शहरातल्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या लोकांना अंतेष्टी कशी करतात याचं ज्ञान नाही ...नुसतं शिकून मोठे झालेत..
काही माहिती असूनही काहीच माहिती नसण्याचं ढोंग करणारे ही असतात एक एक ...
आमच्या इथे काही जण एका watch men ला पडकतात मग ... !। कोण गेलं त्यावरून खाली जायचं की नाही हे ठरवतात त्यापेक्षा चाळीतली माणसं बरी .. #vidya

0 comments:
Post a Comment