जय महाराष्ट्र ! राजकारणी नुसते राजकारण करतात.... विदर्भ राज्य केलं तरी हेच राज्य करणार आहेत... प्रश्न सोडवायला काय झालं विदर्भाची... एक तर महाराष्ट्राचा विकास हि चांगलाच आहे इतर राज्याच्या मानाने... अजूनही खूप झाला असता ती गोष्ट वेगळी... मग ह्याचं घोडं अडलं कुठे...वेगळ्या विदर्भाची मागणी कशासाठी ? #विद्या
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment