आपल्या इथे निवडणूक जिंकल्यावर श्रेय घ्यायला सगळेच पुढे असतात. ट्रम्प च्या गटात एक स्त्री आहे सुझी तिने मागे राहून सगळा निवडणूक प्रचार किंवा काही काम केली असतील पार्टी साठी ; म्हणून ट्रम्प यांनी जिंकून झाल्यावर तिला काही बोलायला सांगितलं तर तिने तिच्या employee ला पुढे केलं तिच्या वतीने बोलायला ते ही stage वर सगळे असतात इतकं मोकळं वातावरण , स्वतःच्या विचाराप्रमाणे वागण्याची मोकळीक आहे.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment