आरोग्य

माणसांचं आजारपण किंवा काही कमी वयात च नश्वर  जग सोडून जातात याचं कारण म्हणजे सध्याचं राहणीमान ! माणूस निसर्गापासून जितका दूर जातोय तितकं तो चांगलं आरोग्य मिळण्यापासून ही दूर जातो आहे! शरीर पंचतत्वापासून बनलं आहे  त्यात प्राणवायू जितका जास्त मिळेल .हवा खेळती राहील घरात तितकं तब्बेतीला चांगलं असतं !  म्हणून गावात माणसं जास्त जगतात आणि आजारपण सुद्धा कमी असत!
शिवाय शरीरासाठी चालणं उत्तम व्यायाम आहे  !

© #vidyamslife





0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .