दक्षिण भारतात देवाचा गाभारा जसा होता तसाच ठेवतात नाहीतर आपल्या इथे मंदिर जीर्णोद्धार करताना गाभाऱ्याला पण सोडत नाही ! घरा सारखं tiles लावणं सुरू करतात !
तिकडे दीप असताना समई चा प्रकाश असतो आणि इथे light चा झगमगाट !
#vidyamslife

I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment