स्वतः च रक्षण करणं हे ही प्राथमिक गरज आहे प्राण्यांची मग माणूस का मागे रहावा ! पिसाळलेल्या कुत्र्यांना प्राणीमित्रांनी स्वतः च्या घरी च ठेवावं की मग इतकं प्रेम उतू जातंय तर ! लहान मुलांना ही हे कुत्रे सोडत नाहीत त्यांचा काही दोष नसताना जीव घेतात हे कुत्रे तेव्हा कुठे असतात हे श्वान प्रेमी! भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे नसबंदी करायला च हवी !
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment