समाजातल्या वाईट गोष्टी २

वयात आलेल्या स्त्री ने नातेवाईकांच्या लग्नात
वावरणं म्हणजे चूकच वाटायला लागते...
काही वाईट असूरी प्रवृत्ती लोक दूरच कोणतं नात सांगून घरात शिरतात ...
काही स्त्रिया वाईट अनुभव मिळण्यापासून वाचतात तर काही बळी पडतात ...
आज काल तर लहान मुलांच पुरुष स्त्री असो.. लैगिक शोषण करणाऱ्या मध्ये जवळपास चे व्यक्ती दूरचे नातेवाईक सापडतातच... पालकांनी सावध राहणं गरजेच ! घरच्यांनी कितीही सांगितलं ह्याला भाऊ म्हण तू ताई हा ...तरी समोरचा लादलेल्या बहीण भावाच्या नात्याला कलंक फासायला तयारच असतो... !

Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .