post 3

 जेव्हा माणसांच्या सही चा autograph होतो तेव्हा तो 'celebrity ' होतो त्याच्या कर्माने फक्त माणूस म्हणून व्यक्ती कसा असेल ते संपर्कात आलेल्यांना माहिती असतं उरली सुरली लोक controversy साठी पूढे पुढे असतात!🤣

तो पर्यंत संघर्षाच्या काळात त्याचा प्रवास एकट्याचा असतो  आणि स्पर्धा स्वतः शीच !
#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .