नाती

जिथे भावना असते तिथे नाती असतात .जिथे भावना नसते ती  नाती च नसतात . मग ती रक्ताची का असेना . जिथे भावनेचा ओलावा असतो. ती नाती खरी. शेवटी आठवणी उरतात मग व्यक्तीच अस्तित्व असो किंवा नसो. व्यक्ती सोबत असो किंवा नसो. मनाची सोबत खरी.

...

माणसं  दूर होतात ती देहाने नाही ; तर मनाने. मनाने दूर झालेल्या नात्याचं अस्तित्व शून्य च मग सोबत असो किंवा नसो सोयर सुतक ही नसतं!

४.७.२०२३

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .