तसं बघायला गेलं तर आपली संस्कृती स्त्री प्रधान होती ..स्वयंवर व्हायचे मुलगी निवडायची मुलाला .. द्रौपदी ला तर 5 नवरे होते ..इथे देवाची ही स्त्री रुपात पुजाकेली जाते मग ह्या एकविसाव्या शतकात मुलींनी लग्नाच्या website वर वर शोध सुरु केलातर नवल का वाटावं। @विद्या
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment