मुंबई ला अजूनही काही जण बॉम्बे बोलतात त्यात मराठी काही माणसं ही अपवाद आहे.
मुंबई च नामकरण मुंबा देवी मुळे झालं!
गुजरात महाराष्ट्र राज्यानुसार विभागणी झाली तेव्हा मुंबई महाराष्ट्रात यावी म्हणून १०५ हुतात्मा झाले.
मुंबई महाराष्ट्राचा भाग होण्या आधी काही रक्कम गुजरात राज्याला देण्यात आली होती!
मुंबई च इंग्रजी भाषांतर मुंबई च होतं!
#vidya #मुंबई #इतिहास #mumbai

0 comments:
Post a Comment