दशावतार चित्रभाषा जिंकली . कथानक जिंकला. कोकण परशुरामाची भूमी आहे. निसर्गाला देवता मानणारी माणसं आपली. निसर्ग रक्षणासाठी चित्रपट केला म्हणून तथास्तु बोलला की निसर्ग. बाकी किती गाऱ्हाणे घातलास ... गुरू ठाकूर यांनी गाऱ्हाणा घातला देव ही पावलो आणि प्रेक्षक ही पावले बोलूक व्हया! ✌️दशावतारी कलाकारांनी संस्कृती जपली आणि ती आणि निसर्ग जपण्यासाठी , कोकणातल्या माणसांनी चित्रपट काढल्यांनी . धन्यवाद 🙏
।।

0 comments:
Post a Comment