कला आणि कलाकार

कलाकाराची ओंजळ शेवटच्या श्वासा पर्यंत खाली होतच नसते! ह्याला जन्मा आधी देवाने दिलेलं वरदान असतं! त्याची साधना करायची असते! मग कलेचं झाड बहरत आणि फुलतं ! सुखात एकांतात दुःखात ही कला साद देते! कोणाची सोबत नसली तरी किंवा निशब्द झालो की शब्द आपोआप कागदावर उतरतात!मनाला आधार देतात! कलाकार पुन्हा पुन्हा जिवंत होतो ! कला सावली असते कलाकारांसाठी माऊली सरस्वती असते! आपण व्यक्त होतो !
आपण फक्त निमित्त आहोत असं काही काळ गेल्यावर कळतं! 
त्याला वाटलं तर तो कलेचा संन्यास घेतो!उदा वय झालेले गायक !

© Vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .