नाती

 




आपल्याला आयुष्यभर सोबती राहून 
मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीला गुरू म्हणतात!
जो एका हाकेवर असतो वेळ आली की त्याला मित्र म्हणतात!
मित्राच्या बायकोला वहिनी म्हणतात !
मित्राच्या बायकोला वहिनी म्हणतात !
प्रेमाने साथ देणाऱ्याला प्रियकर म्हणतात!
मन जुळणाऱ्या नात्यांना ऋणानुबंधाची नाती म्हणतात!

जन्मापासून सोबत असतात आपले श्वास असतात  त्यांना आई ,भाऊ आणि बहीण म्हणतात!




....

आई च्या आई ला आजी म्हणतात!
आई च्या भावाला मामा म्हणतात!
आई च्या बहिणीला मावशी म्हणतात!
आजी च्या आई ला पणजी म्हणतात!
वडलांच्या वडलांना आजोबा म्हणतात!
वडलांच्या भावाला काका /बाबा/नाना म्हणतात!
वडलांच्या भावाच्या मुलाला( पुतण्याला )भाऊ म्हणतात
भावाच्या बायकोला वहिनी म्हणतात!
वडलांच्या बहिणीला आत्या म्हणतात!
बहिणीच्या मुलाला भाचा म्हणतात!
बहिणीच्या मुलीला भाची म्हणतात!
भावाच्या मुलीला पुतणी म्हणतात!


© Vidya m s 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .