शिक्षण

अभ्यासात शाळेच्या रस नसणारे जास्त न शिकलेले पुढे जाऊन कोणी राजकीय नेते होतात. कोणी अभिनेता, अभिनेत्री होतात. कला म्हणून  संगीतकार, गायक, साहित्य , चित्रकला , नृत्यकलेत प्राविण्य मिळवतात . तर कोणी खेळ क्षेत्राचा भाग होतात. कोणी व्यवसाय करतात.  मग दुकानात किंवा फुटपाथवर food stall काढणं ही आलं.

#vidyamsblog

प्रवास नात्यांचा

एकदा व्यक्ती दुसऱ्याच्या कोषातून स्वतःच्या कोषात गेली तरी नात्याला पूर्णविराम मिळतो.मग त्यात एकाने दुसऱ्या व्यक्तीला फसवलं असो किंवा भावनिक दृष्टीने एक नातं निर्माण झालं असो सवयीने. एकदा का दुरावा आला किंवा जाणूनबुजून ठरवलं ह्या नात्यात गुंतण योग्य नाही कधी स्वतः साठी कधी दोघांसाठी. मग त्या नात्याचा प्रवास संपला समजायचं. टाळी दोन्ही हाताने वाजते तेव्हा नातं टिकतं.
वेगळं होताना सुरवातीला त्रास झाला तरी नंतर माणूस आपल्या आपल्या जगात जगायला स्वतंत्र पणे मोकळा. फक्त वर्तमान स्वीकारून पुढे जाताना नात्यांच्या सवयींमुळे त्रास होतो इतकंच
! मग नातं कोणतंही असो! काही जणांची सोबत आयुष्यभरासाठी असते आणि काहींची फक्त काही मोजक्या काळासाठी ! निरोप घेताना मात्र दुसऱ्याला कमी त्रास होईल इतकी तरी माणुसकी हवी प्रत्येक व्यक्ती मध्ये.


#vidyamslife
25 nov 2024

post 1

Adani ने trump सरकार ला full support समर्थन होतं म्हणून winter session च्या आधीच anti India moment समर्थक biden Soros असो किंवा इथले विपक्ष अडाणी विरुद्ध आरोप करू  लागले.

....
महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार पुन्हा येणार.. आधीपासूनच अभिनंदन चे पोस्टर लावलेत!
....

मोदी च्या वेळी ज रां गे च्या नावाने जातीचं राजकारण करणारे मागे पडले ह्यावेळी ✌️
हिंदू जिंकला महाराष्ट्रात !

.....

गिरे तो भी टांग उपर 🤣
पुरोगामी so called secular hindu ची हालत
.....

मराठी बातम्यांचे tv  channel नुसते मराठी मध्ये मध्ये हिंदी ची सवय लागली यांना..

....

महाराष्ट्र राज्यात महा युती प्रचंड बहुमताने विजयी झाली. Rss आणि मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या सह कार्याने सुद्धा! ✌️एक है सेफ है।

....

महाराष्ट्रातल्या निवडणुकीने दाखवून दिलं की हिंदू एक झाले आहेत आणि secular हिंदू ची संख्या कमी झाली ✌️✌️

......

खांग्रेस च्या fake narrative ला बळी पडणारे म्हणजे Secular hindu.
महाराष्ट्र राज्यात ह्यांची संख्या कमी झाली चांगलं आहे.
😎

......

ह्यावेळी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे निकाल direct website वर उपलब्ध होते.Google ला परवानगी दिली नाही.

.....

राजकीय नेत्यांना निवृत्ती नसते. म्हणून ६० झाल्यावरही अनेक वर्षे राजकारणात व्यस्त असतात किंवा शेवटच्या श्वासा पर्यंत ही राजकारणात असतात.

राजकीय नेते आणि कलाकार स्वतःच्या आवडत्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे सुद्धा त्यांची वय जास्त असतात.

....

महाराष्ट्र राज्याच्या

निवडणूक निकाल यायच्या आधीच राज्य सरकार ने  खोटी मजार (नर कंकाल नव्हते म्हणून खोटी) बांधली होती नवी मुंबई च्या airport च्या जवळपासच्या डोंगरावर ती bulldozer आणून आधीच उखडून टाकली!

For security reasons
Say no जमीन जिहाद

सूत्र : TJD

....

माणूस स्वतः च्या विचारांनी , अनुभवाने , आजूबाजूच्या परिस्थिती मुळे आणि कर्माने बनतो.
Human being pattern of thoughts.
After knowing each person habbits, belief, actions . One can predict how he behave in such situation.

#vidyamsblog

...

दृष्टी तशी सृष्टी पण दृष्टी ज्ञान अर्जित केल्यावरच मिळते.
#vidyamsblog

....

ज्याला पुन्हा सत्तेत यायचं आहे त्याने जनतेशी प्रामाणिक रहावं ।
...

महाराष्ट्रात पुन्हा दिवाळी  साजरी ✌️✌️

23 Nov 2024

माणूस

माणूस स्वतः च्या विचारांनी , अनुभवाने , आजूबाजूच्या परिस्थिती मुळे आणि कर्माने बनतो. 
Human being pattern of thoughts.
After knowing each person habbits, belief, actions . One can predict how he behave in such situation.

#vidyamsblog

कलाकार भावविश्व

कलाकार आजूबाजूच्या परिस्थिती मुळे किंवा भावविश्व त्याच स्वतःच असतं किंवा बनतं तेव्हा होतो. काही तर लहानपणापासूच कलाकार म्हणून जन्माला येतात. मागे गुरू ठाकूर यांच मत ऐकलं होतं अनुभव हवा का?  लग्न किंवा प्रेम केलं नाही तरी ते गीतकार म्हणून लेखन करू शकतात हा त्यांचा अनुभव.

कवी असो किंवा कवियत्री पुरुष किंवा स्त्री च्या भाव विश्वात जाऊनही कविता लिहितात त्यासाठी स्त्रीला पुरुष व्हायची  गरज नसते . शेवटी संवेदना महत्वाची हे बरोबर !

कलाकारांना स्वतःच मत स्वतःचा अनुभव असतो त्यासाठी इतरांच्या मताची काय गरज?


Vidyamslife

सजीव

सजीव निर्जीव

ज्यात जीव नसतो तो निर्जीव . देहातून जीव गेला की देह सुध्दा निर्जीव. म्हणून जीव गेला बोलतो.

आपण सुद्धा जीव आहोत की याची जाणीव फक्त व्हायला हवी. मग खरी देव कृपा झाली समजायचं!

कलाकार आणि संस्कृती

आज काल च्या मराठी कलाकार म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया tv वर फक्त साडी नेसतात बाकीच्या वेळी western clothes ! दिसतं तसं नसतं मुळीच! 
त्या सणाच्या वेळी सुद्धा नटून थटून येणाऱ्या नऊवारीतल्या स्त्रिया दिखावा म्हणून नटतात त्या त्या दिवशी ! बाकी यांची social media बघा free मध्ये photography मात्र करून मिळते यांना अनोळखी photographers कडून!

कोणत्याही साहित्या मध्ये जे वर्णन केल असतं , चित्रकला साकार करतात ते कलाकार सुद्धा त्या त्या  ठिकाणच्या संस्कृती च दर्शन असतं त्यात नावही आलीत . कलाकार रोजच्या आयुष्याच चित्रण करतात. कधी तरी वेशभूषा घालणाऱ्या गोष्टीच नाही.

#vidyamsblog

diary 1

रफ्तार थोडी जिंदगी कि कम कर दे 
सुकून के चंद पल तो 
कभी कबार अपने लोगो के साथ बाट ले  !

2019

मुलगी शिकली प्रगती झाली का?

मुलगी शिकली प्रगती झाली .. आज काल अपवाद ही असतात. ज्यांना लग्न करून मुलं नको असतात. 
जे अति शिकलेले नवरा बालिश वागतो म्हणून गर्भपात करतात!

मागे पु ल च्या विषयावर चित्रपट बघितला त्यात पुलं घरात लक्ष देत नाहीत म्हणून त्यांच्या अति शिकलेल्या बाईने त्यांना न विचारता गर्भपात करून मोकळी झाली.. खऱ्या आयुष्यात हीच घटना असेल तर किती भयंकर आहे.

आपल्या इथल्या स्त्रिया संकुचित विचारांच्या , जास्त भावनिक आहेत.
बाहेरच्या देशात तर single mother  सुद्धा एकट्या मुलांना सांभाळतात.

#vidyamsblog

नाव

फेसबुक वर कसही नाव लिहा, कोणत्याही पद्धतीत.सगळी मुभा आहे पण खऱ्या आयुष्यात नाव , मधलं नाव , आडनाव असं असतं . कुणाला दिवे  लावायचे असतील तर ती लोकं सरकारी यंत्रणे सोबत लढण्यात वेळ घालवतात.

नाव आणि चेहरा काहीही असलं तर कर्म प्रधान संस्कृती आहे इथे फक्त कर्मच बोलत शेवटी.
#vidyamsblog

सामाजिक आयुष्य

आपल्या इथे नोकरी न करणाऱ्या व्यक्तींसाठी समूह म्हणून असं काहीच नसतं! कलाकार असला तर घरीच सगळं घर भलं की आपण . वयस्कर माणसं असली की कोणी अध्यात्मिक गोष्टी मध्ये रमतात तर कोणी कुटूंबाच्या वायफळ गप्पा मारण्यात . स्वतःच असं सामाजिक आयुष्य नसतं.
अर्थ , काम, धर्म , मोक्ष ह्या पैकी  एक पुरुषार्थ त्या त्या वेळी त्या त्या स्वभावानुसार कोणत्याही वयात झाला तरी पुरतं .
#vidyamsblog

14 .11. 2024

निसर्गाचे दागिने

निसर्गाचे दागिने 👌 ह्याची छान अंगठी होते.. एक पाकळी ठेवायची बाकीच्या देठात छिद्र करून अडकवायच्या लहानपणी चे उद्योग .  मोगऱ्याची गजरा हातात बांधला होता तो पण सुंदर दिसतो.
#vidyamsblog 
14 Nov 2024

sandwich

आज काल पैसे खूप घेतात पण दर्जा कमी असणाऱ्या खाणाऱ्या वस्तू देतात अति लोभी झालीत माणसं म्हणायची. मग  वडा पाव असो किंवा sandwich . वडा दोनदा तळलेला असतो, sandwich जळलेलं असतं. पैसे मात्र हवे तेवढे घेतात.पनीर ची recipe असली तर ती ही जळलेली . घाई च्या नावावर काही विकतात. ग्राहकांना योग्य वस्तू देत नाही त्याचा धंदा बंद होणार की हळूहळू !

#vidyamsblog

निवडणूक

आपल्या इथे निवडणूक जिंकल्यावर श्रेय घ्यायला सगळेच पुढे असतात. ट्रम्प च्या गटात एक स्त्री आहे सुझी तिने मागे राहून सगळा निवडणूक प्रचार किंवा काही काम केली असतील पार्टी साठी ;  म्हणून ट्रम्प यांनी जिंकून झाल्यावर तिला काही बोलायला सांगितलं तर तिने  तिच्या employee ला पुढे केलं तिच्या वतीने बोलायला ते ही stage वर सगळे असतात इतकं मोकळं वातावरण , स्वतःच्या विचाराप्रमाणे वागण्याची मोकळीक आहे.

#vidyamsblog

ओवाळणी

आपल्याला पण हाच प्रश्न पडला आज ..पण कारणा शिवाय कोणी कशाला ओवाळणी करेल म्हणून जन्मदिवस असेल तेव्हा करू शकतो हे आठवलं ! तसेही आपले सगळे जण स्त्रियांनीच जपायचे असतात किंवा रूढी परंपरा जपणं स्त्री च काम मग वटपौर्णिमा असो किंवा इतर सण! स्त्री विवाहित आहे की नाही ह्यासाठी सुद्धा दागिने असतात पुरुषांसाठी कुठे असतात?

podcast

YouTube channel वर इतके  podcast आले आहेत इतकं ज्ञान मिळतं की certificate पण द्यायचे की बघणाऱ्यांना 😂

जिम

प्राजक्ता माळी जिम या विषयावर बोलत होती तर लगेच जिम  वाले प्रतिक्रिया द्यायला हजर !

जिम च्या बाबतीत  एक गोष्ट बरोबर आज काल अति जिम मुळे जीव ही जात आहेत काहींचे!

Walking , jogging, diet इतकं खूप आहे की त्यासाठी जिम मध्ये जायची गरज च का लागते...
जिम पेक्षा मल्लखांब , कुस्ती वगैरे आखाडे बनावेत अस्सल भारतीय पध्दतीचे व्यायाम !

दिवाळी

काल शेवटचा  दिवस( शहरातल्या लोकांसाठी ) दिवाळीचा आणि त्यात रविवार खूप सारे फटाके फुटले 🤣 उरलेले फटाके शेवटच्या दिवशीच आठवतात! तुळसी पूजनाचा दिवस मोजकेच साजरे करत असावेत!

#vidyamsblog

स्वर्ग नरक

 अगर जन्नत में हुरे होती है तो स्वर्ग में अप्सरा होती है जो भी हो यहाँ भी औरतो के लिए कुछ नहीं 🤣

अंधविश्वास ना स्वर्ग है ना जन्नत है  जो है यहीं है .. आदमी खुद के कर्म से यहाँ चाहे हो स्वर्ग या नरक बना सकता है! 

#vidyamsblog
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .