अमुक अमुक कारणाने स्वतः चा जीव घेणारे engineer सामान्य माणसाकडे बघावं की चहा विकणारा असो किंवा भाजी , मासे विकणारे ते ही सकाळी ३ किंवा ४ वाजता उठून व्यवसाय सुरू करणारे ... कमी शिकलेले असले तरी सुखात असतात ! या लोकांसारखं कामे करावीत की जीव देण्या पेक्षा .. नोकरी असली तर आयुष्य नाही तर आयुष्य कोणी जगत नाही असं वाटत काहींना !
नोकरी न करणारे कलाकार, दुकानदार, खेळाडू ,गायक जगत असतात की! एक नाही जमलं तर दुसरा मार्ग शोधावा की !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment