माझा ब्राह्मण शाळेतला प्रवास अगदी सुखद केला यांनी ☺️ 🙏
जुग जुग जियो सर !
आमच्या भागात एक शिक्षिका राहायच्या सगळे शिक्षक यायचे त्यांच्या घरीं!
आणि आईला सगळे ओळखायचे कारण बाप तर कधी गेला नाही शाळेत एकदा फी दिली की झालं काम !
दुसऱ्या शाळेत पण चुलत भाऊ यायचा meeting ला !
ब्राह्मण शाळेचे शिक्षक आई ला कॉम्प्लेक्स च्या गेट पाशी भेटले की ... सगळे सर भावाची तक्रार करायचे ... !
अभ्यास काय दिवे लावले सांगायचे 🤣
एकदा घरी कब्बडी मुलींची टीम आमच्या घरी आली सरा बरोबर त्यातली एक आमच्या इथे राहायची मग बातमी कळली तसं आणलं सगळयांना घरी !
आमच्या घरी भाऊ खेळ खेळून आला की आमच्या घरी आणायचा पाणी प्यायला सगळयांना !
आज काल सगळं digital खेळ पण ! :(
#vidyamslife

0 comments:
Post a Comment