जनतेचा जाहीरनामा Election2019
(मी केलेला प्रयत्न)
१.आपली तर इच्छा आहे काश्मीर कलम हटवला जावा !
२.आरक्षण कायदा रद्द व्हावा
३. देशातील भ्रष्टाचार मिटावा
४. Cyber crime विरोधात चांगली यंत्रणा उभी राहावी.
५.प्रत्येक राज्यात प्रत्येक भागात महिन्यात खासदार किंवा आमदार यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे . Email id असावा!तक्रार नोंद केली की ती किती दिवसात सोडवली जाईल ..यावर उत्तर मिळावं! त्यानुसार नवीन उपाययोजना राबवाव्यात.
५. जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा मतदान झालं की आपलं काम झालं असं असू नये! नवीन उपक्रम राबवावेत नेत्यांच्या संपर्कात राहून!
६. ज्याला contract देतात त्याने रस्त्याची जबाबदारी घ्यावी आणि त्वरित खड्डे बुजवावे ..तक्रार जनता करतच असते.
७.देशातून आतंकवादावर कारवाई व्हावी .
८.digital india उपक्रमातून social media वर जनतेच्या तक्रारी सोडवाव्यात.
९.प्रत्येक नवीन योजनेची जनतेला माहिती उपलब्ध करून देण्यासाठी website असावी. जनतेसाठी forum असावेत.जिथे तक्रार केली की प्रश्न सोडवले जातील.
१०.आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी .
११.जय जवान जय किसान आधी त्याचे प्रश्न सोडवावेत.
जनतेचा जाहीरनामा
