कोकणात काहींच्या अंगात येत वारं .. देव उभो रव्ह्ता म्हणतत ! श्रध्येच्या विषय असतो !
व्यावहारिक शिक्षणा पलिकडे पण अश्या खूप गूढ विद्या आणि शक्ती असतात गावोगावी !
काही लहानमूल शाळेत थट्टा म्हणून नाटक करतात ! Fb var video आला आहे... चुकीचं आहे हे ! ह्यात हसण्यासारखं काही नाही !

0 comments:
Post a Comment