आपल्या समाजात त्या काळी तरी लग्न केलं नाही तर मान मिळत नाही ! समाजाच्या नियमानुसार सर्व झालं तर मान मिळतो !
सारिका
ख्वाबों को देखना ..
ख्वाब देखना जारी है
क्योकीं
ख्वाबो को हकीकत में होते देखने में बडा सुकून मिलता है !
Vidya
क्रिकेट आणि खेळाडू
क्रिकेट फक्त पैसे कमवण्यासाठी खेळतात त्यात खेळणारी प्रत्येक व्यक्ती देशभक्त असेल च असं नाही .. सचिन तर BCCI ambassador आहे पहिला ..! तो क्रिकेट चा विचार करणार ! त्याला कुठे पडली आहे देशाची सेनेची !
बातमी
शहीदांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी Facebook fundraiser मधून बडोद्याच्या परदेशात राहणाऱ्या मुलाने सहा करोड जमा केले ..! 👏👏
समस्या समाधान
जगातले खूप सारे प्रश्न संवाद न केल्यामुळे किंवा मैत्री भाव नसल्यामुळे सुटतं नाहीत। दुसऱ्याला वाईट वाटेल म्हणून संवाद करणं टाळणं योग्य नाही..मार्ग काढायची जबाबदारी दोघांची असते की ..! मग कोणतं ही नातं असो!
#vidya
निरोप
टाळी एका हाताने वाजत नाही .. ! जर पुढे जमत नसेल मैत्री टिकवणं किंवा कोणी अति करत असेल तर सरळ सांगून मोकळं व्हावं ना! संवाद न करता समोरच्याला काय कळणार दुसऱ्या ला माझं हे वागणं खटकलं किंवा आता खटकतंय ! निरोप देताना सुद्धा सांगून द्यावा !
आठवण
कुंजविहार च्या वडा पाव चा video नाही पाहिला पण पूर्वी खूप खायचो कॉलेजमध्ये असताना ! खाण्याचा दर्जा वेळोवेळी तपासलाच पाहिजे की सरकारने ! आमच्या इथे sandwich वाला आहे FSSAI certificate लावलं आहे त्याने गाडीवर हे सगळयांनी लावणं अनिवार्य करायला हवं !
निवृत्ती
निवृत्ती एक अफवाच ! काहींना पन्नाशी झाल्यावर लागायला सुरु होते आणि काहींची नव्वदी पार झाली तरी लागत नाही ! #vidya
श्वान
स्वतः च रक्षण करणं हे ही प्राथमिक गरज आहे प्राण्यांची मग माणूस का मागे रहावा ! पिसाळलेल्या कुत्र्यांना प्राणीमित्रांनी स्वतः च्या घरी च ठेवावं की मग इतकं प्रेम उतू जातंय तर ! लहान मुलांना ही हे कुत्रे सोडत नाहीत त्यांचा काही दोष नसताना जीव घेतात हे कुत्रे तेव्हा कुठे असतात हे श्वान प्रेमी! भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे नसबंदी करायला च हवी !
आठवणी
आठवणींच्या देशात
मी मनाला कधी पाठवत नाही
जातांना ते खूष असतं
येतांना त्याला येववत नाही
~ चंद्रशेखर गोखले भूतकाळात रमणे ठीक नसतं मनाचा नुसता छळ तो.. डायरी लपवून ठेवायला हवी !
....
माणसांची ये जा सुरूच संपर्कात नसणाऱ्यांना फक्त जिथे असाल तिथे सुखात रहा इतकीच प्रार्थना करणं आपल्या हातात असतं की !


