सोसायटीच्या मिटिंग मध्ये च असंख्य समस्या असतात त्याच निवारण करण्यासाठी चर्चा सुरू असते ... काही च समाधान मिळतं काहीच नाही.
मग देशाच्या पंतप्रधान म्हणून किती काम किती समस्या असतील देश सांभाळणं आणि परत परत जिंकून येणं सोपं काम नाही मात्र घरचा कारभार सांभाळता न येणारे ही मोदी नि हे करावं ते करावं यावर social media पोस्ट करून बुद्धी च प्रदर्शन मात्र करत असतात.
जे खरे सल्ले देतात ते त्या त्या मंत्रिमंडळातल्या नेत्यांना email ने संपर्क करून समस्या सोडवण्यासाठी धडपडत असतात.
काही youtube podcast मधून योग्य अयोग्य विचार करून आपली मत मांडतात. Jaipur Dialogues सारखे समाजसेवक किंवा राष्ट्रवादी विचार असणाऱ्यांना कधी YouTube तर कधी खऱ्या आयुष्यात एकत्र येऊन देशातल्या विविध विषयावर चर्चा करतात.

0 comments:
Post a Comment