मराठी माणसाला मराठी चा अभिमान नाही ।मराठी माणसाला शुद्ध मराठी बोलता येत नाही. इंग्रजी ,हिंदी वरचढ झाली . ही झाली नकारात्मक बाजू.
आणि सकारात्मक बाजू ही आहे की मराठी भाषा जपावी म्हणून मराठी बोला चळवळ , मराठी एकीकरण समिती , मी मराठी एकीकरण समिती , मराठी पुस्तक ईपुस्तक काढणारे प्रकाशक मराठी वाचक व्हावे , व्यवहारात जास्त वापर व्हावा , मराठी शाळेत मराठी अनिवार्य करावं ... मराठी शाळा बंद होऊ नयेत यासाठी झटत आहेत। त्यांना आताच्या पिढीला सुधारण्या पेक्षा पुढच्या पिढीला मराठी जपावी याकडे लक्ष आहे ।आता हे अभिमान असलेले मराठी जपावी म्हणून काम करणारे 5-10 % असले तरी मराठी जपणाऱ्याची सकारात्मक बाजू वरचढ ठरते।भुतकाळ पिढी कशी आहे ,किती चुका केल्या दुरुस्त करण्या पेक्षा त्या चुका पुढच्या पिढीला कश्या टाळता येतील या कडे मराठी संवर्धन करणार्या साठी झटणाऱयाना रस आहे।
मराठी भाषा संवर्धन
Labels:
Vidya M S,
मराठी भाषा संवर्धन
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment