employee suffer

रिक्षा वाल्यांची union असते factory worker ची union असते तशी IT कंपनी किंवा आज कालच्या service देणाऱ्या कंपनी मध्ये कामगार एकटा असतो जास्त शिकलेला असतो पण factory politics , industry politics माहिती असतं तर कोणाला जीव द्यायची वेळ आली नसती . आज काल सगळेच  कामगारांना ३ लोकांच काम एका वर लादत आहेत 😡 

माणुसकी शून्य झालेत हे  company owner .


Survival of the fittest is life rule .

Those who are united always win .

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .