वाचन,मनन ,चिंतन हवं त्यासाठी इतर वाचकांचीही मदत घेऊ शकतो आज कालच्या काळात !
#vidya
....
जी ए साहित्य सर्वश्रेष्ठ आहे त्यात नायक सुखी किंवा दुःखी असल्याचा काही संबंध नाही! मला लिखाणाला प्रवृत्त केले त्यांनी! मी आपली माझ्या माहितीसाठी विचारलं !आतापर्यंत च्या वाचनात दुःखी माणसं होती म्हणून उगाच कोणी गैरसमज करून घेऊ नये ही विनंती !
.!!

0 comments:
Post a Comment