Twitter Share post 1.1





#vidyams







































post 11

 

post 10



स्त्री पुरुष असं काही नसतं दोघांना वेदना, संवेदना, समस्या ,भावना, सहनशीलता असते कोणाला कमी कोणाला अधिक!

Vidyamslife

post 9





post 8

इतका ही space मागु नये ..
की नात्यात दुरावा येईल!

इतकही कठोर वागु  नये की 
आपलंच माणूस आपल्यावर रुसेल..

इतका ही संवाद तोडू नये की
मरणा आधीच नात्यांचा अंत व्हावा !

जवळीक इतकी ही साधू नये कोणाशी की
दुरावा आला की जखम जिव्हारी लागेलं...

इतकं ही मनाचं नातं नसावं की
राधा कृष्ण चा विरह शाप लाभावा !


© #vidyamslife
३०. ३ .२०२२

post 7

सगळया वयाच्या माणसांची मैत्री केली की..
पिकलेले केस..वाढलेलं वय..धस्स करत ..
त्याचे रुसवे फुगवे ... बाल हट्टा पेक्षा अधिक हट्ट.. पुरवायचे फक्त .
कोणाला एकांत हवाय ..space हवाय तर space द्यावा!
इतकंच आपल्या हातात असतं!
Vidya

post 6

Sometimes real emoji is like this ! Be kind ! Stay connected ! Social media is to connect each other not to think who will start the conversation or give power to one's  ego and nourish it unnecessary and blame social media !  

© #vidyamslife


post 5







 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .