bollywood

 Bollywood कडून मनोरंजन सोडून कोणतीच अपेक्षा करू नये! राजकीय ,सामजिक, इतिहास सगळ्या गोष्टी च ज्ञान कमी असतं! काही चुकून अपवाद असतात!

आठवणी आयुष्य

university and violence

 Shut down such university which create violence! Many students are used as political tools! Where students are busy in politics, violence than study! 

इतिहासावर आधारित कलाकृती

इतिहासावर कोणीही कितीही चांगला चित्रपट किंवा मालिका  काढलेली असो किंवा  पुस्तक लिहिलेलं असो  !त्या कलाकृतीत दाखवलेल्या ,लिहिलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या कुठे असतात! पात्र आणि कथा काल्पनिक असतात इथेही! काही मोजक्याच गोष्टीत तथ्य असते! बाकी निव्वळ मनोरंजन!
#vidya

सोबत

सहवासात असणारी प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याची सोबती असतेच असं नाही! दोन बंधनात अडकलेले जीव स्वतः च्या इच्छेने एक प्रवास करत असतात! 
#vidya
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .