post 12

Post 11

post 10

माणसं मनाने दूर झाली की दूर होतात ; देहाने नाही. #vidya

post 9

माणसाच्या असण्याची सवय होते तशी माणसाच्या नसण्याची ही सवय होते एक दिवस मनाला!
#vidya

post 8

लहान वयाच्या मुलांना काही जण social media वापरायला देतात. Instagram वर एका indian gay ने दिवाळी दिवशी साडी घालून make up केला आणि त्याचा video viral झाला . त्यानंतर trolling केलं भारतीयांनी.  

त्या व्यक्ती चा जीव गेला . 
इथला समाज संकुचित विचारांचा आहे.

post 7

कलाकार सोडून आज काल कोणाकडे वेळच नसतो इतकं धावपळीच आयुष्य झालं असतं काहींच.

#vidya

post 6

भूतकाळात जगतो माणूस तर कधी भविष्याचा विचार करत जगतो आणि वर्तमानातल्या  क्षणात जगायच कधी कधी विसरून जातो. 
#vidya

post 5

कवितेच्या like च्या संख्ये वरून फक्त कवितेचा दर्जा ठरत नसतो. काही जण(प्रसिद्ध व्यक्ती) काहीही लिहितात तरी १०० च्या वर like .
#vidya

post 4

साहित्यिक किती मोठा आहे हे वाचक ठरवतात संमेलन नाही कोणाला साहित्यिक पुरस्कार मिळाले नाहीत म्हणून त्या साहित्यिकाचा दर्जा काही कमी होत नसतो.
#vidya

Post 3

सगळ्या followers आणि friends ना आपण पोस्ट केली आहे कळवायला group मध्ये @ everyone लिहितो तसं एक @ आलाय ..

Post 2

आज International men's day
कोणी कोणी साजरा केला?
माहिती तरी होत का काय माहिती...
ज्या देशात सण वगैरे नसतात तिथे अमुक अमुक days साजरे करतात बाकी काही नाही.

post 1

You need to work on
 Yourself to be better version of yourself.
#vidyamslife

post 4

@RBI 
Please bring card to know how much one person take loan from every bank .
So that one should not get loan more than he needed and nobody will kill themselves because of inability to pay loan. 

post 3

ChatGpt ,AI खूप सारे नवीन जॉब येतील आणि खूप सारे जातील ही.
आज काल मोठ्या पोस्ट वरची माणसं सुद्धा chat gpt वापरून office ची काम करू लागली आहेत . म्हणजे बुद्धी असून बुद्धीचा वापर करायचा नाही . आता AI ची बुद्धी वापरून काम होणार असतील तर काम करणाऱ्या माणसाची संख्या तर कंपनी घटवणार च की.

IT च युग होत आता Data युग येणार , AI युग येणार.

post 1

ChatGpt ,AI खूप सारे नवीन जॉब येतील आणि खूप सारे जातील ही.
आज काल मोठ्या पोस्ट वरची माणसं सुद्धा chat gpt वापरून office ची काम करू लागली आहेत . म्हणजे बुद्धी असून बुद्धीचा वापर करायचा नाही . आता AI ची बुद्धी वापरून काम होणार असतील तर काम करणाऱ्या माणसाची संख्या तर कंपनी घटवणार च की.

IT च युग होत आता Data युग येणार , AI युग येणार.

post 2

झेपत नसेल तर loan च्या भानगडीत कशाला पडतात माणसं .. आणि मग जीव गमावतात. बँक वाले पण कर्ज कशाला देतात ?

Pan card वर कर भरतात त्याची नोंद असते तशी कोणी किती कर्ज घेतले याची पण हवी म्हणजे इतर बँकेतल्या लोकांना अंदाज तरी येईल .

बँकेचे कर्मचारी च सांगतात अमुक अमुक व्यक्ती कोणाच्या तरी ओळखी काढून येतो आणि जबरदस्ती कर्ज देणे मंजूर करावं लागतं. 

#vidyamslife

मैत्री

post 4

Saw one english  movie today. Message was clear  in that movie bad times show who are your real friends or relatives.

व्यक्ती वर वेळ आली आपलं कोण परक कोण कळतं. खरं तर मुखवटे बाजूला  होतात. ती वेळच जाणीव करून देते.

The movie ends with good people ends with good life ahead after knowing real and fake ones.

#vidyamslife

post 3

Saw one english  movie today. Message was clear  in that movie bad times show who are your real friends or relatives.

व्यक्ती वर वेळ आली आपलं कोण परक कोण कळतं. खरं तर मुखवटे बाजूला  होतात. ती वेळच जाणीव करून देते.

The movie ends with good people ends with good life ahead after knowing real and fake ones.

#vidyamslife

post2



आयुष्यात काही घटना घडतात आणि आयुष्याचे दोन भाग करून जातात. प्रत्येक जागेची पण आठवण असते. 
जागा आपण राहतो ती ठिकाण असतात किंवा सतत आपल्या माणसांसोबत फिरण्याची ठिकाण कधी गाव कधी घर!

त्या त्या जागेवर गेलो की भूतकाळाच्या आठवणी ताज्या करतात. सुख ही आठवते आणि दुःख ही !

 गेलेल्या क्षणाच्या चांगल्या स्मृती आणि आयुष्यात आता असलेल्या ची सोबत तर नसलेल्या व्यक्ती च्या स्मृती ! 

© विद्या

८.७.२०२३

#vidyamslife

post 1




प्रवास

प्रत्येकाचा अर्थ , काम , धर्म , मोक्ष या पैकी एक तरी मार्गावरचा प्रवास सुरू असतो.स्वतः ला त्याची जाणीव असली तरी खूप आहे. समाज चार दिवस सल्ले देतो चौकटीतल साचेबद्ध आयुष्य जगायचा आणि आपल्या मार्गाला निघून जातो.
शेवटी स्वतःचा प्रवास स्वतः करायचा असतो कधी सोबत असते कधी नसते. आपण आपल्या मार्गावर चालत रहायचं मग भले कोणी वंदो किंवा  निंदा करो. माणूस जन्माला येतो तो अहं घेऊन. जे विधिलिखित असतं तसं आयुष्यात घडत जात . आयुष्याला प्रश्न विचारणं म्हणजे देवालाच जाब विचारण्या सारखं आहे की. आपल्या हातात फक्त आयुष्य स्वीकारणं आणि आपलं कर्म करणं असतं.  जिथे निवांत होत मन ती दिशा योग्य. कर्माची फळ ही तोच ठरवतो आणि कर्म ही तोच करून घेतो. आपण फक्त निमित्त मात्र असतो. ओशो बोलतात ;जग निर्माण करण्याचं देवा कडे काही प्रयोजन नाही. खेळ आहे ; देवाची लिला आहे. आयुष्याकडे गांभीर्याने जगायचं ही काही कारण नाही.आलेला क्षण जगायचा. एका वेळी एक दिवस एवढंच आयुष्य. उद्या कधी येतच नसतो .
४.७.२०२३
©vidyams

नाती

जिथे भावना असते तिथे नाती असतात .जिथे भावना नसते ती  नाती च नसतात . मग ती रक्ताची का असेना . जिथे भावनेचा ओलावा असतो. ती नाती खरी. शेवटी आठवणी उरतात मग व्यक्तीच अस्तित्व असो किंवा नसो. व्यक्ती सोबत असो किंवा नसो. मनाची सोबत खरी.

...

माणसं  दूर होतात ती देहाने नाही ; तर मनाने. मनाने दूर झालेल्या नात्याचं अस्तित्व शून्य च मग सोबत असो किंवा नसो सोयर सुतक ही नसतं!

४.७.२०२३

#vidya

post 1

मनाला 
कोणाच्या असण्याची सवय होते तशी कोणाच्या नसण्याची ही होते हळूहळू.
काळ सगळं काही ठीक करतो.

#vidya

post 4

दिल की गहराई ओ में गोते खायो 
बहलालो दिल को 
वो हसीन सा ख़्वाब है 
देखो और मुस्कुराते हुए 
खो जाओ इस दुनिया की भीड़ से 
#vidya 

post 3

 दिल की गहराई ओ में गोते खायो 
बहलालो दिल को 
वो हसीन सा ख़्वाब है 
देखो और मुस्कुराते हुए 
खो जाओ इस दुनिया की भीड़ से 
#vidya 

post 2



post 1

कविता

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .