heal

Nothing can heal mind and heart better than kind words #quotes #vidyams

way of living

changing the context of life can change the way of living
#quotes #vidyams

शब्दांगण


नाते मनामनाचे

नाते मनामनाचे
जुळले कसे कधी जे 
ऋणानुबंध अंतरीचे 
जपले मनोमनी ते 
#विद्या 

धर्म देशभक्ती

धर्म म्हणून एकत्र होऊन विकास करायचे दिवस गेले .. देशाचा नागरीक  म्हणून एकत्र व्हायचे दिवस आहेत . अमेरिकेत राजकारणी जिंकले कि अमेरिकन म्हणून अमेरिकेचा झेंडा फडकवतात आणि आपल्या इथे राजकारणी स्वत:च्या पक्षाचे अधिक .. देश प्रेमा पेक्षा पक्ष प्रेम अधिक ...

क्षेत्र

कोणतंही क्षेत्र वाईट नसतं । संकुचित विचार करणारा समाज सहज नवं काही स्वीकारत  नाही । इथे समाधाना पेक्षा पैश्याला महत्त्व ।

संस्कृती

संस्कृतीच दर्शन तिथल्या स्त्रियांना कसं वागवतो ह्या वरून ठरतं।

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .