मैत्रबन
वृद्धाश्रम म्हणजे मुलं आपली जबाबदारी झटकून देतात यातला प्रकार आहे। मैत्रबन नागपूर छान उपक्रम राबवतात । सुवर्णमध्य काढला म्हणीन।
प्रबोधन
शाळा कॉलेज सण उत्सवा निम्मित होणाऱ्या कार्यक्रमा मध्ये समाज आणि पालक प्रबोधनाची गरज आहे ।
देशातले प्रश्न सोडवण्यासाठी। संस्कार , संस्कृती साठी। वृद्ध आश्रम का हवेत । मुलं आणि पालकां मधले सुसंवाद होण्या साठी । राजकारणात सक्रिय भाग घेण्यासाठी । जागरूक नागरिक होण्यासाठी ।
भारत विकसनशील देश
भारतामध्ये अमेरिका किंवा इतर विकसित देशा मधल्या सुख सोयी हव्यात आशा चांगली आहे पण लोकसंख्या अफाट आहे , राजकारण , भौगोलिक परिस्थिती , इथले प्रश्न हि वेगळे आहेत .... आर्थिक दृष्टया समर्थ व्हायला व्यवहारिक शिक्षणाचा दर्जा . शेती प्रधान देश आहे शेती तंत्रज्ञान आणि शेतकरी यांचा विकास हि गरजेचा.
~ विद्या
मराठी शाळा
मराठी शाळेची संख्या वाढवायची आहे तर साधाच उपाय मुलांना मराठी शाळेत पाठवायचं आणि बाहेर इंग्रजी व्यवहारिक भाषा आहे म्हणून त्या भाषेत पारंगत होण्या साठी वर्ग (क्लास ) लावायचा ! माझं मत।
#विद्या
दहीहंडी
लहान असो वा मोठे
अपघात होतात काही दगावतात त्यांच्या हातात चार पैसे देऊन माणूस परत येणार आहे का ? एवढी किंमत ठरवली का माणसाच्या आयुष्याची ? असे खेळा च्या नावावर साजरे होणारे सण सुरूच राहतात राहणार राजकीय आशीर्वादाने ..पण ज्यांची माणसं दगावली त्या आठवणीं काही पाठ सोडणार नाही त्यांच्या परिवाराच्या ...कोणी अपंग हि होतात कि ..पण त्याची पर्वा कोणाला ।
मराठी भाषा
कोणी कितीही बोललं मराठी बोला तरी इंग्रजी व्यवहारात वापरली जाणारी भाषा आहे . मुलाखत घेतली तरी ती इंग्रजी मधून च घेतली जाते हि वस्तुस्थिती आहे हे कोणी विसरू नका म्हणजे झालं. तेवढी इंग्रजी तर येतेच यायलाच हवी.
बाकी समाजात वावरताना शुद्ध मराठी बोलणं शिकणं गरजेच.
बाहेरच्या राज्यातली माणसं महाराष्ट्रात आली तरी त्यांच्या मुलांना मातृभाषा शिकण्या साठी special class लावतात आणि शाळेत English medium मध्ये पाठवतात .. आपण तर आपल्याच राज्यात राहतो तरी मातृभाषे पेक्षा इंग्रजी भाषेचा अभिमान जास्त ... मराठी शाळेत शिकून हि मराठी आणि इतर भाषा शिकू शकतात कि विद्यार्थी ...पण पालकांचा कल जास्त इंग्रजी भाषे कडेच .. खर्च किती हि झाला तरी English medium पाहिजे ..
हो ना English medium च्या शिक्षणाचा खर्च हि जास्त आणि तिथले शिक्षक मराठी शाळेतले संस्कार तरी देतील का . पालकांना मातृभाषेचा कमीपणा .. माझ्या ऐकण्यात आलेलं मागे उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर स्वतः हुन सांगायचे अभिमाने मुलांना त्यांनी मराठी शाळेत घातलं म्हणून ...
#विद्या
Olympics final
Whoever watch Olympics final other opponent is too much aggressive , eagerly hungry to win and sustain her championship records.. self motivating by talking with own self.. omg
This much needed to win .. But our Sindu is best as sports player and good sensitive human being too... <3
#विद्या
खेळ
खेळ म्हटलं कि हार जीत आलीच ।
आपल्या देशासाठी खेळणाऱ्या खेळाडू ला पाठिंबा द्यायला किती आनंद होतो . खेळाडू देशाने काय दिलं काय नाही हा विचार न करता ध्येय चिकाटी जिद्दीने कष्टाने देशासाठी जिंकायचं ह्याच एका भावनेने खेळत असतात. ओलीम्पिक पदक विजेत्यांचे आभार.
साहित्यिक
#विद्या
राजकीय मत
राजकारणी सोडले तर प्रसिद्ध व्यक्ती ही राजकीय पध्दतीने आपले विचार रसिकांसमोर मांडतात एक तर मतभेद होतं नाहीत बातमी साठी विषय मिळत नाही वार्ताहर लोकांना आणि सर्व खुश ।
Other than politicians celebrity are those who gives political answer to avoid controversy or to make everyone happy with their views.
#vidya
साहित्यिक
#विद्या
Photography
Photography language of emotions.
Photography captures the moments.
Photography shares the memory.
Photography is life.
Photography is passion.
Photography is adventure.
~vidya
नाती
सर्वांशी जुळवून घेता येतच नाही मुळी... प्रत्येकाच्या आवड निवडी विचार मत वेगळी ... स्वभाव वेगळे ... जी नाती जुळतात तिला एक भेट हि पुरेशी असते ..
विद्या
Never underestimate
Never underestimate anyone in life. Let go of ego and jealousy. Success doesn't have limit. Always be competitor to own self.
तुम्ही कोणी नाही म्हणून लोक विचारणार काय करताय
आणि जेव्हा स्वतः ची ओळख कराल तेव्हा हि चं माणसं जळतील....धन्य म्हणायचं आणि बाजूला सरायचं.
#vidya
Quotes
When there is I there is problem when there is no I there is peace and happiness... <3
Life
Never underestimate anyone in life. Let go of ego and jealousy. Success doesn't have limit. Always be competitor to own self.
तुम्ही कोणी नाही म्हणून लोक विचारणार काय करताय
आणि जेव्हा स्वतः ची ओळख कराल तेव्हा हि चं माणसं जळतील....धन्य म्हणायचं आणि बाजूला सरायचं.
#vidya
Possessiveness
Accepting others as relation family ,friend or partner that doesnt mean one has given all his control to others. If one truly care for other that person will accept u as u r with positive negative points. No one perfect anyways.
#vidya
रक्षाबंधन
रक्ताच्या नात्यानंसाठी असो वा मानलेल्या भाऊ बहिणी साठी खास च दिवस ! मानलेल्या नात्याला शेवट पर्यन्त टिकवणारे कितीसे। काही मुली तर एकाच्या नावाने चिडवतात म्हणून राखी चा आधार घेतात आता हे मुलांना कुठे माहिती असतं साधी असली तर। नव्याचे नऊ दिवस यांचे ! मैत्री वर अविश्वास असेल तर राखी चा आधार घेणाऱ्या काही जणि असतात। मानलेल्या भाऊ बहीण च नातं कधी मनापासून नसेल तर पुढे लग्नाचं नातं होत कि । समाज काय म्हणेल म्हणून असली राखी ची बंधन या आधार कशाला लागतो यांना ।
~विद्या
भक्ती
~#विद्या
तुम्हाला तुमचा स्व सापडला ना
इतरांना मनावर
छाप पाडण्याच्या
फंदात न पडलेलं बरं मग
~ विद्या
आयुष्यात ढवळाढवळ
आपण किती शहाणे
यावर उपाय एकच
सगळं शांत पणे पाहाणे.
#chango
एकांत
स्वातंत्र्य दिन
आज सकाळी ८ च्या सुमारास आमच्या भागात शाळेतल्या मुलांना घेऊन शिक्षकांनी प्रभात फेऱ्या काढल्या होत्या. . मोठ्यांनी फक्त आजचा दिवस साजरा न करता जागरूक नागरिक व्हावं नाही का ... राजकारणात रस घेतला जरा पोस्ट केल्या तर म्हणतात feeling राजकारणी हम्म ...
पैश्याची किंमत
अनुवाद
महागाई
स्वातंत्र्य दिन तर खासच
महागाई नाही लोकांच्या गरजा वाढल्या
Life risk
Take risk while living life it helps us to grow both mentally and spiritually. Good or bad times nothing stays permanent. Change is blessing most of the time i feel which makes the mind strong than before ~ vidya
कर्मणये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन
~ विद्या
श्रद्धा तिथे भक्ती
नाती
इतरांचा विचार करता करता आत्म सम्मानाला धाब्यावर ठेवणं .. सर्व सहन करणं चूकच
.... रक्ताची नाती असली तरी ...आपल्याला पाहिजे तसं योग्य समाधानी राहून जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या लोकां कडे दुर्लक्ष करण ... स्व ची ओळख न विसरण हे च उत्तम ... #विद्या
जय महाराष्ट्र
अति चांगुलपणा
इतरांचा विचार करता करता आत्म सम्मानाला धाब्यावर ठेवणं .. सर्व सहन करणं चूकच
.... आपल्याला पाहिजे तसं योग्य समाधानी राहून जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या लोकां कडे दुर्लक्ष करण ... स्व ची ओळख न विसरण हे च उत्तम ... #विद्या
मानसिक आजार
पुरुष प्रधान संस्कृती
तेरी राह में
पल्के बिछा दि
नाती

अधिकार गाजवावा लागतो ... हक्क आपल्या माणसावर बजावावा लागत नाही ..जेव्हा बजावण्याची वेळ येते तेव्हा नाती कमजोर झालेली असतात . विश्वास आपुलकी जिव्हाळा पेक्षा स्वतः चा विचार जास्त होतो. आपल्या माणसाच्या आनंदात आनंद शोधण मी पणा सोडून एकत्र येणं हे जास्त मह्त्वाचे वाटतं . एकमेंकाच्या चूका दाखवण्यापेक्षा चुका सुधा रण .. एकमेकांना साथ दे ण वेळ पडली कि स्वतः ला बदलणं हे सुद्धा आलंच # विद्या
Mind
~ विद्या
कर्म
माणूस चांगला किंवा वाईट वागण्या मध्ये संगत सुद्धा कारणीभूत असते .. आता घरच्यानी चांगले संस्कार केले आणि वाईट मित्रांची संगती लागली तर ती व्यक्ती बिघडणार ना ... काय चांगलं काय वाईट ह्याला विवेक बुद्धी लागते ... सकारात्मक विचार करणारी माणसं परीस्थिती कशीही असली तरी उंची गाठतात .. तरी शेवटी स्वतः काय करायचं हे तीच व्यक्ती ठरवते ... ज्याच्या मनावर इतरांचा ताबा असतो सारासार विचार बुद्धी नसते ते वाईट मार्ग स्वीकारतात .. त्याची फळं त्याला च भोगावी लागतात .. कुटुंब चांगलं असो वा वाईट .. ज्याच्या त्याच्या कर्माचा तो धनी ..













