August diary 18



30 August 2018 14:39

ह म बने  मालिका खूपच छान आहे l पालक आणि मुलां मध्ये संवाद साधण किती गरजेचं आहे । मुलांना पडलेले प्रश्न आणि गमती जमती मुळे मालिका मजेशीर झाली l



30 August 2018 14:39
Curiosity .. उत्सुकता अर्धवट ऐकलेल्या बातमी बद्दल ही असते । मग ती चांगली असो वा वाईट। मग gossiping आणि गोष्टी viral व्हायला कितीसा वेळ । #समाज मन

30 August 2018 11:57
Celebrity च एक बरं असतं । रसिकांनी डोक्यावर चढवलं तर स्वतः हुन स्वीकारतात। आणि एखादी गोष्ट वाईट आहे बोललं की स्वीकारत नाही । स्पष्टीकरण देत फिरतात।

30 August 2018 00:15
Life is like an Echo: We get back what we give... #unknown #quotes

29 August 2018 23:56
आजचा दिवस म्हा गुरू चा 'शो भा ' डे म्हणून साजरा झाला म्हणायचा ।

29 August 2018 12:49
अगदी । जे नवीन येतात ते ह्यातच मिसळून जातात। कुठेतरी वाचलं होतं संतांचा समूह नसतो । संत समाजात राहतात तसं कवीने रसिकां मध्ये रहावे । पण ज्यांना अहंकार कुरवाळत बसण्यात आनंद असतो । स्तुती ने भारावून जाणारी मंडळी न चुकता भाग होतात कंपू गिरीचा ।

29 August 2018 12:18
काहींना शब्दाचा मार पुरेसा असतो :)

29 August 2018 12:18
आलिया भोगाशी असावे समर्थ । :D

29 August 2018 12:14
मुक्त कविता फक्त मुक्त नसते । प्रवाही आणि भावनांनी ओथंबलेली असते ।

29 August 2018 12:04
म्हा गुरू तो मी नव्हेच बोलून सारवा सारव करु लागलेत । दोस्ता साठी केलंय म्हणतुया l ☺️


फिलॉसॉफी आकाशातून पडत नाही. कुणीतरी तसं जगून पाहतो. ते जगणं योग्य ठरलं तरच त्याला इतरांना ते सांगावंसं वाटतं......

~ ✍🏻वपु काळे | महोत्सव
29 August 2018 00:22
"माणसे"प्रेम करण्यासाठी असतात.. आणि"पैसा"वापरण् यासाठी असतो..
हल्लीच्या युगात, गडबड अशी झाली आहे की, "पैशावर"प्रेम केले जात आहे...
आणि"माणसे"वापरली जाताहेत...!!!
#वसंतपुरुषोत्तमकाळे #वपुर्झा #vapu

28 August 2018 13:49
सुरेश भट कवी होते फक्त गझल प्रकाराची कविता लिहायचे असा प्रचार सुरु आहे खरं ... कवी च काम फक्त कविता लिहिण असत .. वाचकांच्या प्रतिक्रिया दृष्टीकोन बदलण नसत .. प्रत्येक कवितेच वेगळ अस्तित्व असतं ... कवी किती प्रसिद्ध किती नाही याचा काहीही संबंध नाही ... शाळेत मात्रा वृत्त आहे गझल इतकच शिकवतात ... मात्रा नसल्या तर ती गझलच नसते ...

28 August 2018 00:53
इंग्लिश माध्यमातून शिक्षणाचा ताजा परिणाम ! गोवा लोकसेवा आयोग परीक्षेला बसलेले सर्व ८००० उमेदवार अनुत्तीर्ण ! fb share post

28 August 2018 00:04
उत्तम लेखक आणि कवी आधी सामान्य संवेदनशील माणूस असतो । त्यासाठी Degree ची गरज नसते । भावनाशील वृत्ती उपजतच असावी लागते । #विद्या

25 August 2018 18:51
भारतात पुरुष मंडळी घरी  जेवण करतात । गैरसमज आहे तुमचा । बायका घरी नसतात तेव्हा पर्याय बसतो म्हणून जेवण करावं लागत काहींना । ह्यात बायकांचा दोष आहे लाड करून ठेवतात ना । नंतर स्वतः तक्रार करतात नवऱ्याची हे करत नाही ते करत नाही ।

25 August 2018 14:05
आम्ही तर keyboard mobile वर असतो म्हणून अज्ञानी । ☺️गुरुजी सारख उत्स्फूर्त लिहायला जमणार नाही म्हणून आम्ही तर वाचकां च्या भूमिकेत असतो ।🤣

25 August 2018 12:52
युवराज आणि त्याच्या आई ला विचारायच की गांधी आडनाव का लावलं । खान का नाही। देशाची दिशा भूल केली तरी त्याचीच बाजू घेणारे धन्य म्हणायचे। इकडे कसे प्रश्न पडतात यांना ।

24 August 2018 13:19
माणूस संवादाचा भुकेला असतो। मग तो कलाकार असो वा इतर कोणी ।

24 August 2018 12:58
माणसाला मानसिक आधाराची जास्त गरज असते । कोणी समजून घेणारं एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी लागते । बदलती कुटूंब व्यवस्था कारणीभूत आहे जास्त । एकत्र कुटुंबात फायदे तोटे दोन्ही असतात । आता घरात भांडणं होतात म्हणून काही जण एकाच भागात राहून विभक्त होतात पण संपर्कात राहतात । #vidya

24 August 2018 12:43
निसर्गाच्या सानिध्यात गेली तर मी परत यायची नाही ।


24 August 2018 12:23
निखळ हास्याचा झरा होते च #विजयचव्हाण । प्रवास अजून संपला नाही ओ । असं Sony Marathi Awards show मध्ये बोलले होते। आजरपणा चा कधीच बाऊ केला नाही । भावपूर्ण श्रद्धांजली । 💐त्यांच्या श्रीमंत दामोदर पंत नाटक आणि चित्रपटा अश्या विविध उत्तम कलाकृती मुळे ते कायम स्मरणात राहितील। 🙏



24 August 2018 10:56
आपण स्वतः ची बाजू कधीच विसरत नाही । किती ही मत भेद झाले तरी । आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्ती सोबत बोलणं


23 August 2018 23:18
आपल्या आयुष्यात असं काही घडलं नाही । आपल्याला पटणारी गोष्ट दुसऱ्याला आवडली नाही तर ती चूक आहे असं नसतं। मतभेद असतात निव्वळ । अश्या सोबत मन जुळणार नाहीत हे ही त्यांच्या विचारांवरून कळतं । ऐकावे जनाचे करावे मनाचे आज पर्यंत असंच जगत आली आहे मी तरी ।

23 August 2018 17:21
दक्षिण भारतीय महाराष्ट्रात येऊन ही स्वतःची मातृभाषा यावी यासाठी आग्रही असतात ।इंग्रजी शाळेत घातलं तरी बाहेत क्लास मध्ये पाठवतात भाषेच्या । मानसिकतेचा प्रश्न आहे । कलाकार सुमित राघवन असो काही डॉक्टर स्वतःच्या मुलांना मराठी शाळेत घालणं पसंत करतात।
*******
आपला मुख्यमंत्रीना करुणानिधी सारखा स्वत : च्या मातृभाषेचा अभिमान नाही ना पालकांना । पालक इंग्रजी शाळेत घालण्याच एक कारण म्हणजे इंग्रजी भाषे चा न्यूनगंड । मुलाखत इंग्रजी मधून घेतली जाते । व्यवहाराची भाषा इंग्रजी झाली आहे भारतात ।
*****

23 August 2018 12:12
वाचनाची आवड असलेली व्यक्ती ...उत्तम लेखन करू शकते ।
                                                       


 हम सब अजनबी हैं, यहाँ कोई किसी का नही-ओशो


21 August 2018 22:22
माणसाला माणूस करत नाही ते शिक्षण कसलं कामाचं ... वाईट मानसिकता नुसती ...

20 August 2018 23:15
आमची मुलं ना शब्दाबाहेर नाही ओ । असं म्हणून पालक स्वतः च्या इच्छा मुलांवर टाकतात । विचारांच स्वतंत्र तर दूरच स्वतःच्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय ही पालकच घेतात । आवडत्या गोष्टी प्रोत्साहन देण तर दूर नकारात्मक भाव जास्त पसरवतात । प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या असतात । काहींना आवडत राजस जगणं तर काहींना साधं जगायला आवडतं । आवडते ती गोष्ट करण्यात च समाधान असतं । #vidya

20 August 2018 18:15
आपल्या आवडता कलाकार नवीन भूमिकेत येत आहे ।

20 August 2018 12:08
जातीयत आरक्षण आणि जातिगत कायदे ज्या दिवशी संपतील त्या वेळी भारतीय म्हणून स्वतः चा परिचय करतील नाही तर ज्यांना माहिती नाही ते ही जात शोधून काढतात स्वतः ची ।
19 August 2018 23:55
सावरकर हिंदु म्हणून जगले ।
अटल जी सुध्दा आणि आता मोदी । काळ बदलला तरी विचार एकच देशभक्ती एकच । #RSS #राष्ट्रधर्म 🙏

19 August 2018 23:15
काही भेटी योगायोगाने होतात । आठवणी मनात कोरल्या जातात शब्दात व्यक्त करता येत नाहीत ।


19 August 2018 17:45
माणूस हरवला आहे । हरवत चालला आहे म्हणा ।भावना हीन झाला । संवेदना हिन म्हणू शकतो । social media वर HBD बोलून किंवा सणांच्या शुभेच्छा देऊन । सण साजरे केले जातात । एखादी celebrity व्यक्ती गेली तरी दुसरी celebrity Twitter वर श्रद्धांजली देऊन मोकळे होतात। खऱ्या आयुष्यात वावरणं भेटणं कमी झालंय । प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या वाईट बाजू असतात त्यात तंत्रज्ञान कसं मागे पडेल । #vidya


19 August 2018 17:23
ह्या social media मुळे माणसं आणि सण सगळं बदलत चाललं आहे ।प्रत्येक गोष्टीची चांगली आणि वाईट बाजू असते। त्यात तंत्रज्ञान अपवाद कसं असेल । आज काल वाढदिवस social media वर HBD लिहून ही साजरे करतात। भेट तरी दुर्मिळ झाल्या आहेत ।

19 August 2018 16:59
पालक मुलांवर स्वतः च्या अपेक्षांचं ओझं घालतात । यावर आधारित चित्रपट येतोय ।

19 August 2018 14:54
तुम्ही हिंदू आहात का? कोणाला श्रद्धांजली देताना #RIP नाही तर हरी ओम शांती म्हणायचं असतं ।
19 August 2018 14:27
असल्या भारतीय लोकांना हीच वागणूक मिळायला हवी ।आमंत्रण त्याला दिलं खरं ।पण तो भारतीय आहे म्हणून त्याचा अपमान केला मुद्दाम आणि भारता विषयी राग कटूता दाखवूनच तिकडे निवडणूका जिंकल्या जातात। हा सिद्धू ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली त्याची। बरं झालं अक्कल येईल ठिकाणावर सिद्धू ची ।

19 August 2018 13:37
भावना ची घुसमट बघवत नाही ओ। मोकळा श्वास हवा ना ।

19 August 2018 12:00
आता निवडणूका जवळ येत आहे । fb वर खोट्या बातम्या पसरवण्याचा सुकाळ च म्हणायचा । राजकारण करणाऱ्या सगळ्या पोस्ट खऱ्या असतातच असं नसतं ।

18 August 2018 23:04
Mutual friend बघून add करायचे दिवस गेले। आता साहित्य चोरी करणारे असले तरी 20 च्या वर Mutual friend असतात । like ची संख्या बघून add करतात की काय इकडे ।

18 August 2018 22:08
नशीबवान आहात आम्हाला तर पर्यायच नव्हता । तशीही चित्रकला सगळ्यांसाठी नसते। अभ्यास क्रमात का ठेवतात त्यांचं त्यांनाच माहिती । विज्ञानात तरी चित्रकला यायला हवी असं जरुरी नव्हतं आम्ही तर छापायचो । एकीचा चित्रकला चांगली होती पण तिने चुकीच्या पानावर चित्र काढली zoology च्या शिक्षकांचा चांगलाच ओरडा मिळाला होता ।

18 August 2018 14:51
प्रारब्ध विधिलिखित luck हे सगळं असतं किंवा असावं लागतं म्हणून कोणी यशस्वी होत ।

17 August 2018 13:45
देशद्रोही अशांती पसरवणारा MIM सारखा पक्ष महाराष्ट्र मध्ये निवडणुका लढवतो हेच वाईट आहे ।

16 August 2018 19:46
'अटल ' विचारांनी देश घडत होता आणि घडत राहणार ।

14 August 2018 13:06
उर्दू साठी #Rekhta आणि आता #सुखन उपक्रम real life #eventहोतात तसं मराठी भाषेसाठी ही व्हायला हवेत ..

12 August 2018 17:19
फक्त आणि फक्त गटारी असते । गटारी अमावस्या असं काही नसतं । कालनिर्णय मध्ये ही दीप अमावस्या असच लिहिलेलं आहे । ह्या Abp majha ला काम धंदे नाही आहेत । ☺️ लोक मज्जा करतात तर यांच काय बिघडतंय ।

12 August 2018 17:10
आपल्याला कालच कळलं गटारी साजरी करतात त्या दिवशी दीप पूजा असते ।☺️

12 August 2018 15:16
स्वतः च्या संस्कृती प्रमाणे कपडे घातले तर ती लोक काय काळा सोबत वागत नाही असं होतं का । इकडे सगळे परकीयांच अनुकरण केलं जातं । ओठावर इंग्रजी केसांना कलर । आणि परकियांनी वेषभूषा । भारतीय वेशभूषा म्हणजे fashion show सारखी गुढीपाडवा सण आले लग्न कार्यक्रम असले की करतात।

12 August 2018 13:13
स्वतःच्या काळजी घेण्या साठी आता मच्छर मारणारी electric वस्तू आली तसं काही घेऊन फिरायला हवं वाटत । शॉक वैगरे लागून तरी कुत्रे बाजूला होतील ।

12 August 2018 11:47
आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय. #vapu

11 August 2018 21:34
ओळख काय तुमची?
जास्त करून सगळे जाती धर्म पासून सुरवात करतात ।

आम्ही तर भारतीय आहोत । नंतर जन्म हिंदू म्हणून हिंदू । ☺️



सबका मालिक एक । Eternal truth is one ...! Including Sai Baba all the realised sages said the same !11 August 2018


11 August 2018 10:46
प्रत्येक वेळी अपुऱ्या ज्ञाना सह मत मांडण । चुकीच्या बातम्या पसरवणे । social media वर सुरूच असतं ।
ज्याच्या त्याच्या समस्येची तीव्रता ज्याची त्यालाच माहीती असते । मराठा समाज सक्षम आहे त्याच्या समस्या सरकार पुढे आणि न्यायालयात मांडायला । असे प्रश्न social media मत मांडून सुटत नसतात तसही । सगळ्याच गोष्टी आपल्यालाच माहिती । अश्या बिनदास्त पोस्ट केल्या जातात fb वर अपूर्ण माहिती असली तरी । प्रत्येक विषयावर मत मांडण्याचा अट्टहास असावा ।
#विद्या

10 August 2018 20:31
आताच्या काळात कोणाला मंगळसूत्राचं ओझं होतं तर कोणाला सुरक्षा वाटते । वाह ही आपली संस्कृती । बरं का। लादलेली कोणी स्वीकारलेली स्व खुशीने।
10 August 2018 17:38
ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी । आंबेडकर यांनी फक्त मोजक्याच वर्षा साठी आरक्षण ठेवलं होते । ते ही SC ST साठी नंतर 50% झालं । आणि उरलेले 50 % मध्ये ही open आणि इतर असतात । आता किती लोकांना पैसे अभावी engineering च doctors च शिक्षण सुद्धा मिळणं कठीण झालय । जाती आरक्षण ठेवा नाही तर आर्थिक पण ज्यांना गरज आहे त्याना लाभ व्हायला हवा । माझी मैत्रीण open मध्ये होती स्वतः च्या कमाई करायची आणि fee सुद्धा पूर्ण भरावी लागायची ।
9 August 2018 13:52
आयुष्य किती जगला यापेक्षा कसे जगलात हे जास्त महत्वाचं असतं ।
#vidya
8 August 2018 23:54
अशी नाती असतात । मनाने जवळ असलेली पण त्यांना दुराव्याचा शाप असलेली ..। आयुष्यात कधी एकांताचा अंत करु नये ।मग उरतो तो एकटेपणा ।माणसांना स्वत : च्याच मनाच ओझ झेपत नाही इतरांच काय झेपणार । समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यातल पूर्ण सत्य ऐकायची ताकद नसते ।
8 August 2018 23:46
अशी नाती असतात । मनाने जवळ असलेली पण त्यांना दुराव्याचा शाप असलेली ..। आयुष्यात कधी एकांताचा अंत करु नये । माणसांना स्वत : च्याच मनाच ओझ झेपत नाही इतरांच काय झेपणार । समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यातल पूर्ण सत्य ऐकायची ताकद नसते ।
8 August 2018 23:28
असतात अशी नाती पण त्या नात्याचं आयुष्य कमी असतं ....
8 August 2018 16:10
प्रत्येकाच्या अस्थिर मनःस्थितीत आणि असाह्य परिस्थितीत एकमेकांना सांभाळणं,म्हणजे खरी साथ देणं. ......
व . पु .

8 August 2018 16:10
काही न बोलता एकमेकांना आधार देण हीच खरी नाती।

8 August 2018 15:08
आमचं हस्ताक्षर शिक्षकांना समजावं इतकंच काय ते ठीक होतं । दुसऱ्या शाळेत गेली तिकडे वेगळे कायदे । मराठी च्या शिक्षिका बोलायच्या सुरवातीला। त्यांनी कधी साहित्यिकांची हस्ताक्षर पाहिली नसावीत । नाही तर असले अट्टहास केलेच नसते । #vidya


8 August 2018 13:07 आपल्या इथे #मैत्री जपायला भलतीच ओझी असतात। समाजाची आधी मग त्यांच्या जवळच्या नात्यांची । नंतर येतो मैत्रीचा नंबर। वपु बोलतात तसं समजूतदार घटकाला त्रास होतो शेवटी । एक नातं जपण्यासाठी दुसरं नातं दुरावल जातं । #vidya


8 August 2018 13:04
आमच्या कडे मैत्री जपायला भलतीच ओझी असतात। समाजाची आधी मग नात्यांची । नंतर येतो मैत्रीचा नंबर। वपु बोलतात तसं समजूतदार घटकाला त्रास होतो शेवटी ।
7 August 2018 10:53
खऱ्या मैत्रीला दिखाव्याची गरज नसते ना मैत्री दिवसाची ।
Edit

6 August 2018 20:55
सगळ्यांनी आरक्षण मगितल तर आरक्षण नावाचा कायदा रद्द होईल .... म्हणुन आम्ही तर समर्थन करणार । जाती विषयक सगळे कायदे रदद् व्हायला हवेत ।
6 August 2018 20:35

 आई सारखीच असते । तितकिच माया करते । लहान मुलां ना गरीब श्रीमंत भेदभाव कळत नाही । मग तो कोणताही भेदभाव असो । म्हणुन त्यांच निरागस मन काही काळ तरी जपून असत ।


6 August 2018 18:00
कलियुगात राहतो आपण याची आठवण बातम्यांच्या वाहिन्या करून देत असतात । म्हणून मी तरी कमी केलं बघणं बातम्या ।



6 August 2018 17:49
बाळाला नजर लागू नये म्हणून वर्ष झालं तरी कोणाला फोटो काढू देत नाहीत ।

6 August 2018 17:37
काहींची मानसिकता स्त्री च्या कपड्यावर येऊन थांबते । तिच्यावर अत्याचार झाला की लगेच कपडे आठवतात यांना । मुलींनी काय करावं कसं जगावं हेच सांगण्यात पुढे असतात । मुलांना का नाही सांगत त्यांचे पालक आणि समाज कसे वागावं ते । नुसतं जन्माला घातलं की झालं का यांच काम । #vidya






3 August 2018 00:02


आपल्या या अनुभवाबद्दल इरफान खान म्हणाला की, "या परिस्थितिने मला एक प्रकारचं वेगळं ज्ञान दिलं आहे. तुम्ही विचार करणं, प्लॅनिंग करणं सोडून देता. तुम्ही आयुष्याच्या दुसऱ्या पैलूकडे पाहायला लागता. जीवन खूप काही देतं आणि यासाठी आपल्याला आभारी असायला हवं."

2 August 2018 14:22
अहंकाराचा साधा अर्थ, आपली दखल घेतली जावी. आपल्या उपस्थितीच परिसराला भान असाव.
#वपु काळे #इतर #vapu #vapurza


1 August 2018 22:01
मनाच्या तारा जुळायला एक क्षण पुरेसा असतो । एका भेटीत मैत्री चे ऋणानुबंध गवसतात । सगळ्यां सोबत जुळवुन घेणं म्हणजे निव्वळ अट्टहास । #vidya
1 August 2018 21:13
I will be happy if
Tarek Fatah becomes Indian ! #Indian असो #Pakistaniसगळ्यांचे मुखवटे बाहेर काढतात ।
Edit

1 August 2018 21:00
मनाच्या तारा जुळायला एक क्षण पुरेसा असतो । एका भेटीत मैत्री चे ऋणानुबंध गवसतात । सगळ्यां सोबत जुळवुन घेणं म्हणजे निव्वळ अट्टहास । #vidya

1 August 2018 20:39
निवडणुका जवळ आल्या की सगळ्या राजकीय नेत्यांना जाती धर्म आठवतात। गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले । इतकाच काय तो फरक । विकास आणि देश यावर चर्चा शून्य। #vidya

1 August 2018 20:32
सगळ्यां माणसासोबत जुळवून घेणं म्हणजे मानसिक त्रास आहे। तसही माणसांची ये जा चालुच असते। कधी कधी लांब राहणं हाच उत्तम पर्याय असतो ।

https://www.facebook.com/photo.php?fbid=10212917701680553&set=p.10212917701680553&type=3

1 August 2018 20:14
सगळ्यांसोबत जुळवून घेणं हा निव्वळ अट्टहास असतो । न पटणाऱ्या लोकां पासून लांब राहिलेलं उत्तम । संवाद नाही मग वाद ही कमी

31 July 2018 20:16
सपने से जाग जावो तो हो जाये सबेरा।

31 July 2018 20:16
स्वप्नातून जागतो तेव्हाच सुरू होते खरी सकाळ। आयुष्याचा सूर्योदय।

31 July 2018 20:15
सपने से जाग जावो तो वही है सबेरा।

31 July 2018 18:33
जरासा निरागतेचा कोपरा मनातला जपूनच ठेवला पाहिजे । नाहीतर निर्मळ आनंद हरवायला वेळ लागत नाही। #vidya

31 July 2018 18:31
देवाण घेवाण जिथे सुरू होते तिथे फक्त उरतो तो फक्त व्यवहार ।

31 July 2018 18:20
आयुष्यात दोन अस्तित्व निस्वार्थ वाटली ते म्हणजे एक आईच आणि दुसरं गुरुच । बाकी जे आहे ते आहे । स्वीकारायचं नि पुढे जायचं । #vidya

31 July 2018 18:06
पृथ्वी फिरते । सुर्य तिथेच असतो । तरी आपण सूर्योदय सूर्यास्त म्हणत असतो ।

31 July 2018 14:59
आयुष्यातलं कलेच स्थान । मग ते रसिक म्हणून असो वा कलाकार किंवा मुलांचे पालक म्हणून। सगळेच प्रोत्साहन देत नाहीत घरी असा आहे अनुभव ।

31 July 2018 11:47
काही गोष्टींना फक्त सुरुवात असते। आयुष्यावर बोलू काही मराठी मनावर कायम ठसा उमटवत राहणार। असंख्य भाग होतं राहोत हीच शुभेच्छा । 💐💐👌👌

31 July 2018 11:17
अंजली , दुर्वा मालिके नंतर #HarshadAtkari नव्या भूमिकेत। ☺️

30 July 2018 23:12
आयुष्यात कलेच स्थान राजे असताना होत।कारण एकच विरंगुळा । काही स्वतः च मन व्यक्त करायच असतं म्हणून कला जपतात तर काहींना मनोरंजन हवं असतं म्हणून कला हवी असते । मागणी तसा पुरवठा । कलेच महत्त्व शेवटी पैश्यात मोजल जातं । तसाही दुसरा पर्याय नाही। तरीही जे आवडेल जस जगावं वाटेल तसं मनसोक्त जगावं । हो फक्त जगावं । जगत रहावं । जीवनाच गीत करावं । स्वतः च्या आणि इतरांच्या ही । #vidya

30 July 2018 20:45
शिक्षकांना गुण ओळखता आले नाही की विद्यार्थ्याना दोष द्यायला पुढेच असतो समाज मग त्यात शिक्षक पालक ही आले ... आपल्या शिक्षणाची त्रुटी आहे ती ... त्यात फक्त अभ्यास असतो .. कलेला काहीही महत्त्व नसत ..#vidya
30 July 2018 19:50
शाळेत शेवटच्या बाकावर न बसणारे कॉलेज मध्ये शेवटच्या बाकावर मज्जा करतात .. हाच काय तो मोठा फरक शाळा आणि कॉलेज मध्ये ... आम्ही सगळी कडे पुढे ...... :D कारण एकाच पाठी मागे जास्त लक्ष असतो शिक्षकांचा ...
Edit

29 July 2018 16:06
समाजाच्या विचारा नुसार संस्कृती ठरते। आता परदेशातले जसे वागतात तसं इथे कोणी वागू लागलं तर नाव ठेवतील लोक । आपल्या इकडे तर मैत्री ही सुद्धा खटकणारी गोष्ट आहे । इकडे रक्ताची नाती जपणारी लोक मैत्री ला तितकीच किंमत देतात असं नाही होत । खास करून लग्न झालेल्या मैत्रिणी कडून हेच अनुभव मिळतात l

29 July 2018 13:09
आपल्या विचारांवर जोपर्यंत समाजाचा प्रभाव राहिलं। तोपर्यंत विचारांनी स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणायचं।
#vidya

28 July 2018 11:33
कला असली की आयुष्य जगणं सोपं जातात। तितकाच काय तो विरंगुळा। that's god grace.. nothing else.. :)

27 July 2018 23:54
India is known for spirituality . Foreigner came here follow the sages path.. Becomes guru.. Today Indians and foreigner too celebrate guru pournima... ! Honouring the indian culture...! :) That's D pride of India !

27 July 2018 23:43
लेखन करणं वेगळी कला आहे आणि अभि वाचन करणं वेगळी कला मान्य केलं की झालं। दोन्ही गोष्टी एकाने च करायला हव्यात असं काही नसतं। वपु आणि पूल आठवतात नक्की l #vidya

27 July 2018 22:58
राज च्या पक्षाचे नाव आहे महाराष्ट्र नव निर्माण सेना। विचार चांगले च असतात मात्र कृतीत आणलं तर बरं होईल। नाहीतर बोलाची कडी नि बोलाचा भात । विरोधकात असलं कोणी त्यांना सरकार कडून काम करून घ्यावे हे मात्र दिसत नाहीत। बघावं तेव्हा प्रत्येकाला सत्ताच हवी असते। सत्तेत आलं कोणी की आश्वासन सोडून सगळं सुरू असत। #vidya

27 July 2018 22:44
जोपर्यंत भाषेत नवीन नवीन शब्द येत असतात तोपर्यंत ती भाषा जिंवत असते।
मराठीत आहे पण संस्कृत आता नाही।#विचार #अस्तादकाळे

27 July 2018 19:49
गुरुपौर्णिमा या दिवशी आठवणारी शाळेतली गोष्ट । माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी मला आणि मॉनिटर ला गुरू या विषयावर वक्तृत्व करायची शिक्षा दिली होती।☺️ जिने मस्ती केली होती आधीच्या दिवसात ती उप मुख्याध्यापकांची पुतणी तिला मात्र सोडून दिलं होतं । #vidya

27 July 2018 19:20
साहित्य चोरी वर तात्पुरता उपाय । वीस पेक्षा जास्त जणांनी ब्लॉक करणं ।

27 July 2018 16:55
अहंकारी माणसं शेवटी एकाकी पडतात....
#vapu
आणि ट्रॉफी हातात घेऊन मुलाखती देत बसतात । :D
Edit

27 July 2018 14:48
जी व्यक्ती आपल्या विचारांनी आपल्या ज्ञानाने आपलं जगणं समृद्ध करते ... प्रसन्नता आणते ... ती गुरु म्हणून श्रेष्ठ च असते ! 🙏🙏

27 July 2018 12:08
जो फक्त व्यावहारिक जगात राहण्याचं ज्ञान देतो तो शिक्षक ...
जो आयुष्यभर साथ देतो मार्ग दाखवतो तो गुरु .. :)

27 July 2018 10:56
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा तस्मै श्री गुरुवे नमः

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐 🙏

HE IS THE real Guru, who can reveal the form of the Formless to the vision of these eyes:
Who teaches the simple way of attaining Him, that is other than rites or ceremonies:
Who does not make you close the doors, and hold the breath, and renounce the world:
Who makes you perceive the Supreme Spirit wherever the mind attaches itself:
Who teaches you to be still in the midst of all your activities.

~ Kabir

26 July 2018 22:17
जे उरतं ते प्रेम ।जो जातो तो जीव । :(

26 July 2018 20:34
दिल की गिरह खोल दो चूप ना बैठो कोई गीत गाओ ।

26 July 2018 15:46
नुसतं प्रसिद्ध होऊन चालत नसत।
काही जण सुप्रसिद्ध होतात तर काही जण कुप्रसिद्ध ।
#vidya

26 July 2018 15:11
Fb मुळे गझल कमी आणि 'शेर ' ची संख्या वाढत आहे । आपल्याला तर गझल कविता आवडते। ☺️

26 July 2018 13:26
Pr लोकांची गरज marketing साठी असते । त्यात चूक नाही । खोटी प्रतिमा करण्यासाठी असते वापर करतात celebrity आणि राजकारणी ।

निखळ निर्मळ नात्याचं चित्रण 💝

दोनच प्रकार ची माणसं असतात ।
काही पैसे कमवतात
तर काही माणसं l
#vidya


पालकत्व आणि मुलं






#vidyams

हिंदू देशभक्ती सावरकर






#vidyams

काळ कितीही पुढे गेला तरीही







#vidyams

Art


Art







आयुष्य







#vidyams

नाती

चेहरा

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .