बालविवाह विरोध करण्यापेक्षा नमो विरोधक लग्नानंतर सोडलं म्हणून आरोप करून मोकळे होतात !
स्वप्न ध्यास
माणसं एका साच्यात बनत नसतात म्हणून त्यांचं वेगळेपणा असतं .. ते ज्याच त्याने जपलं पाहिजे ! इतर कोणी होण्याची धडपड करण्यापेक्षा आपल्याला जे आवडतं जे योग्य वाटतं ज्याचा दुसऱ्याला त्रास नाही अशी गोष्ट करणं मार्ग निवडणे केव्हाही उत्तम !
आयुष्य जगायचं असेल तर स्वतः ची स्वप्न स्वतः आधी बघावी लागतात मग ध्यास चिकाटी च्या जोरावर वाटचाल सुरू होते की । मुक्कामी पोहोचण्या पेक्षा प्रवासातला आनंद अधिक असतो तो उपभोगता आला पाहिजे .. ते ही धीर ,संघर्ष, धैर्य ,जिद्दी आणि सातत्या च्या जोरावर!
© विद्या
13.3.2019
इतिहास
नेहरू गांधी ला मोठं करण्याचं एकच कारण गांधी नावाने राजकारण करणं उगाच एवढी वर्ष काढलीत यांनी ... राजेशाही थाट अनुभवला कि या गांधी खान घराण्याने .. इतिहासात मुद्दामच चाचा नेहरू म्हणून आदर देणाऱ्या गोष्टी असायच्या .. देशाचा खरा इतिहास इतिहासाच्या पुस्तकात नसतोच मुळी .. इतिहास कमी राजकारण जास्त असतं ..



