post 78 life teaching

 How to deal with life situation ? Parent are first teachers . मुलं आई वडिलांच अनुकरण करतात! म्हणून दोन मित्रमंडळी एकत्र शिक्षण घेऊन सुध्दा त्याच्या त्याच्या पध्दतीने त्या त्या परिस्थितीमध्ये वागतात किंवा सहन ही करतात! 

पालकांना न जाणवता ही ते त्यांच्या कृतीतून त्यांच्या मुलांवर संस्कार करत असतात. 
कधी कधी वयाने मुलं मोठी झाली तरी नंतर असं कशाला वागतात ही मुलं असा प्रश्न त्यांनाच नंतर पडतो! 
कोणी राजकीय नेत्यांची भाषण , राजकीय बातम्या रोज बघत असेल काहीही कळतं नसताना पालक बघतात म्हणून मुलं ही बघू लागतात !
कुटुंब म्हणून विसरून जातात हे ही संस्कार झाले की.. 
नंतर अचानक मुलं मोठी झाली ज्या वातावरणात तशीच घडणार मुफट , स्वतः चे निर्णय स्वतः घेणारी .. जी सवय घरच्यांनी लावली असते ती नंतर पालकांना त्रास वाटू लागते!

At the end you are the product of your parent's parenting nothing else .

If someone don't tolerate you then just change for ones own peace or keep distance from such people especially relatives.where there is no freedom of speech , no freedom of decision making. Just like they get licence by increasing age that they are always right all the time .

Be yourself !

#vidyamsblog

post 77 quotes

Two desires one is to be capable and another desire is to be wanting . If capabilities increase one can achieve anything by default in his own field.

....
Skill development need to be first priority in one's life .
....
The things which you can't control one has to learn to ignore. Eg global issue
...
मन काही Maggie noodles सारखं नसतं. कोणतीही गोष्ट घडली दुःखद तर त्यातून बाहेर पडायला कमीत कमी एक वर्ष लागतं तेही प्रत्येकाची बदल स्वीकारायची जितकी क्षमता असते त्यावरुन कमी जास्त होऊ शकत.

post 76 forgiveness

Forgiveness माफ करण्याची कला ते ही कमीत कमी वेळेत ही फक्त पालकां कडे असते आणि  आपण जितक्या हक्काने पालकांसोबत आपण जसे आहोत तसे बोलायचो व्यक्त व्हायचो तसं इतरां सोबत बोलू शकत नाही याची जाणीव नातेवाईक (आपल्याला न ओळखणारी माणसं ) करून देतात! आपल्याला जस आहोत तस स्वीकारणारे पहिले पालकच असतात नंतर  भाऊ बहीण किंवा  मित्रमंडळी ! 
उंबरठ्या बाहेर सुरू होतो तो समाज असतो त्यात कुटुंब सोडून इतर येतात आणि त्यात नातेवाईक असतात याचीही जाणीव होते हळूहळू! 
   आई गेली की उंबरठ्याच्या आतलं जग बदलतं आणि बाप गेला की उंबरठ्या बाहेरच जग बदलतं! काही गोष्टी पालक शिकवतात आणि काही मग समाज शिकवतो आपसूकच जगता जगता!

post 75 मुलींसाठी नको मुलांसाठी काढा शिबिर

कुठेतरी स्त्रियांवर अत्याचार झाला की लगेच स्वतः च रक्षण कसं करावं यावर शिबीर घेतली जातात. आज काल तर लहान मुलींवर ही होतात की अत्याचार . मग तेव्हा काय करणार समाज? 
हिंदूंच्या देवतांकडे ही शस्त्र असतात आणि ज्या स्त्री कडे स्वतः च रक्षण करायला साधं शस्त्र नाही ,  स्व रक्षणासाठी ची शिबिरांना जाऊन तिचं रक्षण होणार व्हय ते ही आज काल एक स्त्री एका हुन अधिक पुरुष एकत्र अत्याचार करताना.

त्यापेक्षा पुरुषांसाठी शिबिर घ्यायला किंवा शाळे पासूनच शिक्षण संस्कार द्यायला समाज म्हणून मोठं झाल्यावर ती मोठी माणसं फुटकच्या गप्पा इथल्या तिथल्या मारण्या पेक्षा मुलांवर संस्कार किंवा समाजात भीती च वातावरण करायला कमी पडतात म्हणायचं..

ST मधली एकटी प्रवास करणारी मुलगी सुरक्षित प्रवास करते असा video आला आहे . मुळात ST मधले driver conductor समाजाचाच भाग असतात रोज प्रवास करणारी माणसं आणि त्यांची गाव ही माहिती असतात आणि काहींच्या तर ओळखी ही होतात.

post 74 सोसायटी

सोसायटीच्या मिटिंग मध्ये च असंख्य समस्या असतात त्याच निवारण करण्यासाठी चर्चा सुरू असते ... काही च समाधान मिळतं काहीच नाही. 
मग देशाच्या पंतप्रधान म्हणून किती काम किती समस्या असतील देश सांभाळणं आणि परत परत जिंकून येणं सोपं काम नाही मात्र घरचा कारभार सांभाळता न येणारे ही मोदी नि हे करावं ते करावं यावर social media पोस्ट करून बुद्धी च प्रदर्शन मात्र करत असतात.

जे खरे सल्ले देतात ते त्या त्या मंत्रिमंडळातल्या नेत्यांना email ने संपर्क करून समस्या सोडवण्यासाठी धडपडत असतात.

काही youtube podcast मधून योग्य अयोग्य विचार करून आपली मत मांडतात. Jaipur Dialogues सारखे समाजसेवक किंवा राष्ट्रवादी विचार असणाऱ्यांना कधी YouTube तर कधी खऱ्या आयुष्यात एकत्र येऊन देशातल्या विविध  विषयावर चर्चा करतात.

post 73 politics

OBC मंत्री बोलतात obc quota मध्ये मराठा समाजाला आरक्षण नाही मिळणार आणि मराठा विरुद्ध इतर हिंदू समाजात वाद विवाद सुरू !

पण आज काल काही राज्यात obc quota मध्ये मुस्लिम, ख्रिश्चन समाजाला आरक्षण दिलं जातंय हे किती जणांना माहिती आहे ...
गरजवंताना आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाज लढतोय आणि दुसरी कडे हिंदूंचे इतर जाती मध्ये वाद विवाद घालण्यात व्यस्त !

त्या बांग्लादेश मध्ये ७ का ८% आरक्षण मिळतं ते पण minority हिंदू ना नाही ...
आपल्या देशात १० किंवा ३० वर्षा साठी आरक्षण ठेवलं होतं  बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आज काल जो तो राजकीय पोळीभाजून घेतोय !

आरक्षण रद्द करा हीच पहिली मागणी होती की मराठा समाजाची...
आज काल काही राजकीय नेते आरक्षण गाजर दाखवून मराठा समाजाला दिशाभूल करून मत खाणारे आहेत!
ह्या वेळी जाब तरी विचारायला सुरवात केली म्हणायची!

#PoliticalNews #vidyamsblog

post 72 news

जेव्हा दंगली होतात तेव्हा सुरवात मुस्लिम समाज करतो आणि जिथे हिंदू मुस्लिम दुकान असतात तिथे हिंदू ची दुकानाला अमुक रंग देऊन दुसऱ्या दिवशी तीच घर नष्ट केली जातात. ती लोक हा अमुक जातीचा हिंदू आहे आणि हा हा secularहिंदू , हा Communist किंवा नास्तिक  हा भेदभाव करत नाहीत.
त्याच्या साठी जे इस्लाम पाळत नाहीत ते काफिर .

जो पर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत अल्पसंख्याक नाही तोपर्यंत ह्या secular हिंदू च अस्तित्व!

post 71 भूक

जनावरांना एकदा भूक लागली खाल्लं की त्यांचं काम झालं मग तिथे इतर प्राणी आरामात वावरत असतात आजूबाजूला.
पण माणसाचं तसं नाही , त्याला मन नावाची गोष्ट दिली आहे देहा बरोबर. मनाची भूक कधीच क्षमत नसते.

ह्यावेळी ची अति शिक्षण आणि सोबत अति गरजा  अति body consciousness असं जगणं झालं आहे.

ज्या दिवशी माणूस वर्तमानात जगायला शिकतो तेव्हा खरा जगणं जगतो नाहीतर न मिळणाऱ्या गोष्टी चा हट्ट काही सुटत नाही. अजून पाहिजे अजून पाहिजे सुरूच असतं. Perfect life असं काहीच नसतं.
मागे श्रीमंत घरातल्या मुलाचं लग्न झालं थाटामाटात पण मुलगा वजनाने जास्त आहे त्याला कसला आजार आहे म्हणून इतके पैसे असून सुद्धा तो मुला साठी काही करू शकत नाही हे माहिती झालं समजलं तेव्हाही सुखात
डोळे पाणावलेले होते की!  मन शांत समाधानी केलं की सुख लाभत. ज्याने त्याने आपला मार्ग मात्र शोधावा.

एक youtube वर बातमी ऐकली.
एक चांगल शिक्षण घेऊन नोकरी करणारी स्त्री obesity झाली चुकीच oparation झालं google वर माहिती काढून नको त्या डॉ कडे गेले आणि कायमची आजारी पडली .

वजन वाढल, गोर असायला हवं , अमुक गोष्ट हवी ..सगळं अट्टहास नुसता.

नुसतं शिकून शहाणपण येत नाही हेच खरं!
स्वतःला आहे तसं स्वतः च स्वीकारलं नाही, वर्तमान स्वीकारलं नाही  तर इतर कशाला स्वीकारतील.

post 70 secular भूत

आपल्या देशात मोमीन समाज त्यांच्या स्त्रियांना बुरख्यात लपवून ठेवतो! ( कधी कधी पुरुष ही गैरवापर करतात बुरखा घालून ..)

आपल्या देशातले हिंदू त्यांच्या स्त्रियांना बहीण समजतात.
ही लोकं लव जिहाद करून हिंदू च्या स्त्रियां सोबत लग्न करतात इथपर्यंत त्यांचं पोट भरत नाही म्हणून नंतर त्या स्त्रियांच धर्मांतरण करतात , कधी त्या स्त्रियांचा जीव ही घेतात असुरी वृत्ती भरलेले नुसते ..

आपल्या देशातला हिंदू समाज इतका secular आहे सर्वधर्मसमभाव च भूत गांधी घालून गेलाय जे अजून उतरलं नाही.
इकडे हिंदू पुरुषांनी दोन हिंदू स्त्रियां सोबत लग्न केलं तर गुन्हा  ठरतो पण
दोन हिंदु स्त्रिया एकाच मुस्लिम पुरुषां सोबत लग्न ठरतात तेव्हा तो त्या पुरुषा साठी गुन्हा ठरत नाही  ..
Polygamy , लव जिहाद मुळे यांची लोकसंख्या वाढतेय ..

मुस्लिम बहु संख्य झाले की ते हिंदू असो गैर इस्लामिक कोणालाही जीवन्त राहण्याचा सुध्दा अधिकार देत नाही

आणि इकडे minority commission काढल आहे ...
Personal law काढले आहेत...
स्वतःच्या पंथ च शिक्षण ही मिळत ...

Secular च भूत फक्त हिंदू मध्येच असतं एक त्यांचा माणूस दाखवा की जो सगळ्या प्रार्थना स्थळी जात असेल ...

#vidyamsblog

post 132 हिंदू मतदान

 हिंदू मतदान करते है और सरकार पे छोड देते है सब जिम्मेदारी .. वैसे भी हिंदू सिर्फ अपनी अपनी जाती के लिए एक होते है... इतने बटे है ..

Post 69 politics

WAQF board नवीन  बदल करणार आहे केंद्र सरकार.
ह्यावेळी ह्या जमीन कोणाच्या नावावर आहे कागदपत्रे आहेत का याची दखल घेतली जाईल !

ज्या भाजपा नेत्यांनी Kiren Rijiju यांनी बिल सादर केलं तर ही लोक ते मुस्लिम नाही बोलत होते त्यांचा जात धर्म काढत होते.

स्वतः विपक्ष चे लोकं बिल च्या विरोधात बोलणारे  मुस्लिम नव्हते  हे बरं चालतं !

*****


जे जे मोदी नि असं काम करायला असं नको म्हणून फुकटच ज्ञान पाजळत असतात त्यांना खांग्रेस ने बनवणारा कायदा तरी माहिती होता का उठसुठ कोणाचीही संपत्ती waqf board ची आहे म्हणून  घोषित करणारा !

मुकेश अंबानी , जिंदल , हिंदू ची मंदिर ,  डोंगर , सरकारी जमिनी ,ताजमहाल कागद पत्रे नाहीत आणि आमची जमीन बोलून मोकळे झालेत!

*****

आज लोकसभेत हे कानून पुन्हा आणलं बदलावं करायला मोदी सरकार ने...  खांग्रेस ने सुप्रीम कोर्टा पेक्षा जास्त अधिकार दिले आहे. उठसुठ अहिंदू च्या जमिनीवर सुद्धा हक्क दाखवत होते. त्या हिंदू ला किंवा  कोणी सामजिक कार्यकर्ता असो मुस्लिम त्याला ही नोटीस न देता हि waqf property बोलली काही कायद पत्र नाही आहे जमिन waqf च्या नावावर illegally करत होते ..
त्याला आता आळा बसणार!

*****

हिंदूच कातडं घालणाऱ्या हिंदू विरोधी राजकीय नेत्यांना ओळखायला शिकणं हे पहिले मतदान करण्यापूर्वीची कृती असावी! कोणाला मतदान करायचं ह्यापेक्षा कोणाला नाही करायची हे ही माहिती असायलाच हवं की!

#vidyamsblog

***


 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .