एकमेकांचा एकांत भंग केला
आणि
प्रेमाचा सोहळा झाला!
आकंठ बुडालेलं मन
भान हरपुनी एकमेकांत विलीन झालं!
तू आणि मी
एकरूप होता
जीवा शिवाची भेट झाली!
मनसोक्त आनंद लुटुनी
ऋणानुबंधाचे सोबती झाली !
© #vidyamslife
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment