Enjoy d journey life...before reaching to the destination or goal being on journey is more important.
#vidya
30 April at 23:56
#vidya
30 April at 23:56
पहिल्यांदा संवाद झाला तेव्हा "व्यक्त होण्यात आनंद आहे" असे चंगो बोलले होते ...तेव्हा पासून प्रयत्न सुरु आहे व्यक्त होण्याचा #विद्या
|
No matter what you do...
Attitude of the person is different from person to person for same situation.
#vidya
तसं बघायला गेलं तर आपली संस्कृती स्त्री प्रधान होती ..स्वयंवर व्हायचे मुलगी निवडायची मुलाला .. द्रौपदी ला तर 5 नवरे होते ..इथे देवाची ही स्त्री रुपात पुजाकेली जाते मग ह्या एकविसाव्या शतकात मुलींनी लग्नाच्या website वर वर शोध सुरु केलातर नवल का वाटावं। @विद्या
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.
