post 2

महाराष्ट्र राजनीती जबरदस्त ! ✌️✌️🙏🤣

जय माता दि !
हिंदुत्ववादी नेते , धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य   एकनाथ जी शिंदे आता मुख्यमंत्री होणार महाराष्ट्र राज्याचे !  

वाह वाह लय लय भारी ! 

अभिनंदन ! 💐

जयतु जयतु हिंदू राष्ट्र ! 

#vidyamslife



post 1

महाराष्ट्र राजनीती जबरदस्त ! ✌️✌️🙏🤣

जय माता दि !
हिंदुत्ववादी नेते , धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य   एकनाथ जी शिंदे आता मुख्यमंत्री होणार महाराष्ट्र राज्याचे !  

वाह वाह लय लय भारी ! 

अभिनंदन ! 💐

जयतु जयतु हिंदू राष्ट्र ! 

#vidyamslife

जिंदगी प्यार का गीत है ।।

Song

post 4

 

post 3

उध्दव सरकार पडलं म्हणून गोडधोड आणायला हवं 🤣

जयतु जयतु  हिंदू राष्ट्र !

post 2

सप्तसुर हरवले यांचे 🤣 आयुष्यात कधी निवडणूक नाही लढली आणि एव्हढा माज !


post 2

सप्तसुर हरवले यांचे 🤣 आयुष्यात कधी निवडणूक नाही लढली आणि एव्हढा माज !


post 1

जनतेचा  कौल शेवटी मान्य झाला !

स्वागत !

दिल्ली नरेंद्र !
महाराष्ट्रात देवेंद्र !

उत्तर प्रदेश सारखं Double engine सरकार पुन्हा महाराष्ट्रात येणार 

शिंदे गटाचे आभार ! 🙏

#vidya


वाढदिवस १

सनातन धर्मात दिवा लावण्याची प्रथा आहे दिवा विजवायची नाही . दुसऱ्याचं अनुसरण करताना स्वतःच अस्तित्व स्वतःच्या धर्मामुळे आहे हे तरी  विसरू नये . 
स्वतःच्या संस्कृती च अनुसरण स्वतःच नाही करणार तर इतर तरी का करतील.

वाढदिवसाला केक हवा  च  ना हिंदूंना पण ... शास्त्र असतं ते .. आपल्या धर्मात ओवाळणी करायची प्रथा आहे ... दिवे लावायचा सण असतो .. तरी  दुसऱ्या धर्माच्या पद्धती मेणबत्ती विजवणे यात धन्यता मानतात  ....केक तोंडाला  फासणे .. हे तर नवीनच .. आज काल तर प्रतिमा (वाढदिवस असणाऱ्याची किंवा पूर्ण कुटूंबाची  ) ही असतात केक वर त्यानंतर केक कापतात .... 😎😎

अनुकरण करायला तर लहानपणीच शिकतात सगळेच जण. म्हणून काही मोठं झाल्यावर सारासार विचार न करता सगळे करतात म्हणून आम्ही पण त्यातले असलं कसलं जगणं ?
स्वतःच्या संस्कृती म्हणजे कवडीमोल .. ना वेशभूषा  ना स्वतःच्या धर्मा प्रमाणे जगणं.... आधीच त्या पहिल्या शिक्षण मंत्रीने फक्त अल्पसंख्याक समाजाने  स्वतःच्या धर्माचं शिक्षण घ्यायचं इतरांनी नाही हा कायदा अजूनही अस्तित्वात आहे .... आमच्या शाळेच नावं ब्राह्मण विद्यालय तिथे तरी भगवद्गीता , रामायण , 
गणपती अर्थवशीर्ष , रामरक्षा  मूल्यशिक्षणात तरी होतं. देशाचं रक्षण करायला सैनिक असतात ते क्षत्रिय म्हणायचे. जात उंबरठ्या बाहेर नाही पण घरात तरी हवीच की ती ही जन्माने नाही कर्माने .. जो इतरांचं रक्षण करतो तो क्षत्रिय ..
जो धर्माचं ज्ञान देतो तो ब्राह्मण. क्षत्रिय चुकले तर ब्राह्मण समाज रक्षण करतो आपल्या समाजाचं.वैश्य व्यवहार कौशल्य असतं. शूद्र इतरांची सेवा करतात . 
मग त्यात साफसफाई करणारे , वैद्यकीय सेवा देण्याऱ्या (सुश्रुषा )परिचारिका ही आल्यात. कोणीही परिपूर्ण नसतं आणि एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ  
याप्रमाणे आयुष्य जगलं तर समस्या ही कमी होतील . समाज आणि स्वतः चा विकास होईल. प्रत्येक मंदिरात  धर्म ग्रंथांचं वाचन व्हायला हवं. भजन ,किर्तन सण सुद्धा साजरे झाले पाहिजेत. Iskon कृष्ण भक्तांची संस्था सनातन धर्माचा प्रचार करत आहे. तिथली धार्मिक संस्कृती सर्व मंदिरात झाली तर दानपेटी भरण्या पेक्षा समाज विकास करण्यात धडपड करणारी माणसं वाढतील आणि माणूस म्हणून सुध्दा घडतील. नाहीतर धर्म माहीत नसलेला माणूस जनावरच की  तामसी गुण वाढणारा सात्विक वाटा माहिती नसलेला.राजस असेल तर स्वतःच्या सुखात आत्ममग्न असलेला. समाजासाठी असून नसून सारखीच ही माणसं . मोजकीच माणसं असतात जी धडपडतात  समाजासाठी .. असे नेतृत्व धार्मिक , अध्यात्मिक , व्यावहारिक , सामाजिक पातळीवर लाभो आपल्या देशाला ही देवाकडे प्रार्थना. मग स्वतःचा आणि देशाचा दोघांचाही विकासातच भर पडेल की .

#vidyamslife 

२५.७ २०२१

.....

आज मामे भावाचा वाढदिवस केक आणि मेणबत्ती वापरली !
म्हणून जुनी पोस्ट आठवली !


post 4

#news 👍👍

काही वर्षांनी POK पण घेऊ दे अजित डोवल , अमित शहा , मोदी सरकार !

POK चे सैनिक सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे होते त्यांनी जिना नेहरू सारखा देशद्रोही तरी नव्हता !

उलट आपल्या इथे  भारतात 
सैनिकांना गायब केलं ह्या नेहरू गांधी नि !

आझाद हिंद सेनेचा खजिना संपत्ती जी भारतीय नागरिकांनी स्वतःच्या कष्टाने कमावली होती मग त्यात दागिने पण आले ते पण ह्या लालची नेहरू ने  गायब केले !

इतिहासकार prof Kapil यांच्या कडून मिळालेली माहिती !

Museum दिल्ली ला आहे !

#vidya

post 3

कॉलनीतला बोका पण लय हुशार गाडी बरोबर शोधतो bullet 🤣 
(आपल्याला मांजर नावाचा प्राणी नाही आवडत स्थिर नसतो म्हणून ! ) 
खिडकीतल्या गोष्टी 
#vidya 

post. 2

ठाकरे सरकार
असमर्थ ठरलं युती करून
Secular party सोबत

संताची रक्षा करायला !

आयुष्य भर ज्याचा बापाने
भगवा धारण करून हिंदुत्व च्या विचारांनी जगले !

त्याच भगवा धारण करणाऱ्या साधूंना security द्यायला काय झालं होतं ?

Lockdown मध्ये
गुजरात मध्ये सरकारची
परवानगी घेऊन च जात होते की
ते पण कोणा संतांचं निधन झालं म्हणून
त्या कार्याला जात होते !

परराज्यातील संताना कळलं त्यातल्या एकाने  स्व
रक्षणाची जबाबदारी घ्यायचं ठरवलं !

ना मंदिर आली मदतीला ना सरकार

नाहीतर महाराष्ट्रात celebrities च्या
मुलांना  सुद्धा  सुरक्षा मिळते !

आता भोगत आहेत कर्माची  फळ !

हर हर महादेव!

(२)

जिथे संतांची हत्या झाली तिथे
आदिवासी राहतात !

वादग्रस्त ठिकाण आहे !

चर्च वाले गरिबांच  धर्म परिवर्तन करतात पैश्याच आमिष दाखवून !

आमच्या भागातला एक रिक्षावाला ख्रिचन झाला !

करणारे कोण तर खांग्रेस ची अध्यक्षा ची माणसं!

इसाई चा प्रसार करत आहे जोरात!

मध्ये लावण्या  चा जीव गेला ह्या असुरा मुळे !
फक्त कातडी माणसाची मिळाली आहे !



(C)

#vidyamslife

post 1

शिंदे गटाविरुद्ध शिल्लक सेना 
सुप्रिम कोर्टात शिल्लक सेना हरली. केस पुढे ढकलली २/३ पेक्षा शिवसैनिक आमदा रां च निलंबन करायचं होतं शिल्लक सेनेला !
वारस म्हणून सेना मिळाली पण हिंदुत्व  विचारांचे वारसदार 
शिंदे गट च !

जय महाराष्ट्र 
हर हर महादेव !

हिंदुत्व चा विजय असो !

#vidya

post 3

जातीभेद निर्मूलन करण्याचे प्रयत्न रत्नागिरी मध्ये स्वा सावरकरांनी डॉ आंबेडकर करत होते त्या काळात केले  आणि तशी माहिती सरकार कसे पोहोचवून सुद्धा याची दखल घेतली नाही त्या काळच्या काळया इंग्रज सरकारने !

स्वदेशी चा प्रसार सुद्धा सुरुवात स्वा सावरकरांनी केली पण नाव पुढे आले फक्त काळा इंग्रज  secular गांधी च !

#vidya #इतिहास

post 2

मनसे चे कार्यकर्ते आले भाग  घ्यायला वादात एकदाचे 🤣🤣

post 1

#news

आज काल whatsapp वर
Cyber crime करणारे असे msg करतात !
वीज बिल वाल्यांची सरळ सरळ पोस्ट कॉपी करतात हिंदी मध्ये professional सारखं बोलतात मराठी मध्ये नाही बोलत ज्याचे पैसे गेले ज्याला फसवल त्याने whatsapp audio share करून सगळीकडे बातमी पसरवली म्हणयची !

१०० रु राहिले म्हणतात आणि google pay ने करा नाहीतर इतर कोणत्याही money transfer करणाऱ्या app वरून त्यांच्या दिलेल्या पद्धतीने पैसे पाठवायला सांगतात एक झालं की नाही आले पैसे संगतात म्हणजे ५० हजार last limit google pay वापरलं की !
मग दुसर वापरलं की पुन्हा ५० हजार असे करून फसवणे सुरू आहे त्यापेक्षा सरळ खऱ्या आयुष्यात बिल भरायला किती सा वेळ लागतो !

#vidya

post 3

When society don't give best opportunity to deserving candidate ! Then candidate have lots of time to invest on herself or himself or one self that will going to create opportunity for oneself by Being self employed first and later business entrepreneur ! Always
Attitude decide altitude for future ! So make life best version of yourself everytime ! Never stop learning new things in life !
Self motivation or someone motivates you tune with them !
They matters a lot in life !

© 
#vidyamslife


post 2

गांधी दो लडकी ओ के सहारे जी रहे थे !
नथुराम गोडसे
...

खरा संत बुद्ध सारखा असतो स्वतः ची नाही इतरांच्या स्त्री पासून सुध्दा लांब राहतो ! इंग्रजांनी ह्या गांधी ला राजकारण करून संत बनवल  😡 जो गाई पालन नाही तर शेळी पालन करायचा !

भारत देशाचे सध्या चे संत दलाई लामा !

खरा अधिकार कोणाचा तर  पुरी च्या शंकराचार्य यांचा !

ना देशाला गुरू आहे ना हिंदू ना शिक्षण मिळत धर्मावर !
ना हिंदू ची न्यायव्यवस्था आहे !

ना हिंदू सुरक्षित आहे !

हिंदू स्वतंत्र होवो ! 

जयतु जयतु हिंदू राष्ट्र !

#vidya

#politics #history #hindu

post 1

गांधी दो लडकी ओ के सहारे जी रहे थे !
नथुराम गोडसे
...

खरा संत बुद्ध सारखा असतो स्वतः ची नाही इतरांच्या स्त्री पासून सुध्दा लांब राहतो ! इंग्रजांनी ह्या गांधी ला राजकारण करून संत बनवल  😡 जो गाई पालन नाही तर शेळी पालन करायचा !

भारत देशाचे सध्या चे संत दलाई लामा !

खरा अधिकार कोणाचा तर  पुरी च्या शंकराचार्य यांचा !

ना देशाला गुरू आहे ना हिंदू ना शिक्षण मिळत धर्मावर !
ना हिंदू ची न्यायव्यवस्था आहे !

ना हिंदू सुरक्षित आहे !

हिंदू स्वतंत्र होवो ! 

जयतु जयतु हिंदू राष्ट्र !

#vidya

#politics #history #hindu

post 2

अजित जी घड्याळ वाले  यांनी news channel वर चांगली  bite दिली !
काँग्रेस , राष्ट्रवादी हे secular
आहेत ह्यावर ठाम मत मांडलं !

शिवसेना उद्धव जी बद्दल त्यांना माहिती आहे ते कोण आहेत 🤣
म्हणजे यांनी फायदा करून घेतला तोपर्यंत उद्धव जी secular होते  .. झाले  हे  तरी मान्य करायचं की .. मान्य केलं तर राजकारणी कसले !
#vidya

post 1

उद्धव जी ना  वामपंथी समर्थक मिळाले ! म्हणजे secular होण्यात यशस्वी झाले ! 🤣

Bollywood toolkit ! समर्थन करणार की हे ! आज ही ड्रॅग चा धंदा जोरदार सुरू आहे !
ज्या ड्रग ने दुसऱ्या व्यक्ती ने दिल्यामुळे  सुशांत चा जीव घेतला !

#vidya




post 3

राजकीय पक्षासोबत जितके प्रामाणिक राहतात पक्ष कार्यकर्ते तितके
भारत देशा सोबत राहिले असते प्रामाणिक तर  देशात सुकाळ आला असता ! बघावं तेव्हा हिंदू ,मुस्लिम किंवा मराठी, अ मराठी च राजकारण ! जनतेसाठी काम होतात ती फक्त सामाजिक कार्यकर्ते यांना जाब विचारतात म्हणून ! नाहीतर हे  पाच वर्षे साठी  हुकूमशाही गाजवत असतात !
स्वतः च वेतन ठरवतात !  मतदान आलं की जनतेची आठवण येते ! काही जागरुक नेते आणि काही जागरूक नागरिक असतात जे संपर्कात राहतात  एकमेकांच्या !

(C)

#vidyamslife

post 2

झटपट मिळालेलं यश क्षणभंगुर असतं !
संघर्षाची जोड हवी !

ज्या मुळावर जगता ज्या विचा रां वर झाड इतके दिवस तगले मग भले दुसऱ्याचे विचार का असेना फळ तर खायला मिळत आहेत की ?

शिवसेना च हिंदुत्व त्याचा प्राण च नाकारला आणि आता tv वर fb वर स्पष्टीकरण देऊन उपयोग काय मामु 🤣

यश सगळे स्वीकारतात आणि अपयशाच खापर मात्र दुसऱ्यावर टाकायचं !

जरा मनसे कडून शिकावं की शून्यातून पक्ष निर्माण केला आणि अजून संघर्ष सुरू आहे !

इथे आयत मिळालेले सुद्धा सांभाळता येत नाही कुवत हवी शेवटी .सगळी काम सगळ्यांना जमतातच असं नाही !

माणसाने अहंकारी होऊ नये !  समूहात काम करत असाल तर एकट्या व्यक्तीने निर्णय घेतला फक्त तर त्याला हुकूमशाही म्हणतात !
नंतर कर्माची फळ मिळतात !

अनैसर्गिक आघाडी बरोबर शब्द वापरला शिंदे नि ट्विटरवर !
शुद्ध जनतेची फसवणूक केली  यांनी !

ज्याच्या विरुद्ध लढले विरुद्ध मताचे म्हणून त्यांच्या सोबत आघाडी !

(C)
#vidyamslife

post 21

शिव(?)सेना  छत्रपती च्या नावाने राज्य करते !
संताना मान देत नाही , स्त्रियांना मान देत नाही मग हिंदुत्व वादी कशी झाली ???
😡
ह्या जन्माची फळ ह्या जन्मात भोगत आहेत !
चुकीच्या अधर्मी माणसां सोबत राहील की असंच होणार !
गुन्हा केला खांग्रेसी ने आयुष्य भर हिंदू विरोध करणारे ते ! हिंदू च
धर्म परिवर्तन करणाऱ्या सोबत मित्रत्व सत्ताच्या लालसेपोटी निव्वळ !
महाराष्ट्र जनता मूर्ख नाही नाहीतर इथे दिल्ली , पंजाब सारखं झालं असतं की !
योग्य मत देतात! भाजपा पुढे च होती आणि जनता त्यांच्या सोबत होती म्हणून मिळाली की मत !
पुन्हा निवडणुकीला सामोरे जायचे आहे एवढं लक्षात ठेवावे राजकीय पक्षांनी ! आपल्या कडे हुकूमशाही नाही आहे !

वर्षभरात काम केली नाही कोणी उमेदवाराने तर

#Righttoreject कायदा यायला हवा !

(C)
#vidyamslife

post 20

सुखी प्राणी  दोनच असतात एक म्हणजे राजकीय नेते आणि दुसरे म्हणजे

उत्तम कलाकार !

🤣🤣🤣

आयुष्य जगायचं तर राजकीय नेत्यांना सारखं आणि उत्तम कलाकारां सारखं जगावं ! जास्त वर्ष जगणार मग !

#vidyamslife

post 19

एकनाथ शिंदे गटात २/३ शिवसैनिक आमदार आहेत ! 👍👍

आता शिवसेने च  नेतृत्व शिंदे कडे म्हणायचं ! 🤣

वक्त वक्त की बात है कल उनका था आज हमारा है !

आनंद सेना नाही बनली तर शिवसेनेला take over केलं म्हणायचं धर्मवीर दिघे च्या शिष्याने !

# vidya

post 18

२/३ शिवसैनिक  आमदारांनी हिंदुत्व न पाळणाऱ्या उद्धव जी यांचं नेतृत्व नाकारलं !
शिवसेने मध्येच आहेत मग बंडखोर कसे झाले ...  शिंदे   ! दुसरा पक्ष नाही काढला आहे त्यांनी !

#vidyamslife

post 17

२/३ शिवसैनिक  आमदारांनी हिंदुत्व न पाळणाऱ्या उद्धव जी यांचं नेतृत्व नाकारलं !
शिवसेने मध्येच आहेत मग बंडखोर कसे झाले ...  शिंदे   ! दुसरा पक्ष नाही काढला आहे त्यांनी !

#vidyamslife

post 16

शिवसेने मध्ये पण एक मंथरा आहे .
चापलूसी करणाऱ्यांची कमी नाही !

उद्धव जी यांनी कशाला त्यांना सोबत ठेवलं आहे काय माहिती .
मविआ साठी मध्यस्थी करणारी व्यक्ती मंथरा च असावी  ! आज काल रोज संघर्ष करू च्या गोष्टी करत असते ! 🤣

#vidy

post 15

घड्याळाच्या काट्या च्या नादी लागून चूक केली उद्धव जी नि !

Secular पक्षाची सत्ता आता संपणार एकदाची महाराष्ट्रातली !

हर हर महादेव !

जय महाराष्ट्र !
#vidya

post 14

 सुखी प्राणी  दोनच असतात एक म्हणजे राजकीय नेते आणि दुसरे म्हणजे 

उत्तम कलाकार ! 

🤣🤣🤣 

आयुष्य जगायचं तर राजकीय नेत्यांना सारखं आणि उत्तम कलाकारां सारखं जगावं ! जास्त वर्ष जगणार मग !

#vidyamslife

post 13

शिव(?)सेना  छत्रपती च्या नावाने राज्य करते !
संताना मान देत नाही , स्त्रियांना मान देत नाही मग हिंदुत्व वादी कशी झाली ???
😡
ह्या जन्माची फळ ह्या जन्मात भोगत आहेत !
चुकीच्या अधर्मी माणसां सोबत राहील की असंच होणार !
गुन्हा केला खांग्रेसी ने आयुष्य भर हिंदू विरोध करणारे ते ! हिंदू च
धर्म परिवर्तन करणाऱ्या सोबत मित्रत्व सत्ताच्या लालसेपोटी निव्वळ !
महाराष्ट्र जनता मूर्ख नाही नाहीतर इथे दिल्ली , पंजाब सारखं झालं असतं की !
योग्य मत देतात! भाजपा पुढे च होती आणि जनता त्यांच्या सोबत होती म्हणून मिळाली की मत !
पुन्हा निवडणुकीला सामोरे जायचे आहे एवढं लक्षात ठेवावे राजकीय पक्षांनी ! आपल्या कडे हुकूमशाही नाही आहे !

वर्षभरात काम केली नाही कोणी उमेदवाराने तर

#Righttoreject कायदा यायला हवा !

(C)
#vidyamslif




post 12

शिव(?)सेना  छत्रपती च्या नावाने राज्य करते !
संताना मान देत नाही , स्त्रियांना मान देत नाही मग हिंदुत्व वादी कशी झाली ???
😡
ह्या जन्माची फळ ह्या जन्मात भोगत आहेत !
चुकीच्या अधर्मी माणसां सोबत राहील की असंच होणार !
गुन्हा केला खांग्रेसी ने आयुष्य भर हिंदू विरोध करणारे ते ! हिंदू च
धर्म परिवर्तन करणाऱ्या सोबत मित्रत्व सत्ताच्या लालसेपोटी निव्वळ !
महाराष्ट्र जनता मूर्ख नाही नाहीतर इथे दिल्ली , पंजाब सारखं झालं असतं की !
योग्य मत देतात! भाजपा पुढे च होती आणि जनता त्यांच्या सोबत होती म्हणून मिळाली की मत !
पुन्हा निवडणुकीला सामोरे जायचे आहे एवढं लक्षात ठेवावे राजकीय पक्षांनी ! आपल्या कडे हुकूमशाही नाही आहे !

वर्षभरात काम केली नाही कोणी उमेदवाराने तर

#Righttoreject कायदा यायला हवा !

(C)
#vidyamslife

politics

स्वयं को हुकूमशाह समजना ये बडी गलती !

संत हत्याच पाप जो राज्य करतो त्याच्या वरच लागत !

नावाला शिवसेना जरा कोणी अ राजकीय  माणसाने डिवचले की लगेच घर तोडायची ते पण कंगना च काय गरज होती ??

सुशांत केस ,
भ्रष्टाचारी शासन ,
अर्णब ला direct तिहार जेल मध्ये अटक तो काय आतंकवादी होता !

भोगा कर्माची फळ !
राजकीय सत्ता चे लालची लोकं !

बाळासाहेब ठाकरे च नाव आज ही गुजरात चा मुसलमान घेतो मागे रिक्षात बसलो तेव्हा बोलत होता त्यांच्या विषयी !


#vidya  


post 11

"One day, you'll leave this world behind
So live a life you will remember"

post 10

पूर्वी महाराष्ट्र राज्यात शिवसेनेची सूत्र मुंबई मधून चालवली जायची आणि

आता

धर्मवीर आनंद दिघे यांच्या

'ठाण्यातून ' !...

#vidyamslife

जय  माता दि ! 🙏✌️



post 9

 


तुझी भेट होता
मुके शब्द झाले
किती बोलण्याचे
राहून गेले

नभाच्या मनी
ओढ ही सांज वेळी
धरेला ही कळतेच 
भाषा अबोली

मुकी वेळ ती 
तार छेडून गेली
मौनातुनी गाणे बहरले

अता वाहतो
गंध वाऱ्या सवे रे
कसे भासती रंग 
सारे नवे रे

मिळाले मला सर्व जे जे हवे ते 
सौख्यांतुनी चांदणे मोहरले

मंजिरी जोशी

post 8

PFI muslim organization should be banned for doing anti national activities and also anti hindu activities !

#vidya

post 7

Facebook च व्यसन झालं तर पर्याय काय ?

आमचे पर्याय bike ,car race digital game खेळणे आजच आठवलं भावाला 🤣
बघत होतो fb चा video !

दुसरा पर्याय पुस्तक वाचणे !

तिसरा शतपावली करणे !
बाग असेल तर बागेत बसून गाणी ऐकत राहाणे !

अजून एक राहिला चित्रकला digital painting करणे !

#vidyamslife

post 6

Be Hindu !

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ जी म्हणतात वैयक्तिक (personal ) गोष्टी साठी जात वापरू शकता पण उंबरठ्या बाहेर समाजात आलात की
जात विसरून हिंदू म्हणून वावरावे !

#vidyamslife




post 5

 

Post 4

 

post 3

#news

मंदिरात दान देणं आता तरी बंद करावं हिंदू नि !

त्या पेक्षा मठात दान द्यावे !
पुरी चे शंकराचार्य बोलतात तेच योग्य आहे !

#vidya

post 2

 भाजपा चे उमेदवार कमी असले राज्यसभेत तरी

एखादा कानून पास करायचा असेल उदा म्हणून काश्मीर चा प्रश्न सोडवण्यासाठी (पूर्ण सोडवलेला नाही तरी ) इतर पक्षाच्या नेत्यांना परदेश वारी च्या कामाला पाठवतात !
ह्यावेळी शिव (?) सेना राज्य सभा निवडणूक हरली ; कारण होत फडणवीस आणि भाजप नेते !

#vidya

News @

https://youtu.be/nD-AaVsoA8w

post 1

दुसऱ्या व्यक्ती ला शारीरिक ,मानसिक कोणत्याही प्रकारचा त्रास देणे हा अधर्मच असतो !

मग व्यक्ती एकट्याने करो किंवा समूहाने एकत्र येऊन करो !

सनातन धर्म एकच धर्म आहे ! भारतात इतर पंथाची संख्या वाढली म्हणून हिंदू धर्म संबोधले जाऊ लागले !
हिंदू , बौद्ध ,शीख , जैन सनातन धर्मात येतात !

#vidyamslife

कानून

देशाचं विभाजन झालं तेव्हा हिंदू  भारतात आले त्यांची जमीन संपत्ती पाकिस्तान सरकार कडे गेली !

आणि भारतात विरुद्ध गोष्ट झाली मुस्लिम सोडून गेले भारत ती जमीन

Waqf Board कडे आहे 😡

पूर्ण देशातील तिसऱ्या क्रमांकावर ची संपत्ती यांच्या कडे!

पाकिस्तान घेतला तरी भारत विभाजन करायचं म्हणून काही देशद्रोही भारतात राहिले ! हैद्राबाद भाग होऊ शकला नाही म्हणून सगळे केरळ मध्ये गेले आज काल
तिथला हिंदू बीफ खातोय !

#vidya

.....

Exclusively on
“We support Pushpendra Kulshrestha” YouTube Channel

*वक्फ कानून 1995 (WAQF Act 1995)*
इसके बारे में भी पढ़ना दिमाग चकरा जाएगा

*Waqf Board 1995 एक ऐसा सर्वशक्तिमान मुगलिया कानून जो कि पाकिस्तान में भी नहीं है*

*वक्फ कानून की धारा 4, 5, 8, 9(1)(2)(ए), 28, 29, 36, 40, 52, 54, 55, 89, 90, 101 और 107*

*वक्फ मैनेजमेंट सिस्टम ऑफ इंडिया की ओर से जारी आंकड़ों के मुताबिक जुलाई, 2020 तक कुल 6,59,877 संपत्तियां वक्फ संपत्ति के रूप में दर्ज हैं जिसमें देशभर की करीब आठ लाख एकड़ जमीन है।*
*देशभर में वक्फ की करीब तीन लाख संपत्तियां दर्ज हैं जो करीब चार लाख एकड़ जमीन है। इससे वक्फ देश में रेलवे और डिफेंस के बाद तीसरे नंबर पर सबसे बड़ा जमीन का मालिक है।*

*ये धाराएं संविधान के अनुच्छेद 14, 15, 25, 26, 27 और 300ए का उल्लंघन करती हैं।*

              विष्णुशंकर जैन
            (adv.सुप्रीम कोर्ट)



हिंदू सरकार येवो

https://youtu.be/9a9sLHftgZ

राजकीय नेत्यां मध्ये कुठून येतो इतका आत्मविश्वास ..

हिंदू विरोधी secular सरकार स्थापन केल सगळ्या नापास पक्षांनी एकत्र येऊन तरी
छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव कशाला घेतात ?

ह्याच्या सरकार मध्ये हिंदू सुरक्षित नाही ना मंदिर , जमीन जिहाद सुरू आहे नुसता !

हिंदू हृदय सम्राट यातून मागे फक्त हृदय सम्राट लिहिलं यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे !

अमित शहा फोडू दे आमदार एकदाचे ।
आम्ही वाट बघतोय महाराष्ट्र राज्यात सत्ता  परिवर्तन कधी होतंय याची !

#vidya

Video च्या प्रतिक्रिया जास्त वाचनीय आहेत !




post 7

आता उचललं आहेस पाऊल
तर पुढेच टाक
कधी कधी स्वत:साठी करावी लागते
इतरांकडे डोळेझाक...

~ चंद्रशेखर गोखले

#chango 

post 6

आले रे आले  रे मराठे आले रे ..
जय शिवराय!

...

आमच्या रक्ताचा एकच  रंग भगवा ! 
भारतात हिंदू  ना हिंदू च शिक्षण मिळत नाही अजूनही ! 
क्षत्रिय कसा बनणार मग ! 

हिंदू मध्ये दसऱ्याला शस्त्र पूजा केली जाते ! 
 शस्त्रसाठा  स्व रक्षणासाठी तरी हवा च ! 
शस्त्र  आणि शास्त्र दोन्ही गोष्टी नि युद्ध जिंकली जातात !

हर हर महादेव 
जयतु जयतु हिंदू राष्ट्र !

#vidyamslife

post 5



आता उचललं आहेस पाऊल
तर पुढेच टाक
कधी कधी स्वत:साठी करावी लागते
इतरांकडे डोळेझाक...
~ चंद्रशेखर गोखले



post 5

post 4

#letterforself
हर हर महादेव ! 🙏





post 3

माझें माहेर पंढरी ।
आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥
बाप आणि आई ।
माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
पुंडलिक आहे बंधू ।
त्याची ख्याती काय सांगूं  ॥३॥
माझी बहीण चंद्रभागा । 
करीतसे पाप भंगा ॥४॥
एका जनार्दनीं शरण ।
करी माहेरची आठवण ॥५॥
अभंग

post 2

 

post 1

Father's Day

Father's day आहे ना !

मराठी मध्ये शब्द संपदा ची कमी नाही !

बाप आणि बाबा मधला फरक लिहिला आहे !

पूर्वी marathi graffiti सुचायच्या !

ज्याला बाबा मिळाला त्यांच्या साठी फक्त father's day !

Giving birth to child Is not enough ! One must do parenting!

मुलांची जबाबदारी घेण्याचं शहाणपण बाबा कडे असतं बापा ला फक्त ओझं माहिती !
विधुर असेल तर अतीच !  प्रत्येक वेळी आर्थिक जबाबदारी नसते मानसिक ही असते !
#vidyamslife



art

मराठी चित्रपट

मराठी चित्रपट सृष्टी ला मराठी नाव नाही सुचत चित्रपटासाठी  कधी हिंदी कधी इंग्रजी ठेवतात आणि नंतर मराठी भाषेचा मान न ठेवणारी ही मंडळी मराठी ला चित्रपट गृह मिळत नाही म्हणून बोंब मारतात !

धर्मवीर चित्रपटाला एका वेळी दोन screen मिळाल्या !
चित्रपट हवा तर असा !

#vidyamslife

OTP वामपंथी

OTP movie , serial च्या जाहिराती दिसतात youtube वर !

जास्त करून हे सगळे वामपंथी च ! हिंदू विरोधी !
बघावं तेव्हा संन्यासी वाईट गोष्टी करतो कसा यावर मालिका काढतात !
Brain wash सुरू असावं .. हिंदू बद्दल!

इतर पंथाची लोक दिसत नाहीत का 😡

हिंदू ला मारतात भर रस्त्यावर , मुलीला शाळेतल्या धर्मपरिवर्तन कर म्हणून मानसिक त्रास दिला जातो !
त्यावर पण काढायची होती की एखादी मालिका !
मुस्लिम स्त्रियांना कसे छळतात मुस्लिम त्यावर पण काढायची ना यांनी !
बाकीचे संघटित आहेत ना म्हणून त्यांची ताकद जास्त आणि हिंदू जाती मध्ये विभागला ते ही जात म्हणजे काय याची व्याख्या हे संविधान करणारे ! मनुस्मृती जाळणारे करणार !

राम राज्य किंवा आता पर्यंत जितकी हिंदू ची राज्य झाली त्यात मनुस्मृती एक  संविधान होत हिंदू च !
हिंदू नि बदल केला इतरांनी केला का ?
सती प्रथा बंद झाली ! विधवा केशवपण व्हायचं!

स्त्रियांना पण शिक्षण मिळतं !

#vidyamslife

post 10

 

post 9

मुलांची शाळा सुरू झाली..

Lockdown मध्ये खेळून खेळून थकली .. कंटाळा आला त्यांना .. 

राज आणि प्राजक्ता सांगत होते मला मागे !


.....

माणसाचं ज्ञान वयावर नसतं ठरत ! समाजात किती वावरतो आणि किती अनुभव घेतो यावरून ठरतं !


आपल्याला फक्त कोकण बघायचं होत आणि ज्या व्यक्ती सोबत गेली त्यांना शिबीर शिकवायच्या !


आम्ही तिघे दुसऱ्या hall मध्ये बसलो मग ! 

ठिकाण स्त्रियां साठीचे गृह  उद्योग, रत्नागिरी !


ह्या मुलां कडू न राज कडून  lockdown च्या काळात ल्या सगळ्या बातम्या कळल्या !


समाजात कोकणात काय सुरू आहे दारू प्यायची का नाही हे राज च सांगत होता 🤣 त्यांच्या इथे एक जण कमी वयात 

दगावला !


दुसऱ्या च्या स्वत : च्या चुका मधून शिकत राहावं !

चाणक्य बोलतात तेच खरं !


शिवण कामाची मशीन जास्त वापरू नये स्त्रियांना त्रास होतो हे पण राज आणि प्राजक्ता सांगत होते!


प्राजक्ता गायक , गरीब घरातून आलेली !

वडील शेळीपालन करतात  , ती गाणं गाते !दोन वर्षात मोठी झाली ! मला भेटली तेव्हा ७ वी मध्ये होती !


राज श्रीमंत घरातला ! त्यांचे वडील dj चा व्यवसाय करतात आणि तो जातो त्यांच्या बरोबर ! कधी व्यसन नाही लावलं !


त्याचे आजोबा  आर्मी मध्ये होते म्हणून down to earthसगळे !


काही पैशाचा माज नाही ! 

किती छान !


फोन no घेतला पण आई समोर असली की राज शांत होतो !

अजून फोन नाही केला !


दादा चा फोटो दाखव तर तो पण दाखवला ! 


मस्त गेला दिवस ! 


दोन जनांसोबत मैत्री झाली !

(C)

#vidyamslife

post 8

माणसाचं ज्ञान व या व र नसतं ठरत ! समाजात किती वावरतो आणि किती अनुभव घेतो यावरून ठरतं !

आपल्याला फक्त कोकण बघायचं होत आणि ज्या व्यक्ती सोबत गेली त्यांना शिबीर शिकवायच्या !

आम्ही तिघे दुसऱ्या hall मध्ये बसलो मग !
ठिकाण स्त्रियां साठीचे गृह  उद्योग, रत्नागिरी !

ह्या मुलां कडू न राज कडून  lockdown च्या काळात ल्या सगळ्या बातम्या कळल्या !

