पालवी नंतर पानगळ आणि पानगळ नंतर पुन्हा पालवी येते याला निसर्गचक्र म्हणतात!
#vidyamslife
जिनकी वजह से आजादी मिली वो सत्ता के लालची नहीं थे उसमें सुभाषचंद्र बोस जी हो या स्वा सावरकर जी . वो सच्चे देशभक्त थे बाकी जो सत्ता पे आए वो तो काले अंग्रेज थे !
रिक्षा वाल्यांची union असते factory worker ची union असते तशी IT कंपनी किंवा आज कालच्या service देणाऱ्या कंपनी मध्ये कामगार एकटा असतो जास्त शिकलेला असतो पण factory politics , industry politics माहिती असतं तर कोणाला जीव द्यायची वेळ आली नसती . आज काल सगळेच कामगारांना ३ लोकांच काम एका वर लादत आहेत 😡
माणुसकी शून्य झालेत हे company owner .
Survival of the fittest is life rule .
Those who are united always win .
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.
