माझ्या पहिल्या शाळेचा बिल्ला ! 🤗 शाळेच्या fb group वर एकाने share केला!
खूप खूप धम्माल केली सातवी पर्यंत ! ☺️
जो स्वत:च अस्तित्व स्वतः निर्माण करतो शून्यातून उभा राहतो तो पुन्हा पुन्हा उभा राहतो कोणत्याही कठीण परिस्थितीत टिकून राहतो!
#vidya
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.