समाजात कोकणात काय सुरू आहे दारू प्यायची का नाही हे राज च सांगत होता 🤣 त्यांच्या इथे एक जण कमी वयात
दगावला !

दुसऱ्या च्या स्वत : च्या चुका मधून शिकत राहावं !
चाणक्य बोलतात तेच खरं !

शिवण कामाची मशीन जास्त वापरू नये स्त्रियांना त्रास होतो हे पण राज आणि प्राजक्ता सांगत होते!

प्राजक्ता गायक , गरीब घरातून आलेली !
वडील शेळीपालन करतात  , ती गाणं गाते !दोन वर्षात मोठी झाली ! मला भेटली तेव्हा ७ वी मध्ये होती !

राज श्रीमंत घरातला ! त्यांचे वडील dj चा व्यवसाय करतात आणि तो जातो त्यांच्या बरोबर ! कधी व्यसन नाही लावलं !

त्याचे आजोबा  आर्मी मध्ये होते म्हणून down to earthसगळे !

काही पैशाचा माज नाही !
किती छान !

फोन no घेतला पण आई समोर असली की राज शांत होतो !
अजून फोन नाही केला !

दादा चा फोटो दाखव तर तो पण दाखवला !

मस्त गेला दिवस !

दोन जनांसोबत मैत्री झाली !
(C)
#vidyamslife

#vidyamslife

post 8

माणसाचं ज्ञान व या व र नसतं ठरत ! समाजात किती वावरतो आणि किती अनुभव घेतो यावरून ठरतं !

आपल्याला फक्त कोकण बघायचं होत आणि ज्या व्यक्ती सोबत गेली त्यांना शिबीर शिकवायच्या !

आम्ही तिघे दुसऱ्या hall मध्ये बसलो मग !
ठिकाण स्त्रियां साठीचे गृह  उद्योग, रत्नागिरी !

ह्या मुलां कडू न राज कडून  lockdown च्या काळात ल्या सगळ्या बातम्या कळल्या !

समाजात कोकणात काय सुरू आहे दारू प्यायची का नाही हे राज च सांगत होता 🤣 त्यांच्या इथे एक जण कमी वयात
दगावला !

दुसऱ्या च्या स्वत : च्या चुका मधून शिकत राहावं !
चाणक्य बोलतात तेच खरं !

शिवण कामाची मशीन जास्त वापरू नये स्त्रियांना त्रास होतो हे पण राज आणि प्राजक्ता सांगत होते!

प्राजक्ता गायक , गरीब घरातून आलेली !
वडील शेळीपालन करतात  , ती गाणं गाते !दोन वर्षात मोठी झाली ! मला भेटली तेव्हा ७ वी मध्ये होती !

राज श्रीमंत घरातला ! त्यांचे वडील dj चा व्यवसाय करतात आणि तो जातो त्यांच्या बरोबर ! कधी व्यसन नाही लावलं !

त्याचे आजोबा  आर्मी मध्ये होते म्हणून down to earthसगळे !

काही पैशाचा माज नाही !
किती छान !

फोन no घेतला पण आई समोर असली की राज शांत होतो !
अजून फोन नाही केला !

दादा चा फोटो दाखव तर तो पण दाखवला !

मस्त गेला दिवस !

दोन जनांसोबत मैत्री झाली !
(C)
#vidyamslife

#vidyamslife

post 7

Never underestimate RikshaWala !  They have all the knowledge of society ! #vidya
#news @ Today’s @peakbengaluru update 🤌🏼

#bangaloretraffic #bangalore #bangalorerains https://t.co/ogk0wdjVsI 




post. 6

अति सर्वत्र वर्ज्ययेत !
कोणतीही गोष्ट अति करू नये.

जे अति शिक्षण घेतलेले असतात ...व्याकरण .. शब्द संपदा उच्च दर्जाची वापरायची वाचन करायची सवय झाली असते त्यांना  वाचकां सोबत संवाद सुरू आहे हे विसरून गेले असतात ! तुमची प्रतिभा ,तुमचं व्यक्तिमत्त्व सुंदर , तुम्ही सामान्य माणूस म्हणून कधी जगलात का ... वपु  आवडतात कारण उच्च दर्जाचे लिहीत नाहीत ! रोज च्या जीवनातल्या गोष्टी लेखनात उतरवतात ! रसिक म्हणून आपण फक्त शिकत राहायचं आयुष्य , माणसांच्या मनाचं भाव विश्व  आणि समाज मन ! आणि स्वतःला घडवत राहायचं ! वाचनाने माणूस समृद्ध होतो! वाचन कोणतं करावं ही निवड करण्यास प्रत्येक जण स्वतंत्र आहे ! (लेखकांसाठी आहे कवी साठी नाही !) काही काही लेखन भावना शून्य असतं ! भावनेचा गंध नसतो नुसती प्रतिभा झळकत असते त्या त्या लेकणकर्त्या ची ! चं गो च लेखन भावना प्रधान असतं आणि त्या दोन लेखनाची तुलना केल्यावर झालेलं आकलन आहे !
(C) #vidyamslife

post 5

अति सर्वत्र वर्ज्ययेत !
कोणतीही गोष्ट अति करू नये.

जे अति शिक्षण घेतलेले असतात ...व्याकरण .. शब्द संपदा उच्च दर्जाची वापरायची वाचन करायची सवय झाली असते त्यांना  वाचकां सोबत संवाद सुरू आहे हे विसरून गेले असतात ! तुमची प्रतिभा ,तुमचं व्यक्तिमत्त्व सुंदर , तुम्ही सामान्य माणूस म्हणून कधी जगलात का ... वपु  आवडतात कारण उच्च दर्जाचे लिहीत नाहीत ! रोज च्या जीवनातल्या गोष्टी लेखनात उतरवतात ! रसिक म्हणून आपण फक्त शिकत राहायचं आयुष्य , माणसांच्या मनाचं भाव विश्व  आणि समाज मन ! आणि स्वतःला घडवत राहायचं ! वाचनाने माणूस समृद्ध होतो! वाचन कोणतं करावं ही निवड करण्यास प्रत्येक जण स्वतंत्र आहे ! (लेखकांसाठी आहे कवी साठी नाही !)
(C) #vidyamslife

post 3

आम्ही खाण्यासाठी जगतो ! जगण्यासाठी नाही खात !😋😋
पावसाळा आला म्हणून आज एक च वडा पाव खाऊन मन तृप्त झालं एकदाच !🤣

post 5

रस्त्यावर प्रदर्शन करणाऱ्यांचे खरे सूत्रधार रस्त्यावर कधीच येत नसतात !
मुस्लिम तर आज काल  मुलं आणि स्त्रियांना पुढे करतात ! सरकार असावं तर योगी उत्तरप्रदेश यांच्या सारखं ! एक घाव दोन तुकडे ! विषय समाप्त !
No more muslim appeasement policy !
#vidyamslife

post 5

#राजकारण 

एक बातमी होती सुळे बाई बोलतात मोदींनी अजित पवार यांना देहू मध्ये भाषण करायला दिल नाही ! म्हणजे पंतप्रधान यांच्या माणसांनी म्हणा ! 


आणि ह्यांनी स्वतः काय दिवे लावलेत 

फडणवीस आणि अजित पवार सरकार सुरू होणार होत तर पाडायला लावलं ते बरोबर विसरल्या!


#vidyamslife

post 4

देशातली संस्कृती फक्त  आणि फक्त ग्रामीण भागातील लोकां मुळे टिकते ! निसर्गाची हानी करणारी गावं अपवाद !
शहरात फक्त सण उत्सव आला की fashion show सारखे वेगवेगळे ड्रेस जे वर्षभर कधी चुकून वापरले असतील ते परिधान करतात आणि नंतर photography करायला अनोळखी गर्दी ही चालते !
Fb वर मिरवण्यासाठी नंतर upload केले जातात !😂🤣

#vidyamslife

post 3

दक्षिण भारतात देवाचा गाभारा जसा होता तसाच ठेवतात नाहीतर आपल्या इथे मंदिर जीर्णोद्धार करताना गाभाऱ्याला पण सोडत नाही ! घरा सारखं tiles लावणं सुरू करतात !
तिकडे दीप असताना समई चा प्रकाश असतो आणि इथे light चा झगमगाट !

#vidyamslife

post 3

While you cannot rewrite previous chapters of your life or relive prior moments, you can allow past negative memories to fade away and no longer cloud or define your reality.

While you cannot forget people or past experiences, you can strip them of their power by shifting your attention away from them and redirecting it towards other things.

And while you cannot forget the moments that caused you pain, you can choose not to dwell on them or live with pain in the present.

You can choose to shift your focus to what you can control, which is what you are capable of creating.

To connect with new moments of joy and pursue new opportunities
To explore how you can maximise the present moment to the best of your abilities
To move forward and make progress
And to focus on what lies ahead rather than what you have left behind.

Sometimes our minds are filled with regret, sadness, guilt and shame towards all that has gone wrong in our lives; the mistakes we have made, the love we have lost and the times when we have been left by someone, parted ways with them or made poor choices that broke apart relationships. And we may lie awake wishing that we could relive these past experiences and as a result, lose the magic of the present moment.

We have all gone through difficulties, faced trauma and experienced tragedy
We have all made past errors and blunders that we regret
We have all lost our way at times
And we have all at times questioned who we are, why we are here and where we are going.

However, when it comes to past events, letting go is an important part of the healing process as while taking responsibility for our mistakes empowers us to become better, our lives should not be coloured and shaped by our regrets.

Not every memory is worth holding on to
Not every moment is worth reliving
Not every mistake is worth recounting
And not every event is worth revisiting

And you can choose to own your mistakes while letting go of your regrets
And refuse to remain trapped in the past
As your present self needs you more than your past self
And who you are becoming
Is more important than who you’ve been.

T.H.

post 2

THERE IS NO MONSTER INSIDE OF YOU 

Fall in love with the darkness.
With the piss and the shit of life. 
The shadows, the hidden parts.
The bits we hide out of shame. 

Fall in love with the innocence.
Our childhood fears of the dark.
Of being exposed. Of showing ourselves,
being seen, coming into the light.

The doubts, the secret pains,
our strange fantasies, feelings we 
just don't know what to do with. 
Terrors of the night-time.
The rage that bubbles just under the surface.
The fear that we are not loveable. 

The feelings and thoughts we conceal
to maintain the image of 'me'. 
To be good, to be nice, to be spiritual.
To be 'the one who can hold it all together'.

Fall in love with this secret humanity. 
Know that darkness is NOT darkness,
only scared fragments longing to come into the light,
beings who want love, and attention,
and breath, and inclusion in the larger picture of Self.

Do not seek the light, friend. 
Simply be the light. Be what you are.
The light of life. 
And have the courage to shine fully
on the sore places, the tender places.

Illuminate. Radiate. 
Make it safe for the little monsters
to come out of hiding. 
Let them know they are beautiful.
And worthy. 
And not monsters at all.

- Jeff Foster

post 1

 जबाबदारी स्वीकारलेली असते!
ओझं लादलेलं असतं !

#vidyamslife

.........
मनापासून 
प्रेम 
करणाऱ्यांच्या पदरात
विरहाचा 
शाप येतो !

#vidyamslife 

.......


मनापासून 
प्रेम 
करणाऱ्यांच्या पदरात
विरहाचा 
शाप येतो !

#vidyamslife


मनोवेधस

सी ए गुरुदास चोरगे यांजकडून मिळालेली प्रतिक्रिया #चंगो 
.....

मी  मात्र  काढला मार्ग बेलगिरी डोळे बंद केलं की दिसतं! 
आ हा 👌 आणि श्रीरामाची मूर्ती पण शोधली ! 
कुडाळ मध्ये एक जण आहेत कलाकार जे नदी च्या इथे असणाऱ्या वाहून आलेल्या लाकडी ओंडक्याला सुंदर आकार देतात ! Youtube वर Ramor Solis च्या channel वर बघितलं ! 
#मनोवेधस अप्रतिम कांदबरी !  

#vidyamslife


सुभाषित

 

quotes

post 6

post 5



post 4

post 3

 




 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .