच्या निशाण्यावर असणारी गरीब,अशिक्षित व भोळी भाबडी जनता फक्त एखाद्या 'तांदळाच्या पिशवीच्या' किंवा 'फक्त मानवतेच्या' मोबदल्यात हिंदू धर्मात राहून मिळणारे आरक्षण वगैरे लाभ सोडून ख्रिश्चन धर्मांतरित होण्यास तयार होत नव्हती.

शेवटी निराश झालेल्या मिशनरिंच्या शांतपणाचा बांध फुटला व १९९० च्या दशकांत त्यांनी एक देशव्यापी आंदोलन उभे केले त्याचं नेतृत्व केलं खुद्द मदर टेरेसा यांनी. त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली.हे आंदोलन  १० दिवसांचं होतं.ज्यातील प्रमुख मागणी होती की 'धर्मांतरित झालेल्या व्यक्तीला पूर्वीच्या सारखेच आरक्षण आदी लाभ मिळावेत.'

हे आंदोलन प्रचंड वादग्रस्त ठरू लागलं कारण यामुळे सेवेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर धर्मांतरं करण्याच्या मिशनरिंचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला; विशेष करून मदर टेरेसा यांचा! याची प्रचिती त्यांना स्वतःला येणे सुरू झाले.त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख झपाट्याने खाली येऊ लागला अगदी 'तटस्थ' म्हणविणाऱ्या गटांमध्ये सुद्धा यांचा खरा 'अजेंडा' समजून चुकल्यामुळे नाराजी व्यक्त होऊ लागली.मग यापुढे त्यांच्या प्रतिमेला अधिक 'नुकसान' नको म्हणून तत्कालीन मुख्य वृत्तपत्रे आदी माध्यमांनी (जी की कम्युनिस्ट व व्हॅटिकन पोषीत होती) ताबडतोब या आंदोलनाच्या बातम्या दाबून टाकल्या व यावरील गदारोळ शांत करण्याचा प्रयत्न केला.काही दिवसांनी बहुतांश भारतीय ह्या प्रकरणाला (नेहमीप्रमाणे!) विसरले आणि पुन्हा मदरचा व मिशनरिंचा जयजयकार करीत सत्याला दुर्लक्षित तिला 'रोल मॉडेल' मानू लागले.

 https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19951215-mother-teresa-protests-to-demand-extension-of-sc-status-to-dalits-converted-to-christianity-808049-1995-12-15

post 2

योगी जी का कारनामा !

अवैध पद्वति ने ५ लाख हिन्दू च सलग तीस वर्ष #धर्मांतरण  करणाऱ्या मौलाना ला अटक !
योगी जी को जय हो !

हर हर महादेव ! 🙏

देश का नेता कैसा हो योगी जी जैसा हो !


post 1

अमेरिका आणि uk चे गोडवे गाणाऱ्या हिंदू ना माहीत नाही आता पर्यंत २० हजार हुन अधिक हिंदू च धर्मातरण करणाऱ्या संस्था केंद्र सरकार ने banned केल्यात त्यात eBay च्या मालकाची सुद्धा  एक संस्था होती ! 😡

#धर्मांतरणविरोध


Vidya

आनंद

जो आनंद दे वही राह सही ! जो दुःख दे वह राह गलत ही होती है तो भूतकाल ही क्यों न हो छोड़ देना बेहतर !

#vidya

स्वा सावरकर

गांधी एका गालावर मारल तर दूसरा गाल पुढे करायचा !
(अहिंसेच्या गोष्टी फक्त हिंदू साठी असायच्या.)
स्वा सावरकर एक मान कापली तर दुसरी मान पुढे करायला उरतच नाही !😎 
मान कापण्याआधीच दुसऱ्याची मान छाटावी.

साभार  : शरद पोंक्षे भाषण

क्षत्रिय भाव उपजतच असावा लागतो .

fb share

What do you think of these  ANCIENT INDIAN HEALTH TIPS?
- quotes in Sanskrit

1. Ajeerne Bhojanam Visham
If previously taken Lunch is not digested..taking Dinner will be equivalent to taking Poison. Hunger is one signal that the previous food is digested 

2. Ardharogahari Nidhraa 
Proper sleep cures half of the diseases..

3. Mudhgadhaali Gadhavyaali
Of all the Pulses, Green grams are the best. It boosts Immunity. Other Pulses all have one or the other side effects. 

4. Bagnaasthi Sandhaanakaro Rasonaha
Garlic even joins broken Bones.. 

5. Athi Sarvathra Varjayeth
Anything consumed in Excess, just because it tastes good, is not good for Health. Be moderate. 

6. Naasthimoolam Anoushadham
There is No Vegetable that has no medicinal benefit to the body.. 

7. Na Vaidhyaha Prabhuraayushaha
No Doctor is Lord of our Longevity. Doctors have limitations. 

8. Chinthaa Vyaadhi Prakaashaya
Worry aggravates ill health.. 

9. Vyayaamascha Sanaihi Sanaihi
Do any Exercise slowly. Speedy exercise is not good. 

10. Ajavath charvanam Kuryaath
Chew your Food like a Goat..Never Swallow food in a hurry.. 
Saliva aids first in digestion. 

11. Snaanam Naama Manahprasaadhanakaram Dhuswapna Vidhwasanam
Bath removes Depression. It drives away Bad Dreams.. 

12. Na Snaanam Aachareth Bhukthvaa
Never take Bath immediately after taking Food Digestion is affected 

13. Naasthi Meghasamam Thoyam
No water matches Rainwater in purity.. 

14. Ajeerne Bheshajam Vaari
Indigestion can be addressed by taking plain water. 

15. Sarvathra Noothanam Sastham Sevakaanne Puraathanam
Always prefer things that are Fresh.. 
Old Rice and Old Servant need to be replaced with new. (Here what it actually means in respect of Servant is: Change his Duties and not terminate.) 

16. Nithyam Sarvaa Rasaabhyaasaha
Take complete Food that has all tastes viz: Salt, Sweet, Bitter, Sour, Astringent and Pungent). 

17. Jataram Poorayedhardham Annahi
Fill your Stomach half with Solids, a quarter with Water and rest leave it empty. 

18. Bhukthvopa Visathasthandraa
Never sit idle after taking Food. Walk for at least half an hour. 

19. Kshuth Saadhuthaam Janayathi
Hunger increases the taste of food..
In other words, eat only when hungry.. 

20. Chinthaa Jaraanaam Manushyaanaam
Worrying speeds up ageing.. 

21. Satham Vihaaya Bhokthavyam
When it is time for food, keep even 100 jobs aside. 

22. Sarvaa Dharmeshu Madhyamaam
Choose always the middle path. Avoid going for extremes in anything

#fbshare

post 6 स्वप्न

 ती ती स्वप्न त्या त्या वयात पूर्ण करायची असतात.नाहीतर वय झाल्यावर यशासाठी धडपडणाऱ्या माणसं नाव पद चार लोकं ओळखावी म्हणून धडपडकरणारी फक्त धावतच असतात. उदाहरण अभिनेत्री , संगीतकार म्हणून प्रसिद्ध व्हायचं असत पण काही कारणामुळे नाही जमत मग तेच सल मनात कायम. म्हणजे घेतलेला निर्णय चुकला किंवा जबाबदारी घेतली नाही की उरते ती खंत च !

खरं तर माणूस जे असतो ते बनतो .ज्याला जे बनायचं असतं तो कधी बनत नाही . काही मोजकेच अपवाद असतात.

Celebrity  ची व्याख्या काय यावर सलील कुळकर्णी बोलले ज्याला आपण कोण आहे हे सांगावं लागत नाही किंवा ज्याला आपली ओळख आपण काय काम करतो हे सांगावं लागत नाही तो celebrity.जी ओळख कर्मामुळे च होते. 

© #vidyamslife

post 5

That's the reason I watch tollywood movie hindi dubbed  they promote our  culture !👍👍 They are best !  No comparison  between tollywood industry and Bollywood industry ! First bollywood people has to become good human being and support talent ! I don't trust bollywood industry after sushant death ! Waiting for Uttar Pradesh film industry !

post 4

काही जण लेखन करताना इतके बुडून जातात की कोणी दखल घेवो वा न घेवो त्या पेक्षा त्यांचा आनंद मोठा .

Vidya

post 3

#fbshare

आताच डॉ. वसंत बागुल यांच्या निधनाची बातमी कळली आणि पोटात खड्डा पडावा असे झाले. त्यांचे वय ७५ होते आणि अनेक दिवस आजारीही होते. पण तरीही ते इतक्या लवकर जातील असे वाटले नाही. मला आयुष्यात बरेच वेडे भेटले. पण बागुलांइतका वेडा कोणीच नाही. मराठी लेखकांत त्यांचे नाव फ़ारसे ऐकू येत नाही. साहित्य विश्वात त्यांची दखल घेतली गेली नाही. १९ भरभक्कम ग्रंथ त्यांच्या नावे असूनही. याचे कारण म्हणजे त्यांचे साहित्यविषयक आणि आयुष्यविषयक खरे खुरे वेड.
डॉ. वसंत बागुल हे मुळचे मालेगावच्या शाळेतील शिक्षक. नोकरी करतानाच त्यांनी MA केले. आणि मग वाचन व लेखनाच्या वेडाने झपाटलेले बागुल सर नाटककार इब्सेनच्या प्रेमात पडले. त्यांना इब्सेनचे इंग्लीश भाषांतरित साहित्य काही पचेना. म्हणून त्यांनी मूळ नॉर्वेजिअन शिकायचे ठरवले. नॉर्वेजिअन भाषेचा अभ्यास करायला त्यांनी नॉर्वे गाठले. नॉर्वेजिअन भाषेचा अभ्यास केला. तिथे मराठी MA लायक काही काम नव्हते. तेव्हा पोटासाठी अंगमेहनत करत नॉर्वे  युनिव्हर्सिटीत इब्सेनच्या नाटकांवर PhD मिळवली. इब्सेनच्या बारा नाटकांचा मराठी अनुवाद केला. 
नॉर्वेमधे त्यांचा जसा जम बसला तसे ते अस्वस्थ झाले. त्यांच्यातला जिप्सी जागा झाला. ते परत भारतात आले आणि गेले जपानला. जपानमधे नॉर्वेजिअन आणि मराठीला कोण विचारतो? मग तिथेही अंगमेहनच. पुन्हा जपानी भाषा शिकून परिकथांचा अभ्यास केला. जपानमधे कुटुंबाला स्थैर्य मिळाले.  आणि यांना काही चैन पडेना. 
तिथून ते गेले अमेरिका. अमेरिकेच्या सुदूर भागातील मॉटेलमध्ये वॉचमनचे काम करत तिथल्या मूळ परिकथांचा अभ्यास व अनुवाद केला. वयाची साठी ओलांडल्यानंतर हल्लीहल्ली ते परत भारतात आले. मुले त्या देशांतच शिकून  स्थाईक झाली. पण बागुल सर पुन्हा महाराष्ट्रात आले. आणि आपल्या आयुष्यभराचे १९ पुस्तकांचे ऐश्वर्य ई साहित्यच्या मार्फ़त मराठी वाचकांवर विनामूल्य उधळून महायात्रेला गेले. 
साहित्याच्या अंगणात अशी उदाहरणेही असतात हे सांगायलाच त्यांची भेट झाली. 
बागुल सरांना श्रद्धांजली. अगदी मनापासून कडक सॅल्युट सर.

सुनील सामंत

........

माझी प्रतिक्रिया 

असे साहित्यिक कोणी दखल घ्यावी म्हणून लिहीत नाही .. लेखन करून त्याच आनंदात बुडून जातात ! ई साहित्य ने दखल घेतली ही काय कमी आहे का ? ई साहित्य  साहित्य विश्वाचा भागच आहे की ! अजून चांगल्या पध्दतीने साहित्यिकांची दखल घ्यावीशी वाटत असेल तर ई साहित्य प्रतिष्ठान पुरस्कार सुरू करू शकतात की ! Fb  या उलट परिस्थिती आहे प्रत्येक पोस्ट ला like comment करुन दखल कोणी घेत याची वाट बघत असतात ! मोजकेच असतात जे स्वतःच्या आनंदा साठी लेखन करतात! गुजरात मध्ये साहित्य संमेलन होत नाहीत तरी चांगल्या साहित्यिकांची  दखल वाचक  घेतोच की ! वसंत जी ना भावपूर्ण श्रद्धांजली !  
#vidya

post 2

मुंबईत बकरीला चारा देण्यासाठी झाडांची कत्तल करणारी टोळी सक्रिय झाली आहे . तोडताना bmc च नाव पुढे करतात. गणपती आहे असं सांगतात. कलियुग आहे आणि  खोट्या ची दुनिया नुसती. :(

post 1

ती ती स्वप्न त्या त्या वयात पूर्ण करायची असतात.नाहीतर वय झाल्यावर यशासाठी धडपडणाऱ्या माणसं नाव पद चार लोकं ओळखावी म्हणून धडपडकरणारी फक्त धावतच असतात. उदाहरण अभिनेत्री , संगीतकार म्हणून प्रसिद्ध व्हायचं असत पण काही कारणामुळे नाही जमत मग तेच सल मनात कायम. म्हणजे घेतलेला निर्णय चुकला किंवा जबाबदारी घेतली नाही की उरते ती खंत च !

खरं तर माणूस जे असतो ते बनतो .ज्याला जे बनायचं असतं तो कधी बनत नाही . काही मोजकेच अपव्यय असतात.

Celebrity  ची व्याख्या काय यावर सलील कुळकर्णी बोलले ज्याला आपण कोण आहे हे सांगावं लागत नाही किंवा ज्याला आपली ओळख आपण काय काम करतो हे सांगावं लागत नाही तो celebrity.जी ओळख कर्मामुळे च होते.

#vidya

जिम पेक्षा खेळांना प्राधान्य द्या

 जिम ची शहरातली संस्कृती बंद केली पाहिजे त्यापेक्षा कुस्ती  , मल्लखांब, gymnastics सारख्या खेळांना प्राधान्य दिलं पाहिजे .. आज काल तिशी चाळीशी  मध्ये जिम करणाऱ्यांना heart attack येतात आणि मग मरण पावतात . जगण्याची पद्धती चुकीची आहे.

 ©  #vidya

वेशभूषा आणि संस्कृती

घर की मुर्गी दाल बराबर ! परदेशातल्या ना भारतीय वेशभूषा घालायला काही वाटत नाही पण इथे मात्र इतके सगळे पर्याय असताना  फाटलेल्या jeans किंवा इतर jeans घालायला आवडतात ! का तर fashion जोपर्यंत डॉ सांगत नाही स्त्रियांना tight कपड्याचा त्रास होतो तोपर्यंत हे असंच चालू  ! परकीय लोक तर काही occassion असेल तेव्हा भारतीय कपडे घालतात आणि आपल्या इथे सुद्धा तेच 🤣😀😎 लेखक सुद्धा वेशभूषा सांगताना हेच लिहिणार .. अमुक अमुक कपडे घालते होते आणि संस्कृती बदलणार हळूहळू .. नेपाळी तरी बरे त्याचे कपडे घालतात !


.....


इतने सारे पर्याय होते हुए भी भारत में Western culture clothes ज्यादा पसंद करते हैं ! आज कल तो fashion के नाम पर फटी हुई jeans भी बेच रहे है.. ! Western people follow their own culture they don't wear indian clothes daily life then why can't indians ??? Clothes also part of our culture ! बदलती भारत की वेशभूषा ऐसी चलती रही तो लेखक भी वहीं लिखेंगे !  इसपे भी जागरूक रहना चाहिए ना !

© vidyamslife



quotes 1

quote

Allow life to blossom from inside out . #vidya

मैत्री

मैत्री
जी आपल्याला आहे तसं स्वीकारते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या चढ उतारात सोबत राहते. आपलं वागणे ही कणभर बदलत नाही. ती खरी मैत्री.अशी मैत्री सहवास लाभला नाही ;  दूर राहत असली तरी मनाने मात्र कायम जवळच असते.

विद्या

विचार

 ज्या ज्या गोष्टी माणूस सातत्याने करतो त्यालाच आयुष्य लाभतं!
****

नुसत्या कल्पना किंवा स्वप्न असून चालत नाही इच्छाशक्ती असेल तर पूर्ण होतात! 
#vidya

विचार

सबका खून लाल होता है फिर भी कोई कलाम बनते है और कोई कसाब ! माणूस एक तर चांगला असतो नाही तर वाईट याचा तो कोणत्या घरात जन्माला आला याच्याशी काही संबंध नसतो तर त्याच कर्मच ठरवतं ! 

दक्षिण भारतीय चित्रपट

दक्षिण भारतीय चित्रपट अप्रतिम असतात ! वेगळे विषयावर भाष्य करणारे ! आपली संस्कृती दाखवणारे ही असतात ! कुटूंब व्यवस्था असो किंवा एखादा तरुण यशस्वी होण्यासाठी ची धडपड आणि त्यात त्याच्या वडलांनी दिलेली सोबत प्रेमम  १ ,विजेता चित्रपटा मध्ये दाखवली आहे! एकटी स्त्री usa मध्ये आजोबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी miss india tea brand ची सुरुवात करते  !  Youtube वर Million view असतात south indian dubbed movies ना ! तिथली माणसं त्याच्या भाषेच्या चित्रपटांना जास्त प्राधान्य देतात हिंदी पेक्षा म्हणून त्यांचा दर्जा वाढतोय ! 👍👍
#vidya

quotes

Be the woman you want to be !

Vidya

writer credit

PC :  Photo Credit 
Vc : Video credit 
म्हणून लिहायला सुरुवात झाली तशी 
लेखन कोणाचं share करताना ही हव की ! 
PC  : Poem Credit 
WC : Writer Credit

विचार

माणूस म्हणून जन्माला आलात की कोणाशी कसं वागावं आणि कसं वागू नये हे शिकायलाच हवं! मगच माणूस घडेल आणि समाजही ! आपल्या इथे दुसऱ्या च्या आयुष्यात काय चाललं आहे याकडे जास्त लक्ष स्वतःकडे कमी !
Vidyamslife

35 poem

35 life to nourish and live. 
35 Being single is cool.
35 not working for others is cool.
35 still learning new things is cool.
35 knows cooking is healing
35 knows who you are today is your own choice is cool.
35 live every moment of life with bliss and God's grace is devine.
35 know our goal and enjoying journey before reaching goal is cool . 
35 know reading ,writing ,meeting people makes you who you are or who you want to be.Knows no one is perfect so you are .
35 gratitude towards god for everything. For staying with me in my ups and downs.
35 knows Guru is God , God is Guru and believe ... Believe .. follow the footprint  guru which leads you to your destination. 
35 knows the path choosen by heart is always best.
35 Live life the way you want to live! Make it best version of yourself.
35 life begins when you start living.
35 knows  peace is real happiness .

 © Vidyamslife

जातीवर आरक्षण रद्द करा

माझ्या माहिती प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिल ते फक्त दहा वर्षांसाठी होतं आता फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी आरक्षण आणि जातीभेद केला जातो . कर भरणारा भारतीय पण नेता मात्र अमुक अमुक जातीचा . त्या जातीच्या नेत्याने स्वतःच्या पैश्याने थोडी त्या त्या समाजाचा उद्धार केला जो पैसा आला तो सरकारी तिजोरीतला ! तरी नेते मंडळी मात्र राजकारण खेळण्यात यशस्वी होतात !
#vidya

विचार

आपल्या वाचून  कोणाचं काहीच अडत नाही ही जाणीव सुखद असते.याला समाधान आणि मुक्ती म्हणावी  ! मग जे सुरू होईल ते खरं  आयुष्य ! थोडं स्वतः साठी आणि थोडं इतरांसाठी !  #vidya

भावना

Jevha aplyatali vyakti nighun jate tevha ...bhalbhalnari
Jakham deun jaat .. shevtchya shwaasa paryant hya sobat jagaycha he bhaan deun jaat . Vidya 

वाचन

वाचन केल्या मुळे शब्द संपदा वाढते! #vidyamslife


5.8.21

विचार

प्रत्येक नात्याला आयुष्य असतं ज्याची जितकी सोबत प्रारब्धात तितकाच सहवास लाभतो. मग कधी मार्ग वेगळे होतात तर कधी नियतीने ठरवलेलं असतं. #vidya

शिक्षण

'मार्क्स ' वादी  बनण्यापेक्षा कलावादी , ज्ञानवादी होणं कधीही उत्तम !
चित्रपट दिग्दर्शक आणि लेखन करणारे गजेंद्र अहिरे यांना ३९% मिळाले होते दहावी मध्ये ! 
मी कोण होणार हे मार्क ठरवत नाहीत,याच विचाराने स्वतःला कलेमध्ये झोकून दिलं! दुसरी बाजू मुलाखतीत त्यांचे विचार ऐकले ! 
👏👏 
मार्क कधी ठरवत नाहीत पुढे आयुष्यात कोण होणार  हेच खरं ! 

 #vidyamslife

quotes diary

वाटसरू

follow. your own religion

Christian follow their own religion and Muslim too.But Hindu some follow some don't and remaining follow all religion culture . Celebrate birthday in Christian way by wipe of candles or else do RiP Rip after someone dies 😎

#vidya

संस्कृती

वाढदिवसाला केक हवा  च  ना हिंदूंना पण ... शास्त्र असतं ते .. आपल्या धर्मात ओवाळणी करायची प्रथा आहे ... दिवे लावायचा सण असतो .. तरी  दुसऱ्या धर्माच्या पद्धती मेणबत्ती विजवणे यात धन्यता मानतात  ....केक तोंडाला  फासणे .. हे तर नवीनच .. आज काल तर प्रतिमा (वाढदिवस असणाऱ्याची किंवा पूर्ण कुटूंबाची  ) ही असतात केक वर त्यानंतर केक कापतात .... 😎😎

अनुकरण करायला तर लहानपणीच शिकतात सगळेच जण. म्हणून काही मोठं झाल्यावर सारासार विचार न करता सगळे करतात म्हणून आम्ही पण त्यातले असलं कसलं जगणं ?
स्वतःच्या संस्कृती म्हणजे कवडीमोल .. ना वेशभूषा  ना स्वतःच्या धर्मा प्रमाणे जगणं.... आधीच त्या पहिल्या शिक्षण मंत्रीने फक्त अल्पसंख्याक समाजाने  स्वतःच्या धर्माचं शिक्षण घ्यायचं इतरांनी नाही हा कायदा अजूनही अस्तित्वात आहे .... आमच्या शाळेच नावं ब्राह्मण विद्यालय तिथे तरी भगवद्गीता , रामायण , 
गणपती अर्थवशीर्ष , रामरक्षा  मूल्यशिक्षणात तरी होतं. देशाचं रक्षण करायला सैनिक असतात ते क्षत्रिय म्हणायचे. जात उंबरठ्या बाहेर नाही पण घरात तरी हवीच की ती ही जन्माने नाही कर्माने .. जो इतरांचं रक्षण करतो तो क्षत्रिय ..
जो धर्माचं ज्ञान देतो तो ब्राह्मण. क्षत्रिय चुकले तर ब्राह्मण समाज रक्षण करतो आपल्या समाजाचं.वैश्य व्यवहार कौशल्य असतं. शूद्र इतरांची सेवा करतात . 
मग त्यात साफसफाई करणारे , वैद्यकीय सेवा देण्याऱ्या (सुश्रुषा )परिचारिका ही आल्यात. कोणीही परिपूर्ण नसतं आणि एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ  
याप्रमाणे आयुष्य जगलं तर समस्या ही कमी होतील . समाज आणि स्वतः चा विकास होईल. प्रत्येक मंदिरात  धर्म ग्रंथांचं वाचन व्हायला हवं. भजन ,किर्तन सण सुद्धा साजरे झाले पाहिजेत. Iskon कृष्ण भक्तांची संस्था सनातन धर्माचा प्रचार करत आहे. तिथली धार्मिक संस्कृती सर्व मंदिरात झाली तर दानपेटी भरण्या पेक्षा समाज विकास करण्यात धडपड करणारी माणसं वाढतील आणि माणूस म्हणून सुध्दा घडतील. नाहीतर धर्म माहीत नसलेला माणूस जनावरच की  तामसी गुण वाढणारा सात्विक वाटा माहिती नसलेला.राजस असेल तर स्वतःच्या सुखात आत्ममग्न असलेला. समाजासाठी असून नसून सारखीच ही माणसं . मोजकीच माणसं असतात जी धडपडतात  समाजासाठी .. असे नेतृत्व धार्मिक , अध्यात्मिक , व्यावहारिक , सामाजिक पातलीवर लाभो आपल्या देशाला ही देवाकडे प्रार्थना. मग स्वतःचा आणि देशाचा दोघांचाही विकासातच भर पडेल की .

#vidyamslife 

२५.७ २०२१

मानसिक आधार

कोणत्याही राजकीय पक्षाचे असो कार्यकर्ते सामान्य माणूस असतात . 

ह्यावेळी मनसे च्या कार्यकर्त्यांने वयस्कर नागरिकांना लस ज्यांना मिळाली नाही त्यांच्या साठी लस उपलब्ध केली ती ही सरकारी हॉस्पिटलमध्ये.  त्यामुळे वडिलांना लस मिळाली. 

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी  भाऊ आजारी होता एप्रिल मे मध्ये  तेव्हा नवीन आजाराबद्दल माहिती दिली. डॉ ना काय विचारायचं हे सांगितलं . अज्ञानात सुख नसतं हेच खरं !

घड्याळाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  वडलांच्या ओळखीचे होते त्यांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल ! 

काही फेसबुक वर न भेटलेल्या आणि भेटलेल्या मित्रमंडळी नि मानसिक आधार दिला.

डॉ दिवस होता तेव्हा सांगायचं राहील 

डॉ भोसले यांनी भावाला जीवनदान दिलं.

सध्याच्या परिस्थितीत अशी असंख्य माणसं आहेत जी मदत करत आहेत .

🙏 
लवकर सगळं ठीक होवो हीच अपेक्षा ! 
गणपती बाप्पा मोरया !

© #vidyamslife

११.७.२०२१

विधिलिखित

विधिलिखित

आयुष्यात जे जे घडतं ते विधिलिखित असतं! भगवद्गीते मध्ये लिहिलं आहे कर्म करण्याचा अधिकार आहे फळाची अपेक्षा करू नये म्हणून. ओर्कुट च्या काळात सुद्धा मैत्री व्हायची की एकमेकां सोबत! ओर्कुट माध्यम असून सुद्धा काहींच्या भेटी फेसबुक वर झाल्यात . जे घडतं ते वेळेवर वेळे आधी काहीच घडत नसतं . मग त्यात आपल्या आयुष्यातली वळणं असो किंवा भेटीगाठी. ;  ज्या खऱ्या आयुष्यातल्या असो  की सामाजिक माध्यमातल्या सगळं विधिलिखितच . मग त्यात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनाही आल्यातच. एक वळण , एक निर्णय माणसाच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. कधी काही निर्णय स्वतः घेतलेले असतात तर कधी इतरांनी किंवा परिस्थितीने! आपण आपलं आपल्या वाटेवर चालत रहायचं . जे जे मिळालं जे गवसले  ते स्वीकारायचं जे हरवले आहे , जे निसटलं आहे त्याला मागे सोडायचं! भूत असो वा भविष्य सगळ्यांच्या पाऊलखुणा वर्तमानातच उमटल्या जातात. म्हणून आज आताचा क्षण मनसोक्त जगून घेणं  ; सुख असो वा दुःख स्वीकार करणं त्यांना एक समान मानने इतकं मात्र आपल्याच हातात असतं.  सध्याच्या जीवनात शारीरिक संघर्ष नसला तरी मानसिक संघर्ष मात्र आहेच . आपल्या समाजात दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात काहींना खूप रस असतो असं म्हणू की त्यांना दुसरा उद्योगच नसतो. फुकटचे सल्ले देणं ही आलं त्यात. एखाद्या क्षेत्राबद्दल काडीची महिती नसते तरी प्रोत्साहन द्यायचं सोडून व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण केलं जातं , नकारात्मकता पसरवली जाते.अश्या वेळी आपण ठाम रहाणं गरजेचं . ऐकावे जनाचे करावे मनाचे . आपल्या वागण्यातून समाजाला काही त्रास नाही  ; आपण आपल्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी आपण स्वीकारली  ;  तर इतरांची मत कवडीमोल ठरतात. आपण आपल्या मार्गावर चालत रहायचं ध्येय आज ना उद्या मिळतंच . नव्या गोष्टी शिकत रहायचं. स्वतःशीच स्वतःची  स्पर्धा करायची . जीवन जगण्यासाठी असतं घालवण्यासाठी नाही हे लक्षात ठेवायचं .मनसोक्त आयुष्य जगायचं. स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण करण्यासाठी धडपडायचं. कधी स्वतः साठी , कधी इतरांसाठी आयुष्याचे क्षण क्षण वेचायचे आणि आयुष्य सुंदर करायचं. आयुष्यात कोणाला स्पष्टीकरण द्यायचं नाही आणि जे जे आपल्याला गुण दोषासकट स्वीकारतील त्यांना सोबती म्हणून निवडायचं. आयुष्याचा प्रवासात स्वतःचे सूर शोधूनी आयुष्य सुमधुर करायचं.

११.७.२०२१
विद्या

 © #vidyamslife

मनोरंजन

मराठी किडा या youtube channel  वर सर्व सामान्य  बायकांना विचारण्यात आलं तुम्ही मालिका का बघता त्यावर त्या बोलल्या दुसऱ्या आयुष्यात काय चाललं आहे हे पाहण्यात ऐकण्यात रस असतो म्हणून .. निव्वळ मनोरंजन मालिका बघणारे खूप आहेत .. वेळ घालवण्यासाठी ही मालिका बघितल्या जातात.. मालिका मनोरंजन करण्यासाठी असतात , संस्कार आणि संस्कृती च दर्शन घडवणाऱ्या मालिका बनवणं सध्या तरी बंद आहे ! त्या पेक्षा दक्षिण भारतीय चित्रपट , youtube चांगलं 😎  मनोरंजन ! आम्ही tv बघणं सोडून दिलं मालिका आवडली तर त्या त्या वेबसाईटवर बघतो ! Otp platform पण नाही वापरत ! छंद , वाचन आणि नवीन गोष्टी शिकण्यात कधी वेळ निघून जातो आपला तरी ☺️
#vidya


 

टीव्ही न बघणे

आज काल टिव्ही न बघणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे ...त्यात तरुण पिढी येते , ज्यांच्या कडे मनोरंजनाची वेगळी माध्यम आहे असेही ... स्वतःच्या कामात व्यस्त असणारे ही .. कलेमध्ये स्वतःच मन रमवणारे ही आलेच !
#vidya

movie must watch






An artist painting a mural on a new hospital wing falls for the project's architect but worries he may not want to be with her if she reveals the unfortunate story behind her secret bucket list.



मनतरंग ३

शब्दत्रिवेणी

life is bliss




मनतरंग १


 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .