September 2017




26 September 2017
कोणाचीही कविता असो वा विचार प्रत्येक वेळी व्ययक्तिक अनुभवा पेक्षा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी मधून आलेला जास्त असतो.



9 September 2017
कर भरते वेळी भारतीय असतो ...देशाचे जवान ही भारतीय । बाकी जातीभेद vote bank politics राजकीय नेत्यांनी खतपाणी घातलं।




Stop thinking about everything so much..

8 September 2017
कसले बुरसटलेले विचार यांचे... त्यांना विचारला हवं शाळा कॉलेज मध्ये मुलं जाती भेद विसरून एकत्र डब्बा खातात आता त्यांची मुल हि असं वागली म्हणजे बाटली म्हणायला हरकत नाही...

=========

8 September 2017
स्वतः वर स्वतःच्या वागण्यावर विश्वास असेल .. ऐकावे जनाचे करावे मनाचे .. ह्या प्रमाणे वागायला ..कोणत्याही गोष्टीवर विचार करून अंतिम निर्णय घ्यायला स्वतंत्र्य असतो .. निर्णय हि स्वतः चा मग परिणामाची जबाबदारी हि स्वतः ची । #विद्या

Being Silent is really difficult . Thanks for teaching me to be quite. yes u not talking about Osho .

सत्य परिस्थिती ... एक तरी असावं कोणी खऱ्या आयुष्यात ज्याच्यापेशी व्यक्त व्हावं ... नाहीतर एकांत आणि एकटेपणा ह्यातलं अंतर तरी जाणावं ..एकांतात जगणं शिकावं.  8 September 2017


7 September 2017
पुरोगामी विचारवंत (so called ) ह्याची साधी व्याख्या हिंदु विरोधी विचारसरणी ।


7 September 2017
काही जण स्वत : ची मत मांडण्यापेक्षा लादण्यात अग्रेसर असतात :D


7 September 2017
One Woman Killed in Karnataka Noticed by all media and politician but People Killed in kerala including RSS ,Congress members no media gives coverage. #politics#kerala


5 September 2017
Acceptance of life the way it moves gives happiness . Expectations from life or from others gives sadness only .Sages says.

5 September 2017
खजुराहो बद्दल ओशो आणि सद्गुरू बद्दल विचार मांडले आहेत त्याबद्दल एवढच कळलं कि कामसूत्र विज्ञान सारख लैंगिकता ह्या एका विषयावर लिहिलेलं पुस्तक आहे . त्यात अश्लील काही नाही . मंदिराच्या बाहेर मुर्त्या दिसतात आत नाही. स्त्री पुरुष ह्या द्वैत भावातून संसार झाला .मनुष्याने संसाराचा उपभोग घेऊन झाला किंवा ह्या मूर्ती कडे सारखं बघत राहिल कि एक दिवशी नक्की उबग येईल वासना कमी होतील संसारात मन रमणार नाही . तेव्हा मंदिरात प्रवेश करावा म्हणजे परमार्थ ...अद्वैत भाव सूरु .



4 September 2017
नास्तिक जितक्या देवा विषयी आणि धर्मा विषयी चर्चा करतात तितक्या चर्चा तर आस्तिक सुध्दा करत नाहीत म्हणून अंधश्रध्येचे बळी होतात लोक ....


4 September 2017
वयाने मोठे होता बालपणीचा निरागस कप्पा मात्र जपून ठेवावा । गंभीर स्वभाव करून मोठ्या माणसां सारख जगण्यात कुठे असते मज्जा ।
आताच्या मुलांना tv , technology वापर , mobile game .... किती वापराव कसं वापरावं शिकवायला हवं . safety sathi karate etc. Ani child abuse हे पण शिक्षण गरजेचं आहे। बरं झालं आमच्या वेळी इंटरनेट नव्हता ..mobile पण नव्हता अभ्यासच झाला नसता . मानसिक तणाव असतो . आज काल च्या पालकांना मुलं मोठी व्हायची घाई आणि परत मार्क जास्त हवेत म्हणून अट्टहास . मार्कावर कोणी यशस्वी होतं नाही . आणि मुलांचे गुण ओळखायला काहीच मध्यम नाहीत आपल्या कडे .मैदानी खेळ हेच खरे खेळ असतात. चर्चा झाली tv वर . लठ्ठपणा च प्रमाण वाढलं आहे लहान मुलांमध्ये. आमच्या वेळी digital game नव्हते बरं झालं. शाळेत सोनसाखळी आणि घरी आलो कि लपंडाव खेळायचो .


4 September 2017
आताच्या मुलांना technology वापर , mobile game , safety sathi karate etc. Ani child abuse हे पण शिक्षण गरजेचं आहे। दिलं जातं का माहिती नाही ।

मी एक दिवशी गणित शिकवायला गेली तेव्हा एका ला मी शिकवलं त्याने सांगितले पूर्ण दिवस व्यस्त सकाळी शाळा दुपारी जेवण मग class , गृहपाठ आणि कधी तरी खेळ आणि दोन्ही पालक नोकरीला .


4 September 2017
पालक आणि मुलां मध्ये मी तर विद्यार्थ्यांची बाजू घेणार। वैष्णवी ला पर्याय नाही शाळेतल्या अभ्यासक्रम मुळे । माझं तर कराटे राहिलं ह्या गोधळात । एक परीक्षा दिली फक्त। घरच्यांनी थांबवलं। तेव्हा कुठे विचार करायला जमायचं।मत च नाही मग।

पालकांना वाटतं कला जोपासावी मुलांनी सुट्टी च्या वेळी शक्य।त्यात वेळेचा काय तो सदुपयोग करायचा। वाचन करायला आवडतं ती तर आवड कायम च राहते । मला तर शाळेत वाचायला मिळालीच नाही पुस्तक वाचनाची आवड होती तरी। ग्रंथ तुमच्या दारी चा उपक्रम सुरू झाला तेव्हा वाचायला मिळालं। थोडी मोठी झाली मुलं कि आपोआप शिकतात time management करायला . मध्ये एकाला गणित शिकवलं तो सांगत होता पूर्ण वेळ शाळा क्लास आणि गृहपाठ आणि कधी तरी खेळायला जातो असा व्यस्त जातो .

वसईला कुठे शाळेत जातात माझे चुलत भावाची मुलं | मोठयाला बुद्धिबळ आणि चित्रकला येते। आणि त्यांच्या शाळेत कबड्डी ला प्रोत्साहन देतात। आपल्या इथे का नाही करत माहिती नाही |


3 September 2017
अजून आठवण सांगते तुमच्या fb वर पहिली comment वैष्णवी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या :) माझ्या चुलत भावाच्या मुली च नाव वैष्णवी आहे. आमच्या शाळेत पहिल्या आलेला मयूर गुरव ।तुमच्या a/c मध्ये आहे की दहावी जाम स्पर्धा होती चौघा मध्ये । only me post आहे कोणा ला नाही दिसणार ।पहिली शाळा जास्त आवडायची । शिक्षक friendly होते आणि दुसऱ्या शाळेतले कठोर।

3 September 2017
मैदानी खेळ हेच खरे खेळ असतात. चर्चा झाली tv वर . लठ्ठपणा च प्रमाण वाढलं आहे लहान मुलांमध्ये. आमच्या वेळी digital game नव्हते बरं झालं. शाळेत सोनसाखळी आणि घरी आलो कि लपंडाव खेळायचो .

3 September 2017
जे स्वत:ला सोपं वाटतं किंवा ज्या क्षेत्रात आपल्याला यश मिळालं असतं तीच गोष्ट करायला सांगतात वयाने मोठी असणारी माणसं ... आता डॉक्टर बोलेल का क्रिकेट खेळ म्हणून किंवा क्रिकेटर थोडी बोलणार आहे गायक हो म्हणून .. :D पण त्यांना जे सोपं वाटतं ते आपल्याला कठीण वाटू शकतं आणि आपण निवडलेला मार्ग त्यांना कठीण वाटू शकतो .....

3 September 2017
मला जमेल ते मी करते दुसर्यांनी काय करायचं कसं वागायचं हे आपल्या हद्दीत नाही मुळात । त्यामुळे सल्ले देणारी वृत्ती आपल्याला तर मुळीच आवडत नाही। सुचवण आणि सल्ला देणं यात अंतर असतं। सुचवायला काही च हरकत नाही।

3 September 2017
मला जमेल ते मी करते दुसर्यांनी काय करायचं कसं वागायचं हे आपल्या हद्दीत नाही मुळात । त्यामुळे सल्ले देणारी वृत्ती आपल्याला तर मुळीच आवडत नाही।


3 September 2017
Stay away from the people who always speaks negative , discouraged rather than encourage.

3 September 2017
महराष्ट्रात हिंदी , इंग्रजी वरचढ ठरते .मराठी माणसाला च एकी कडे मराठी अभिमान नाही तर मराठी शाळेत शिकले म्हणून न्यूनगंड जास्त म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं जात आणि हे च पालक पैसे जास्त घेतात म्हणून मागून बोलतात. हिंदी राजभाषा आहे आहे राष्ट्रभाषा नाही हे माहिती च्या अधिकाराने सिद्ध च झालं आहे. हिंदी वरचढ झाली म्हणून प्रत्येक राज्याला आपली भाषा जपण्याचा अधिकार आहे .राजभाषा अधिलेखत काही लिहिलंय असं. मराठी बोला मराठी जपा हे महाराष्ट्र राज्यात राहून मराठी माणसाला सांगावं लागतं हे भारी काम । इतर राज्यातले इथे येऊन त्याची भाषा जपतात । #मराठीबोला ह्याला मराठी माणूस आणि मराठी राजकीय नेते च जबाबदार । दुसरी कडे काही समिती काही प्रतिष्ठान जपायचा प्रयत्न करता आहेत याच समर्थन तरी करा। कोणाला प्रोत्साहन देण्या पेक्षा त्याच्या विरुद्ध वागायची सवय झाली आहे। #विद्या


3 September 2017
#मराठी भाषा संवर्धन

मराठी भाषा टिकावी यावर चर्चा झाली मी मराठी एकीकरण समिती सोबत facebook comment मध्ये fb frnd च्या पोस्ट वर ...
माझी मत आणि विचाराना दिशा मिळाली .
ते बोलले इंग्रजी महाराष्ट्र मधुन हद्दपार करायची. सध्या तरी शक्य नाही . मराठी भाषा व्यवहारात आणि संवादात वापरली तर टिकेल.हे तर एकमत झालं. इंग्रजी शाळा बंद व्हाव्यात तर मराठी शाळा आणि भाषा जपली जाईल असा विचार आला. आपण महाविद्यालयात गेलो की परकीय भाषा शिकू शकतो की चिनी ,जपानि , फ्रेंच भाषे सारख्या मग त्यात इंग्रजी का नाही .त्या साठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची गरज च काय . शिक्षण मातृभाषेत असावं यावर इतर देशातल्या लोकांनी सुद्धा मान्य केलं ते ही संशोधन सुरूच आहे अजून.
#विद्या


3 September 2017
मराठी भाषा टिकावी यावर चर्चा झाली मी मराठी एकीकरण समिती सोबत facebook comment मध्ये fb frnd च्या पोस्ट वर ...
माझी मत आणि विचाराना दिशा मिळाली .
ते बोलले इंग्रजी महाराष्ट्र मधुन हद्दपार करायची बोलत होते . सध्या तरी शक्य नाही . मराठी भाषा व्यवहारात आणि संवादात वापरली तर टिकेल.हे तर एकमत झालं. इंग्रजी शाळा बंद व्हाव्यात तर मराठी शाळा आणि भाषा जपली जाईल अस मत झालं शेवटी . आपण महाविद्यालयात गेलो की परकीय भाषा शिकू शकतो की चिनी ,जपानि , फ्रेंच भाषे सारख्या मग त्यात इंग्रजी का नाही .त्या साठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची गरज च काय . शिक्षण मातृभाषेत असावं यावर इतर देशातल्या लोकांनी सुद्धा मान्य केलं ते ही संशोधन सुरूच आहे अजून.

3 September 2017
समाज कार्य भाषा संवर्धन मी मराठी एकीकरण समिती वाले fb वर चर्चा सुरू असताना राजकर्त्या वर प्रतिक्रिया दिली की delete करून मोकळे होतात ... हे मराठी ला व्यवहार भाषा करावी यांवर जनजागृती ,आंदोलन कसे करणार मग । राजकीय नेत्यांच्या विरोधात च असणार आहे की ते पण ।कठीण आहे |

3 September 2017
#मराठीबोला
राष्ट्रभाषा असावी का ? मराठी भाषा संवर्धन यावर fb वर चर्चा झाली मी मराठी एकीकरण समिती सोबत. इंग्रजी शाळा च बंद कराव्यात हा उपाय सुचला . इतक्या वर्षांनी पहिल्यादा विचार आला .

3 September 2017
#मराठीबोला
इंग्रजी भाषेला रोखायच असेल तर राज्यांनी इंग्रजी शाळाच बंद करायला हव्यात . मराठी पालकांचं मराठी विषयीचा न्यूनगंड म्हणून तिथे मुलांना शिकवायला पाठवतात आणि तेच पालक इंग्रजी शाळेची फी खूप आहे म्हणून पाठी मागून बोलतात . भाषेचं अस्तित्व संवादात टिकून राहिली तर जपू शकत किंवा व्यवहारात तिचा जास्त वापर झाला तर . इंग्रजी माध्यमात मुलांना घालतात त्यामुळे आज काल मराठी भाषेत संवाद होतो काही घरां मध्ये ...

3 September 2017
आपल्या कडे दुसरी भाषा म्हणून इंग्रजी परकीयांची भाषा चालते पण राज्यांना जोडणारी हिंदी ला देशाची राष्ट्रभाषा करायला विरोधच असतो .स्वा. सावरकरांनी हिंदीला राष्ट्रभाषा करावी यासाठी आग्रही होते .

संघर्ष पूर्ण जीवन असलेल्या चाणक्य यांच्या आयुष्याचं चित्रण करणारी कादंबरी ..

2 September 2017
सोनपावलं,रंग मनीचे

2 September 2017

#ओळख #नाती #मैत्री ~ #Vidya

एखाद्या सोबत ओळख करून द्या असं बोलतो तेव्हा फक्त नाव सांगणं इतकाच अर्थ असतो . ती झाली तोंड ओळख. कोणालाच आपली ओळख सांगायची गरज भासत नाही तेव्हा होते ती खरी ओळख . जी कर्माने होते .
दुसरी व्यक्तिगत ओळख नाती नवीन जुळताना होते . जितकं व्यक्त होऊ तितकं नातं घट्ट होतं. जसं आई मुलीच न बोलता ही जरा काही बिनसलं तरी एकमेकांना कळतं . एक मैत्रीचं . जेव्हा मन विचार जुळतात तेव्हा मैत्रीचं नात ही उलगडत जातं . जितकं व्यक्त व्हाल तितकंच उमगत जातं . आपण आहोत तसं आपसूकच एकमेकांना स्वीकारलं जातं. वयाची अट नसते फक्त मन जुळण एवढीच अट . तिथे मैत्री च नात खुलतं बहरतं. कधी कधी थोडासा काळ पुरेसा असतो एखाद्याशी जुळायला कधी वर्ष वर्ष राहिलो सोबत तरी मैत्री होतं नाही. पुलं च्या भाषेत वेवलेंथ जुळत नाही. कुटूंबात सोबत असूनही कधी माणस अनोळखीच . अट्टहास करून मैत्री करायचा किंवा कोणतंही नातं जुळवायचा प्रयत्न शेवटी चुकतोच . टाळी एका हाताने वाजत नाही.सगळ्याशी आपलं पटायला हवं स्वभाव एकमेकांचे जुळायला हवेत हा हट्ट पण चुकीचाच. तर कधी लांब राहूनही नातं टिकवल जातं तर कधी नाही पटलं नात्याचंच ओझं झालं तर दुरावल जातं .
जी नाती सहज जुळली जातात; ज्यामध्ये सहजपणा जपला जातो; जी मनाने मनाशी जुळली जातात ; ती कायम सोबत राहतात भेटीगाठी होवो वा न होवो तरी तशीच मनात जपली जातात.
आणि एक ओळख जी स्वतः ची स्वतः ला असावी लागते. आपण जितकं स्वतः ला ओळखतो तितकं कोणीच ओळखू शकतं नाही . म्हणून कधी कधी स्वतः शीच भेट घ्यावी. कोण किती ओळखत आपल्याला हे ही आपल्यावरच अवलबुनं असतं.आपण जितकं व्यक्त होतो त्यावरून. शेवटी संवादाशिवाय ओळख होणं अशक्यच.

1 September 2017
Bad feature of facebook is a person who is not in facebook friend list can tag u ...


#hatetagging

Corruption

bjp  चे सरकार आलय म्हणून काय भ्रष्टाचार थोडी कमी झालाय... काहींची पैश्याची भूक कधीच कमी होणार नाही .. शाळा कॉलेजमध्ये Donation च्या नावाखाली लुटतात जनतेला... सरकारी  काम असते वेळी चार पैसे हातात दिल्याशिवाय कुठे काम होतात... भस्म्या झालय का  किती खाणार  किती छळणार जनतेला .. अण्णा हजारेंच आंदोलन झालं पण निकाल काही पूर्ण लागलेला नाही..  right to recall कायदा तरी यायला हवा 
#विद्या
9.6.16

नातं

झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए .. नात्याच्या बाबतीत मात्र वेगळं असतं ..नातं टिकवायचं असेल ... एकाला नमतं घ्यावं लागतं... व्यक्त होण्याने प्रश्न सुटतातही .. कारण तरी कळतं ..रुसव्या फुगव्याच ..  आपण आपला प्रयत्न करावा नाही जमलं तर लांब राहिलेलं बरं ...तसही प्रत्येक नात्या ची किंमत ज्याला त्याला माहिती च असते आणि एकमेकांच्या आवडी निवडी मत आणि विचार ही...समोरच्या व्यक्ती च वागणं ही..
#विद्या
9.8.16

Dosa chatni recipe

डोसा हिरवी चofणी पाककृती

====
Chatni 
=====
1.Grind the Coconut with 1 green chilli , coriander , 1 garlic.
2.Add tadka of oil ,rai , 2 curry leaves

3.Serve this chatni with dosa

विश्वास

स्वतः वर स्वतःच्या वागण्यावर   विश्वास असेल .. ऐकावे जनाचे करावे मनाचे .. ह्या प्रमाणे वागायला  ..कोणत्याही  गोष्टीवर विचार करून अंतिम निर्णय घ्यायला स्वतंत्र्य  असतो .. निर्णय हि स्वतः चा मग परिणामाची जबाबदारी हि स्वतः ची । #विद्या
8 Sept 2016

Be as u r

R u perfect ? No then why should one expect others to be perfect.

Be As You are .. !

आपण आहोत तसेच स्वतः ला स्विकारलं तर इतरही स्विकारतात कि .. !

अपूर्णतेही पूर्णते कडे जायचा ध्यास असतो की।

#विद्या
8 Sept 2016

पुरोगामी आणि प्रतिगामी

पुरोगामी विचारवंत  (so called ) ह्याची साधी व्याख्या हिंदु विरोधी विचारसरणी ।
प्रतिगामी  म्हणजे Orthodox culture वाले । भूतकाळाच्या विचारसरणी वर जगणारे  ।वर्तमानातले बदल न स्वीकारणारे ।

Graffiti

काही जण स्वत : ची मत
मांडण्यापेक्षा

लादण्यात

अग्रेसर असतात

View

One Woman Killed in Karnataka Noticed by all media and politician but People Killed in kerala including RSS ,Congress members no media gives coverage. #politics #kerala

Graffiti

वयाने  मोठे होता बालपणीचा निरागस कप्पा मात्र जपून ठेवावा । गंभीर स्वभाव करून मोठ्या माणसां सारख जगण्यात कुठे असते मज्जा ।
4-9-17

प्रेम

प्रेम म्हणशील तर दोन मन जुळली की च होतं ।

अमेरिका   एका वेळी एका व्यक्ती शी प्रामाणिक राहतात  ..आपल्या भारता सारख लपून नाती ठेवत नाही  । मनाचं नातं जुळतं ते प्रेम आणि त्या व्यक्तीशी शरीर संबंध ठेवणं काही च गैर नाही । सृष्टी त्यावरच निर्माण केली आहे  द्वैत वर ।

खजुराहो बद्दल #sadguru नि सांगितलं ते पटलं 
मूर्ती बाहेर आहेत वासना किंवा द्वैत भाव संपेपर्यंत त्या  मूर्ती कडे बघा आणि एक दिवस नक्की  वासना क्षमेल... नंतर मंदिरात प्रवेश करा ..म्हणजे तेव्हा परमार्थ सुरू ।

खजुराहो

खजुराहो बद्दल ओशो आणि सद्गुरू बद्दल विचार मांडले आहेत त्याबद्दल एवढच कळलं कि कामसूत्र विज्ञान सारख लैंगिकता ह्या एका विषयावर लिहिलेलं पुस्तक आहे . त्यात अश्लील काही नाही .  मंदिराच्या बाहेर मुर्त्या दिसतात आत नाही. स्त्री पुरुष ह्या द्वैत भावातून संसार झाला .मनुष्याने  संसाराचा उपभोग घेऊन झाला किंवा   ह्या मूर्ती कडे सारखं बघत राहिल कि एक दिवशी नक्की उबग येईल वासना कमी होतील संसारात मन रमणार नाही . तेव्हा  मंदिरात प्रवेश करावा म्हणजे परमार्थ ...अद्वैत भाव सूरु .
======
नास्तिक जितक्या देवा विषयी आणि धर्मा विषयी चर्चा करतात तितक्या चर्चा तर आस्तिक सुध्दा करत नाहीत म्हणून अंधश्रध्येचे बळी होतात लोक ....
======
वासना मोकाट च असते आणि ज्याच्या कडे विवेकबुद्धी नसते ते त्या वासनेचा शिकार होतात । त्याच्यात आणि जनावरात काही च अंतर नाही। मनुष्य जात देव आणि जनावर ह्याच्या मध्यभागी आहे  । हे संतुलन राखायला बुद्धी दिली आहे । धर्म ही आलेत   ।

Quotes

Acceptance  of life the way it moves gives happiness . Expectations from life or from others gives sadness only .Sages says.

Quotes

Live in present. Past is gone.
Future is just imagination. Everything happens  is in present only.
#Mooji

मराठी भाषा संवर्धन

मराठी माणसाला मराठी चा अभिमान नाही ।मराठी माणसाला शुद्ध मराठी बोलता येत नाही. इंग्रजी ,हिंदी वरचढ झाली . ही झाली नकारात्मक बाजू.
आणि सकारात्मक बाजू ही आहे की मराठी भाषा जपावी म्हणून मराठी बोला चळवळ , मराठी एकीकरण समिती , मी मराठी एकीकरण समिती , मराठी पुस्तक ईपुस्तक काढणारे प्रकाशक मराठी वाचक व्हावे , व्यवहारात जास्त वापर व्हावा , मराठी शाळेत मराठी अनिवार्य करावं ... मराठी शाळा बंद होऊ नयेत यासाठी झटत आहेत। त्यांना आताच्या पिढीला सुधारण्या पेक्षा पुढच्या पिढीला मराठी जपावी याकडे लक्ष आहे ।आता हे अभिमान असलेले मराठी जपावी म्हणून काम करणारे 5-10 % असले  तरी मराठी जपणाऱ्याची सकारात्मक बाजू वरचढ ठरते।भुतकाळ पिढी कशी आहे  ,किती चुका केल्या  दुरुस्त करण्या पेक्षा  त्या चुका पुढच्या पिढीला कश्या टाळता येतील या कडे मराठी संवर्धन करणार्या साठी झटणाऱयाना  रस आहे।

मराठी भाषा

व्यवहारात राज्य सरकार वापरत नाही त्याला काय करणार । मराठी मध्ये एकाने पत्र लिहिलेलं त्याला उत्तर काय तर भाषा कळली नाही। आम्हाला आहे की अभिमान । बाकीच्या मराठी न बोलणाऱया साठी मी नाही काही करू शकत।

=======
भाषा जपायची एकत्र होतायत हे समिती वाले ते कमी आहे का । त्याचं संकेतस्थळ @ http://marathiekikaran.com राज्य सरकारच्या संपर्कात असतात. राजकीय नेत्याचा उदासीन पणा हे तर नक्कीच आहे मराठी शाळा कमी व्हायच कारण ।
=======

मराठी पालकांमध्ये मराठी भाषेचा न्यूनगंड ..इंग्रजी बोलली की दर्जा वाढतो लोकांचा  ..असा समज वाढतो आहे ।  मोठ्या गोष्टी असो वा छोट्या आम्ही मराठी जपणार ..स्वप्न पहिलीच नाही तर पूर्ण कशी होणार भले ती छोटी असो वा मोठी ।

मराठी बोला

महराष्ट्रात हिंदी , इंग्रजी वरचढ ठरते .मराठी माणसाला च एकी कडे मराठी अभिमान नाही तर मराठी शाळेत शिकले म्हणून न्यूनगंड जास्त म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं जात आणि हे च पालक पैसे जास्त घेतात म्हणून मागून बोलतात. हिंदी राजभाषा आहे  आहे राष्ट्रभाषा नाही हे माहिती च्या अधिकाराने सिद्ध च झालं आहे. हिंदी वरचढ झाली म्हणून प्रत्येक राज्याला आपली भाषा  जपण्याचा अधिकार आहे .राजभाषा अधिलेखत काही लिहिलंय असं.  मराठी बोला मराठी जपा हे महाराष्ट्र राज्यात राहून मराठी माणसाला सांगावं लागतं हे भारी काम । इतर राज्यातले इथे  येऊन त्याची भाषा जपतात । #मराठीबोला ह्याला मराठी माणूस आणि मराठी राजकीय नेते च जबाबदार । दुसरी कडे काही समिती काही प्रतिष्ठान जपायचा प्रयत्न करता आहेत याच समर्थन तरी करा। कोणाला प्रोत्साहन देण्या पेक्षा त्याच्या विरुद्ध वागायची सवय झाली आहे।

मराठी भाषा संवर्धन

#मराठी भाषा संवर्धन
---------
मराठी भाषा टिकावी यावर चर्चा झाली मी  मराठी एकीकरण समिती सोबत facebook comment मध्ये fb frnd च्या पोस्ट वर ...
माझी मत आणि विचाराना दिशा मिळाली .
ते बोलले इंग्रजी महाराष्ट्र मधुन हद्दपार करायची. सध्या तरी शक्य नाही . मराठी भाषा व्यवहारात आणि संवादात वापरली तर  टिकेल.हे तर एकमत झालं. इंग्रजी शाळा बंद व्हाव्यात तर मराठी शाळा आणि भाषा जपली जाईल असा विचार आला. आपण महाविद्यालयात गेलो की परकीय भाषा शिकू शकतो की चिनी ,जपानि , फ्रेंच भाषे सारख्या मग त्यात इंग्रजी का नाही .त्या साठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची गरज च काय . शिक्षण मातृभाषेत असावं यावर इतर देशातल्या लोकांनी सुद्धा मान्य केलं ते ही संशोधन सुरूच आहे अजून.
#विद्या

जीवन कि कश्ती

जीवन 


जीवन कि कश्ती में संतुलन बनाना आनाचहिए. एक दिन नैया पार हो जाएगी जिन्दगी की . #विद्या

ओळख

एखाद्या सोबत ओळख करून द्या  असं बोलतो तेव्हा फक्त नाव सांगणं   इतकाच अर्थ असतो . ती झाली तोंड ओळख. कोणालाच आपली ओळख सांगायांची गरज भासत नाही तेव्हा होते ती खरी ओळख .जी कर्माने होते .
दुसरी व्यक्तिगत ओळख  नाती नवीन जुळताना होते ....जितकं व्यक्त होऊ तितकं नातं घट्ट होतं..
जसं आई मुलीच न बोलता ही जरा काही बिनसलं तरी एकमेकांना कळतं . एक मैत्रीचं . जेव्हा मन विचार जुळतात तेव्हा मैत्रीचं नात ही उलगडत जातं . जितकं व्यक्त व्हाल तितकंच उमगत जातं . आपण आहोत तसं आपसूकच एकमेकांना स्वीकारलं जातं.  वयाची अट नसते फक्त मन जुळण एवढीच अट . तिथे मैत्री च नात खुलतं बहरतं.
कधी कधी थोडासा काळ पुरेसा  असतो  एखाद्याशी जुळायला कधी वर्ष वर्ष राहिलो सोबत  तरी मैत्री होतं नाही. पुलं च्या भाषेत वेवलेंथ जुळत नाही. कुटूंबात सोबत असूनही कधी माणस  अनोळखीच तर कधी अनोळख्या सारखी वावरतात . अट्टहास करून मैत्री करायचा किंवा कोणतंही नातं जुळवायचा प्रयत्न शेवटी चुकतोच .
टाळी एका हाताने वाजत नाही.
सगळ्याशी आपलं पटायला हवं स्वभाव एकमेकांचे जुळायला हवेत हा हट्ट  पण चुकीचाच.
तर  कधी लांब राहूनही नातं टिकवल जातं तर कधी नाही पटलं नात्याचंच ओझं झालं तर दुरावल जातं . जी नाती सहज जुळली जातात; ज्यामध्ये सहजपणा जपला जातो; जी मनाने मनाशी जुळली जातात ;  ती कायम सोबत राहतात  भेटी गाठी  होवो  वा न होवो तरी तशीच मनात जपली जातात.
    आणि एक  ओळख जी  स्वतः ची स्वतः ला असावी लागते.  आपण जितकं स्वतः ला  ओळखतो तितकं कोणीच ओळखू शकतं नाही .म्हणून कधी कधी स्वतः शीच भेट घ्यावी.  कोण किती ओळखत आपल्याला हे ही आपल्यावरच अवलबुनं असतं.आपण जितकं व्यक्त होतो त्यावरून.  शेवटी संवादाशिवाय ओळख होणं अशक्यच.
#Vidya
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .