काही काही प्रश्न आणि वाद हो बोलले की संपतात!
समोरच्या व्यक्तीला फक्त नकार पचत नसतो!
हो फक्त ऐकायचं असतं त्या त्या क्षणी!
मग राग शांत झाला आणि कशासाठी समोरचा माणूस हो बोलला हे ही विसरतात ! 😎😀🤣
सिंह राशीच कोण आहे ?
😄
सिंह नसलेल्या राशी साठी चे उपाय!
भविष्य ज्योतिष किती खरं असत माहिती नाही पण राशिवरून स्वभाव खरे असतात!
स्वानुभव 🤣
Google वरून सगळं शिकता येत इच्छा असेल तर !
#vidya

0 comments:
Post a Comment