भावना


 निचरा व्हावा
आसुसलेलं मन कसला ना कसला ध्यास घेतं
मनासारखं घडलं नाही की दुःख मनी दाटतं..
अशावेळी मनसोक्त रडून घ्यावं
स्त्री असो पुरुष भेदभाव नसावा ..
भावनांचा निचरा करावा ...
मनाची चलबिचल मग थांबावी ..
शांत मना करून जावी...(विद्या)
कधी एकांतात तर कधी सोबती सवे ..
मन आपलं व्यक्त करावं ..
साठवून काही ठेवूच नये ..
आभाळ कोसळणारं दुःख दाटलं तरी ..
मनाचा तोल ढासळू नये  ..
जीवन फार अनमोल आहे..
त्याची जाण ठेवावी...
देवाकडे भक्तीने श्रध्येने चार फुलं वाहावी ...
मनातलं सल मांडावं ...
मन हलकं करावं ..
खंबीर मनाला करून परिस्थिती समोर झुंजावं ...
चार हात करून मी लढणार आणि जीवनाला जिंकणार म्हणावं ..
~ विद्या
© #vidyamslife

विषय  :
भावनांचा निचरा व्हावा
क्लेशाचा  दर्प ही नसावा


वाट



वाट

कधी ओळखीची
कधी अनोळखी
ध्येयाच्या दिशेने नेणारी
वाटेत कितीही काटे असले तरीही
चालत रहायचं...
चालत रहायचं ...
कोणी सोबती भेटतात तर कधी आपली वाट आपल्याला शोधावी लागते ...
चंचल मनाला स्थिर ठेवून मार्गक्रमण करत रहायचं ..
जिद्द ,चिकाटी ,धैर्य जीव एकवटून
ध्येय आपलं गाठायचं ...
~ विद्या

© #vidyamslife


विषय  : वादळाची आता सवय आहे
पाऊलवाट ही ओळखीची आहे



Smile Lost memory


Smile 

😊

Smile makes you happy...
When you are with someone or you are with your love ones...
In childhood , we smile so real and innocence glows on our face...
I missed those time  as I also love my childhood ..
We play a lot with our friends .. street games .. hide and seek ...
Also enjoy lot of time in playing old  video games with neighbor friends
Such Memories day by day rejoices and gratitude towards god for making such a beautiful childhood. I remembered my school days we make fun by fighting with classmates for no reason. I used to run in school garden behind those naughty classmates .. so much of fun ... No responsibility ,just enjoying life ..Those are days we don't think what others think ..How to behave..... Nothing to show ...Just enjoy every moment of life.!   ☺️ All the innocence behavior .. makes life beautiful ..With friends and family ..
Ones again recalling those memory i will live such life again again not in my dreams not on social media where friends meet ..  but in real life ... Meeting friends .... Cherishing new moments... Worth to love such a beautiful life ahead ...♥️

© #vidyamslife

...

Topic. : The smile :  A lost Mystery


poem 3



Music is my life ...
Music heal ..
Music is joy ...
Music is faith ..

Music is love...
listening music is breath ...
Humming music at anytime is hobby for lifetime...

© #vidyamslife

कविता २



एक क्षण पुरेसा होता खोलवर रुजला होता धाग्यावरून  सुचलेल्या ओळी...


🍁🍁🍁🍁

एका क्षणात आयुष्य जगतो
एका क्षणात कोणाशी मैत्री होते
गप्पा रंगतात
एक क्षण पुरेसा असतो नातं जोडायला
सगळं काही क्षणाक्षणाला घडत असतं कधी घटित कधी अघटित असं..
तरी जीवन प्रवास सुरूच असतो आपल्या दिशेने अखंड अविरत..

क्षणात जन्म क्षणात मरण ..लपंडाव  सुरूच असतो ..
जीवनाच्या प्रवाहात वाहत जायचं ...
मनसोक्त आयुष्य जगायचं ..
थोडं स्वतः साठी आणि थोडं इतरांसाठी..

  © #vidyamslife

कविता



एकांत मनाला 
निवांत क्षण देऊनी जातो ..
शांतता अंतरी पसरते  ..
मग एकांत हवाहवासा वाटतो .. 
सुखद अनुभूती  देऊनी जातो ! 

चैतन्याचा जरा वाहतो ..
आत्मसुख देऊनी जातो ..
© #vidyamslife

How to use Pratilipi

How to Use Pratilipi App? 

प्रतिलिपी अँप कसे वापरावे ?

१ . सुरवातीला Google play store मधून अँप install करा.
२. Login करा.
३.Home
४.Home > तुमच्यासाठी
५. Home  > श्रेणी
६. वाचनालय
७. Notification
८ . आणखी बघा.
९. आणखी बघा > प्रोफाईल बघा .
१०. प्रोफाईल settings.
११.Edit लिहा .
१२. पुस्तक प्रकाशित करा.

#education

© Vidyamslife

My Video blog related to this article @ https://youtu.be/GYjcxMD3k80

कविता

old post memories 24 june

सध्याच्या  सरकारला जनतेकडून पैसे कमवायचे आहेत ।  स्वतःचा पगार कमी करणार नाहीत हे राजकारणी  मात्र gas subsidy सोडा बोलणार । तीन रुपये दुष्काळ ग्रस्तांच्या नावाने काढणार ।  #politics  2018

🍁🍁🍁🍁
जाहिरात करायचा किती खर्च असतो तरी रामदेव बाबा मोफत press conference घेऊन बातमी देऊन जाहिरात करून मोकळे होतात!
2020
 🍁🍁🍁🍁
नमो भक्तच खरे नमो रुग्ण आहेत । बघावं तेव्हा प्रत्येक कृती च समर्थन करत असतात सरकारच्या । 2021
🍁🍁🍁🍁
मुलं आई वडिलांचं प्रतिबिंब असतं। ते जसे घडवतात मोकळेपणाने तर कधी कठोरपणे किंवा मुलं त्यांचं अनुकरण करतात ;कोणी विचार जुळले नाही की विरोध ( चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थाने) । कोणी तर समाजात न घडवताच मोकाट सोडतात मुलांना (उदाहरण उत्तर प्रदेशातले लोंढे वयाने लहान शाळा अर्धवट सोडलेली मुलं महाराष्ट्रात वास्तव्य करतात पण त्यातले असंस्कारी च जास्त असतात )  म्हणून इतके गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते मग ती स्त्री विरोधात का असेना । कसं वागावं कसं वागू नये हे समाज आणि पालक दोघांच कर्तव्य असतं । काही पालक चुकीचं मार्गदर्शन करतात आणि मुलांचे संसार उध्वस्त करतात ।
 गुन्हा केला तर शिक्षा मिळणं अटळ पण आपल्या इथे कायदयांची अंमलबजावणी व्हायलाच वेळ लागतो ।
 #vidyamslife 2018
🍁🍁🍁🍁

प्लास्टिक बंदी केली पण त्याला पर्याय न देता सुरू केली । पाच हजार दंड करून खूप रक्कम कमवली यांनी । हुकूमशाही आहे नक्की च । स्वच्छता अभियानाच्या बाबतीतही ते च । कचरा कुंडी काही रस्त्यावर ठेवल्या नाहीत आणि मोकाट दंड घेतात । यातून भ्रष्टाचार नक्कीच होणार । traffic police उत्तम उदाहरण । #politics #vidya 
2018
 🍁🍁🍁🍁

माणसांचं येणं जाणं सुरू असतं आयुष्यात । आपल्यातला मी प्रत्येक वेळी नव्याने वागतो आणि कळतं इथे आपण प्रत्येक वेळी कसे  वागू हे आपल्या आणि समोरच्या व्यक्ती कोण यावरून ठरतं। हिच चांगली आणि वाईट दोन्ही माणसं आणि परिस्थिती आपल्याला बदलत असतात।  कोणी  मनाने कठोर होतं तर कोणी मनाने मृदू , रागीट, प्रेमळ । 
#vidya
 2018

🍁🍁🍁🍁

quotes diary





Quotes

sometime you have to take break from everything
#vidya

एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर दुसऱ्या गोष्टीं मध्ये मन रमवावे !
#vidya

quotes

 life is amazing when we are around right people .
#vidyamslife

आठवणी

आठवणीच्या पाऊलखुणा मनावर उमटतात !
#vidyamslife

पाखरू

पाखरू पिंजऱ्यात अडकलेलं पिंजऱ्याच दार मात्र उघडं!
अशी अवस्था होते कधी मनाची .. देहाच्या इतकं बंधनात अडकत मन की मना पलिकडे आत्मानंद आहे जो चिंरतन आहे हेच विसरत! 
#vidyamslife

वयस्कर माणसं

गावातली माणसं कधीच एकटी नसतात वयस्कर माणसांना तरुण पिढी काहीही लागलं तरी मदत करते का तर त्यांची मूळ शहरात काम करतात आणि त्यांना शहरात राहण्यात काही रस नसतो ! उलट परिस्थिती शहरातली आहे काही जण परदेशात जातात आणि एकटं सोडतात घरच्यांना :( मग निधन झालं हे शेजाऱ्यांना कळत आणि पोलीस अंतिम संस्कार करतात! तिचं मुलं नंतर वारस हक्कासाठी धडपडत असतात! #vidyamslife

आठवणी

आठवणीच्या पाऊलखुणा मनावर उमटतात !
#vidyamslife

विचार

काही मैत्री मध्ये देह आडवा येतो! निखळपणा मैत्रीतला हरवतो! #vidyamslife

विचार



सतत मुलांनी पालकां सोबत कसं वागावं हे शिकवलं  जात! पालकांनी कसं वागावं हे कोण शिकवत का? 
काही बाप मुलांना मानसिक त्रास देण्यासाठी जन्माला आलेले असतात !
#vidyamslife



काही नाती असून नसून सारखीच !  अस्तित्व शुन्य असणारी !सहवासात असली तर मनाने दूर असणारी ! #vidyamslife

कवितेमध्ये खूप ताकद असते वाचणाऱ्याला आणि लिहिणाऱ्याला बळ देते! व्यक्त होऊन कधी लिहिणाऱ्याचे प्राण ही वाचवते!#vidyamslife

22.6.2021

साहित्य आणि copy right law

YouTube  channel वर प्रसिद्ध लेखकांच्या कथा वाचन सरळ सरळ केलं जातं ., त्यात वपु  , वि स खांडेकर यांच्या पुस्तकाचं वाचन केले आहे ! आपल्या देशात copyright law आहे की  नाही .. ज्याचं पुस्तक त्यांच्या नातेवाईक सुद्धा कसे आक्षेप घेत नाहीत हेच नवल! साहित्यिकाच्या फक्त एका पिढीकडे साहित्यिक अधिकार असतात .मागे अमिताभ जी त्यांच्या वडलांच्या पुस्तकाचा  साहित्यिक हक्क त्यांच्या कडे रहावं कायम म्हणून बातम्यात होते. एकूण सावळा गोंधळच म्हणायचा ! #vidyamslife

कविता



आठवणी येतात आणि जातात ... 
आठवणी जाळतात हृदयाला आणि राख करून टाकतात ..
तरी माणूस जगणं सोडत नाही..
मृत्युच्या प्रतिक्षेत रात्र रात्र जागतो ...
वेदना असह्य होतात ...
दुरावा नकोसा होतो ...
शब्द अबोल होतात...
जखमा भळभळतात ...
प्रारब्ध स्वीकारणं शेवटी हातात उरतं..
मागे उरतात त्या आठवणी हव्याहव्याश्या ..
त्याच सोबती होतात ...
मग जगणं पुढे सरकत जातं...
दिवस जातात ..
काळ लोटतो ...
आठवणी तरीही ताज्याच राहतात ...
भावनेचा बांध कोसळतो ..
क्षणात चटका लावूनी जातो ..
विरह नात्याचा असह्य होतो ...
मृत्यू थेट देह गाठतो ...

© #vidyamslife
२२ जून २०२१




poem

quotes

My friends My Life 
No one can't take my breath away .

#vidyamslife

Be yourself always.
You are born unique.
You are life.
You are living life.

Quotes

विचार ३

इथे विचार मांडला आहे की नुसत्या पैशाने माणुस श्रीमंत होतं नाही नातेवाईक ही असतात त्यामुळे ही श्रीमंती वाढते ज्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही त्यासुद्धा श्रीमंतच करतात ! पैसा असू नये असं काही लिहिलं नाही इथे! 
#vidyamslife

विचार २

आयुष्यात चांगली माणसं येतात आणि वाईट माणसं येतात ! चांगली माणसं कसं वागायचं हे शिकवतात आणि वाईट माणसं कसं वागू नये हे शिकवतात !
© #vidyamslife

विचार

सध्या lockdown मुळे घराबाहेर कामाशिवाय जात नाही कोणी! घरी बसून सतत किती कोणी मनोरंजन करणार ! आम्ही तरी आवडेल त्या गोष्टी करत असतो मग त्यात वाचन , editing. Video बघणं youtube वर आलं! शेवटी स्वतः ला च सांगायचं हे भोग माणसांना आहेत फक्त माणसाच्या कर्माची फळं आहेत  ! एक  सूष्म डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणू येतो आणि जग जग थांबवून जातं म्हणजे मनुष्यप्राणी स्वतःला श्रेष्ठ समजतो कधीही मरणार नाही अश्या भ्रमात जगत असतो मरण आहे हे विस्मरण झालेल्या माणसाला जाग करतो आणि बोलतो इतर ही जीव आहेत ! जग नश्वर आहे जन्माला येणाऱ्याला मृत्यू अटळ हे च सत्य ! ज्यांना जाग येते ते माणूस बनतात आणि ज्यांना अजूनही जाग येत नाही ते मी पणा मध्ये वावरतात! 

© #vidyamslife

मनतरंग

विचार २

माणूस स्वतंत्र एक व्यक्ती म्हणून जन्माला येतो तो स्वतःच वेगळेपण घेऊनच !

विद्या

विचार

मराठी भाषेत उत्तम  लेखन करणारे आमच्या सारख्या सामान्य माणसांना fb वर सापडतात मग आज कालच्या मालिका किंवा चित्रपट करणाऱ्यांनाना का नाही सापडत 😐??

कलेपेक्षा पैसा जास्त बोलतो म्हणायचं शेवटी कलियुग ! 

माणसांच्या गरजा वाढल्या म्हणून पूर्वी ज्याला उदरनिर्वाह म्हणायचे त्याला नोकरी म्हणतात !  

© #vidyamslife

April 21

Life is roller coaster ride . Nothing else . Horrible stressful life;  this pandemedic must go soon save human !🙏 हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया ! Vidya


...l

Selfie च वेड , रोज फोटो टाकायच वेड , नवीन भर म्हणजे live यायचं ही ! सगळं उदयोग आपल्या कडे इतरांच लक्ष जावं म्हणून! आज काल तर लोकं फिरायला जाताना सुध्दा social media वापरतात ! व्यसनच आहे हे जोपर्यंत डॉ लोकं जागरूकता पसरवत नाहीत तोपर्यंत social media or technology वेड जपत राहणार!

Vidya


ज्याला मोकळा श्वास हवा आहे तो सुरवातीला धडपडतो मग मुक्त होतो! मना विरुद्ध आयुष्य जगणारे समाज काय म्हणेल म्हणून जगणाऱ्यांची आणि दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांची सल्ले देणाऱ्यांची कमी नसते! स्वतः चे निर्णय स्वतः घेणारे पुढची जबाबदारी ही  स्वतः स्विकारतातच तेच आयुष्य जगतात ...  आयुष्य घालवत नाहीत! ♥️ मुलांवर मालकी हक्क गाजवणे मनासारखं जगू न देणे ह्याला हुकूमशाही मनोवृत्ती चे पालक म्हणतात ! समजूतदार पालक कमीच आहेत तसेही!

Vidya

may 2021

जिथे घराला घरपण  असते  नात्यांचा ओलावा असतो ते घर !

© Vidyamslife 

.....

झटपट मिळालेले यश किंवा प्रसिद्धी क्षणभंगुर असते! परिश्रम आणि सातत्य यांच्यामुळे मिळाले यश खरं यश असतं !
#vidya

.....

27.5

क्षणभर मिळालेली प्रसिद्धी क्षणिक असते . क्षणिक सुख देऊन जाते. कष्टाने स्वतः च कर्तृत्वाने पुढे गेलेला माणूस खरा नंतर प्रसिद्ध होतो !

#vidya

......

क्षणभर मिळालेली प्रसिद्धी क्षणिक असते . क्षणिक सुख देऊन जाते. कष्टाने स्वतः च कर्तृत्वाने पुढे गेलेला माणूस खरा नंतर प्रसिद्ध होतो !

#vidya

....

23 .5

क्षणभर मिळालेली प्रसिद्धी क्षणिक असते . क्षणिक सुख देऊन जाते. कष्टाने स्वतः च कर्तृत्वाने पुढे गेलेला माणूस खरा नंतर प्रसिद्ध होतो !

#vidya

...


मन की जितनी उड़ान  होती है जितना ऊँचा उड़ता है मन ! ...

...

Yogeshwaray trilochnay
Mrutunjayay namo namah !

Vidya

...

कुछ अपनों की मुलाकात सपनों में हुआ करती है !
चाहे कितने साल मिलके हुए
मन के रिश्तें तो हमेशा साथ रहते है!
हरी ॐ

Vidya

....

You have to find the solution of problem. not talk about problem too much. Be solution oriented not problem oriented.

Vidya

....


You have to find the solution of problem. not talk about problem too much. Be solution oriented not problem oriented.

Vidya

...

Yogeshwaray trilochnay
Madhudanay namo namah !

....

 


We are here to play our own tune . Only life is just play no win or no loose . One life after another life soul will play his tune then unite with eternity. Rest in eternal life .Only goal of some human on planet to have eternal life soon as possible. #vidya

8.5.2021

....


माणसाला शारीरिक उपचार देण्या आधी त्याची मानसिक शक्ती वाढवणं गरजेचं असतं! Vidya


.....

If A family having seek person then they should trust dr and God! Do Namsmaran ! 🙏 Along with medicine and God grace help to have good mental and physical health for whole family! हर हर महादेव। vidya

. ....

Life is roller coaster ride . Nothing else . Horrible stressful life;  this pandemedic must go soon save human !🙏 हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया ! Vidya

आई

आयुष्यात जन्म झाल्या नंतर अनेक नाती बनतात ! रक्ताची नाती असतात काही ! तर काही मनाची !
फक्त एकच नातं निस्वार्थी असतं आपल्यासाठी जीव ओवाळून टाकणारं ! ते म्हणजे आई च ! ती एकदा आयुष्यातून निघून गेली की आपण अनाथ असतो याची जाणीव पदोपदी सोबत ची नाती करून देत असतात ! 

© #vidyamslife
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .