आरक्षण धर्म

सत्ते साठी लाचार सेना संविधान विरुद्ध काम करू लागली आहे!

Minority commission कोणासाठी आहे त्यावर ही चर्चा करा की?? राज्य स्तरावर असायला हवं पण देश स्तरावर सुरू होतं म्हणजे इथेही फसवणूकच !   संविधानात  minority मूळ संविधानात नव्हती  !

social media

Social media is so powerful now people are sharing news of news reporters. Boycott such news channel that's the best lesson we can give to left media!

article 30A

INDIA will progress when hindu gets freedom. Because of Article 30A they can't teach their own dharma. But minority can teach their dharma and open university too. That's the reason Britishers changed indian education system first.

social media

Social media is so powerful now people are sharing news of news reporters. Boycott such news channel that's the best lesson we can give to left media!

आठवणी

मी कॉलेज मध्ये असताना मी आणि मैत्रिणी मराठीतच बोलायचो आणि दक्षिण भारतीय शिक्षेकेला काही कळायचं नाही ... सारखी मराठी मराठी म्हणून नावाने चिडवायची ! 😡 महाराष्ट्रात राहून मराठी बोलत नाहीत आणि मराठी माणसाला मराठी बोलण्यापासून अडवतात ! मी पण ठाम राहिली कधीच तिचं ऐकलं नाही! आम्ही मराठी आहोत मराठीतच बोलणार!

शब्द

 





मराठी भाषा दिन

आज काल मराठी पालक इंग्रजी संस्कार करतात म्हणून मुलं ही इंग्रजी मध्ये कविते मध्ये आपल्या  भावना व्यक्त करताना दिसतात! भाषा आणि संस्कृती  जिवंत ठेवण्याचं काम शहरांपेक्षा जास्त ग्रामीण भाग करत आला आहे आणि पूढे ही करेल ! मराठी भाषा चिरायू होवो ! गुजरात मध्ये संमेलन होतं नाहीत तरी तिथली लोकं गुजराती मध्ये संवाद करतात हे इतर भाषिकां कडून शिकायला हवं! इंग्रजी भाषा आहे आणि भाषेचे वर्ग असतात त्यासाठी इंग्रजी ची माध्यम कशाला हवीत हा  मूळ प्रश्न आहे?? इतर परकीय भाषा शिकतोच की त्यांची माध्यम कुठे असतात ! मराठी शाळेचा प्रश्न लवकर सुटो एवढीच अपेक्षा आहे! 
#मनस्वीविद्या #vidya

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन 
व्याकरण ?
भाषा संवाद ?
शुद्धलेखन?
अभिमान ?
मराठी संस्कृती??
मराठी व्यवहारात वापर? 

आज काल मराठी चित्रपटांची नाव इंग्रजी मध्ये असतात !
आज काल मराठी वाहिनी वरील कार्यक्रमात हिंदी, इंग्रजी शब्द आणि हिंदी गाणी असतात! 

प्रमाण भाषेचं अस्तित्व तिच्या वापर किती करतो यावर अवलंबून असतं!

मराठीत बोली भाषा ही आहेत ज्यांच व्याकरण ही लिहिलं नसेल पण त्याचं अस्तित्व टिकून राहिलं आहे आणि राहणार ते आवडी मुळे उदाहरण मालवणी कोकणातली बोली भाषा !

भाषा संवाद, कलाकृती ,नाटक ,चित्रपट ,साहित्य  आणि संस्कृती च दर्शन करते  आणि तेव्हाच तिचा प्रसार होतो !


🚩🚩 मराठी भाषा चिरायू होवो ! 🙏🚩🚩

मनस्वी विद्या
२७ फेब्रुवारी २०२०

law

Waiting for Uniform civil code !One law one nation! Also India need one education system .. religious teaching should be separate ..

मानसिक आरोग्य

आपल्या इथे मानसिक आरोग्य बिघडलं की counsellor कडे जावं इथपासून सुरुवात आहे! मित्र मंडळी कशासाठी असतात मग ? संवाद साधता यायला हवा नाही तर  समोरच्या ला बोलत करावं लागतं हे ही आजूबाच्या लोकांना कुटुंबाला कळायला हवं! जागरुक नाही समाज ना शिक्षण दिलं जातं! :(

राजकारण

महाराष्ट्रात  महाराष्ट्र विकास आघाडी  नाही तर स्व विकास आघाडी सुरू आहे!

मन

माणसाचं मन सुद्धा असंच तृप्ती ने भरावं !
प्राण्यांना भूक लागते तितकंच खातात नाहीतर मनुष्य प्राणी पोट भरलं तरी अधिक चा हव्यास असतोच!

fb comment

ज्योतिष शास्त्र के ज्ञान पर ही मुहूर्त निकाला जाता है और जन्म कुंडली भी! ये सब विश्वास की बाते है! और समय चक्र तो जन्म के बाद ही शुरू होता है मृत्यु तक ! 
....
अपने जन्म मृत्यु का समय तो भगवान ही जानते है! वक्त से पहले ना वक्त के बाद कुछ होता सब वक्त पे तो होता है!

चारोळी

आनंदाच्या झुल्यावर
मन माझे झुलते!
सप्तरंगी इंद्रधनू मनाचे 
चैतन्यात फुलते!
विद्या 
१६.२.२०२०

धर्म

कृष्णा च्या सहवास दुर्योधना ला ही लाभला होता तरी त्याचा अधर्माशीच संबंध होता की! माणूस    धार्मिक स्थळा पाशी असला म्हणून काही तो धार्मिक असतं नाही ! मनात असावी लागते श्रद्धा!  पशुपतिनाथ मंदिरात सुद्धा संन्यासी  स्वतःला संत समजणारे लुटतात मग ती व्यक्ती हिंदू असो किंवा परदेशी  !

....


 धार्मिक स्थळाची जबाबदारी फक्त तिथल्या लोकांची नसते भक्तांची ही असते की! चुकीचं घडत असेल तर बदलायलाच हवं! 
...
या मंदिरातल्या प्रथा समाजानेच केलेल्या  असतात आणि समाजानेच वेळे नुसार बदलायच्या ही असतात! आपल्या इथे तर सती प्रथा होती आणि  केशवपन ही होतं बंद झालं! मागे ऐकलेलं पंढरपूर मध्ये सुद्धा एकजण देवाच्या पाया पडण्या आधी पैसे घ्यायचा नंतर तिथल्याच जागरूक लोकांनी बंद केला त्याचा देवाच्या नावावर पैसे घेण्याचा धंदा!

.....


आस्तिकां साठी देव तर आहेच आणि धर्म ही आहे! देव आणि धर्माचं अस्तित्व मानायचं की नाही यासाठी स्वतंत्र आहे प्रत्येकजण!

....

post 1

सामाजिक कार्य करणारी व्यक्ती जितकी चांगलं काम करून प्रसिद्ध होतं नाही त्यापेक्षा वादग्रस्त गोष्टी मुळे होते! 😂😃 मग त्या खोट्या असल्या तरी!

इतिहास

संत वेलेंटाइन याच दिवशी हत्या केली गेली कारण पूर्व देशातले विवाह संस्कार त्यांनी सगळ्यांना स्वीकारायला सांगितले!कित्याकांची लग्न लाऊन दिली!  विवाह केल्याशिवाय व्यभिचार युरोप मध्ये सूरु होता आणि आहे ! बदलायचा प्रयत्न केला म्हणून  तिथल्या राजाने हत्या केली ! :( Will be my Valentine चा अर्थ लग्न करशील का असा होतो ! आणि आपल्या इथे अर्थाचा अनर्थ म्हणून कोणत्याही नात्याला valentine बनवतात मग आई बाबा ही आले त्यात !

माहिती #राजीवदीक्षित  साभार


Sant Valentine like the idea of marriage.so he started marriage of couple.but king of  europ don't like the eastern culture so he kill sant. 


स्त्री सरंक्षण

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार मागचं एक कारण .. भारतात अजूनही ब्रिटिशांची शिक्षण पद्धती सुरू आहे जिथे धर्मा च शिक्षण दिलं जात नाही !जपान मध्ये सुरवातीला manners कसं वागायचं हे शिकवलं जातं शाळेची साफसफाई पासून शिक्षण देतात! माणूस घडवणं जास्त महत्त्वाचं आहे उपजीवेकेच शिक्षण फक्त शिक्षण नसतं! दुसरं कारण कायद्याचा धाक राहिलेला नाही! #vidya

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .