काय काय बाप त्यांच्या मुलांना स्वतः च्या आनंदासाठी कमी
स्वतःची मालकी गाजवण्यासाठी , वारस हवा म्हणून जन्माला घालतात.
वय झालं की मुलं सांभाळतील त्यासाठी निव्वळ गुंतवणूक म्हणून त्यांना शिक्षण देतात ! आपला देश याबाबतीत मागासलेलाच आहे.काही तर मुलं आणि मुलगी मध्ये भेदभाव ही करतात !
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment