लग्न
जेव्हा स्त्री काम करत असते तेव्हा दिसत नसतं जेव्हा काम करत नसते तेव्हा सगळ्याच लक्ष जातं! पुरुषी अहं दुसरं काय .. स्वतः च्या मनासारख आयुष्य लग्न झालेल्या स्त्रियांना जगायला मिळेलच असं नसतं ! जिथे मन जुळत नाहीत ती नातीच नसतात नुसतं अक्षता टाकून दोन शरीराच नातं! आपल्या इथे मनाला तसंही दुय्यम स्थान असतं ! माणूस कसा आहे समजून घ्यायच्या आधीच लग्न उरकून टाकतात! मग कधी नात्यात पुरुष चुकीचा असतो कधी स्त्री ! काही नाती समाजा साठी टिकून राहिलेली असतात! इकडे पटलं नाही म्हणून कोणी काडीमोड केला घुसमट स्वीकारली नाही तरी समाजाला चर्चा करायचा विषय मिळतो ! आपल्या इथे माणूस जगतो किती माहिती नाही ? का आयुष्य घालवतो..
आयुष्य
नवीन मराठी मालिका बघायला जावं तर संघर्ष करणार मध्यमवर्गीय घर जिथे नवरा बायको दोघेही नोकरी करतात दाखवलं तरी पैश्याची कमी! खऱ्या आयुष्यात ही घरं उच्च मध्यम वर्गीय मध्ये मोजली जातात! भावनिक वाटावं म्हणून काय काय मालिकेत दाखवतात! साधी सोपं जगणं दाखवायला काय हरकत आहे!
आज काल मराठी माणूस स्वतः चा उद्योग सुरू करू लागला आहे ! फक्त एकदा मार्ग मिळाला की झाली सुरवात! मालिका करणाऱ्यांनी जरा विषय बदलायला हवेत की ! स्वप्न पूर्ण करतानाचा प्रवास ... सुध्दा सकारात्मक असू शकतो की!
सतत रडगाणं असणाऱ्या गोष्टी पेक्षा नसलेल्या गोष्टी आठवण म्हणजे समाधान नाही च मग सुखी घरं तरी कसं दाखवणार!
ह म बने शेवटची मराठी आवडलेली मालिका ! खऱ्या समाजाचा आरसा दाखवते!
विद्या
लग्न
जेव्हा स्त्री काम करत असते तेव्हा दिसत नसतं जेव्हा काम करत नसते तेव्हा सगळ्याच लक्ष जातं! पुरुषी अहं दुसरं काय .. स्वतः च्या मनासारख आयुष्य लग्न झालेल्या स्त्रियांना मिळेलच असं नसतं ! सुरवातीला कमावती सून हवी असते नंतर जेवण काय करणार यावरून वाद ! जिथे मन जुळत नाहीत ती नातीच नसतात नुसतं अक्षता टाकून दोन शरीराच नातं! आपल्या इथे मनाला तसंही दुय्यम स्थान असतं ! माणूस कसा आहे समजून घ्यायच्या आधीच लग्न उरकून टाकतात!
Labels:
vidya ms blog,
लग्न
baba ka dhaba
Marketing so much important in business ! Baba ka dhaba video viral ! Due to corona customer are not coming so much! Now after viral video people help those older couple !👍👍 By giving money, eating food etc☺️
Labels:
baba ka dhaba,
News
Subscribe to:
Posts (Atom)
